• Login
Tuesday, July 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड म्हसळा

‌‘त्या’ बार्ज मालकावर अखेर गुन्हा दाखल

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 20, 2026
in म्हसळा, रायगड
0 0
0
‌‘त्या’ बार्ज मालकावर अखेर गुन्हा दाखल
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आंबेत-म्हाप्रळ पूल धडक प्रकरणी कारवाई

| म्हसळा | प्रतिनिधी |

सावित्री खाडीवरील आंबेत-म्हाप्रळ पुलाला धडक देऊन वाहतुकीत अडथळा निर्माण करणाऱ्या बार्ज मालकाविरोधात अखेर मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सातत्याने पाठपुरावा करणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे रायगड जिल्हा संघटक तथा श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष अझहर धनसे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने कारवाईला गती दिली. 17 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, 18 जुलै रोजी संबंधित बार्जचा पंचनामाही पूर्ण करण्यात आला.

पुलाचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी 16 जुलै रोजी म्हसळा येथे आमरण उपोषण करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले. मात्र, विभागाकडून तक्रार दाखल होऊनही सुरुवातीला गुन्हा नोंदविण्यात विलंब झाल्याने धनसे यांनी 28 जुलैपर्यंत कारवाई न झाल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ हालचाली करत गुन्हा दाखल केला आणि बार्जचा पंचनामा पूर्ण केला.

या कारवाईनंतर रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी अझहर धनसे यांनी केली असून, सावित्री नदीपात्रात नियमबाह्य व बेजबाबदार काम करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही लढा सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी धनसे यांनी या जनहिताच्या लढ्यात सहकार्य करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागासह पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आणि स्थानिक नागरिकांचे आभार मानले.

Related

Tags: Ambet-Mhapral Bridge Collision Incidentindiakrushival mobile appmaharashtraMandangad Police Stationmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermhasala b=newsmhasala newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

शिहूतील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

मांडवा जेट्टीवरील अनधिकृत बांधकामांवर पडणार हातोडा?

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

द्रोणागिरी कोस्टल रस्त्यावर काटेरी झुडपे
उरण

द्रोणागिरी कोस्टल रस्त्यावर काटेरी झुडपे

July 21, 2026
पनवेल महानगरपालिकेच्या तिजोरीत खणखणाट
पनवेल

पनवेल महापालिका घेणार वर्गखोल्या भाड्याने

July 21, 2026
नेरूळच्या तलावात महिलेचा मृतदेह आढळला
पनवेल

गाढी नदीपात्रात अनोळखी तरुणाचा मृतदेह

July 21, 2026
कळंबोली पुलावर लोखंडी होर्डिंग कोसळले
पनवेल

कळंबोली पुलावर लोखंडी होर्डिंग कोसळले

July 21, 2026
कोशिंबळे धबधब्याच्या डोहात बुडून स्थानिकाचा मृत्यू
sliderhome

कोशिंबळे धबधब्याच्या डोहात बुडून स्थानिकाचा मृत्यू

July 21, 2026
महाड-दापोली मार्गावर एसटी, ट्रकची समोरासमोर धडक; पाच जखमी
sliderhome

महाड-दापोली मार्गावर एसटी, ट्रकची समोरासमोर धडक; पाच जखमी

July 21, 2026
Next Post
मांडवा जेट्टीवरील अनधिकृत बांधकामांवर पडणार हातोडा?

मांडवा जेट्टीवरील अनधिकृत बांधकामांवर पडणार हातोडा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?