• Login
Sunday, August 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

उरणमध्ये भाताची लागवड संथ गतीने

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 2, 2026
in उरण, रायगड
0 0
0
तळ्यात बळीराजा भातलावणीत व्यस्त
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पावसाच्या लहरीपणामुळे शेती धोक्यात; नैसर्गिक नाले बंद झाल्यामुळे प्रवाह शेतीकडे

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यात काही दिवसापासून भातशेतीची लागवड करण्यायोग्यतेचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे येथील भातशेतीत भात लावणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, भात लागवडीसाठी शेतकऱ्यांकडे पुरेशा प्रमाणात रोपवाटिका उपलब्ध नसल्यामुळे भाताच्या लागवडीची कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत.

भात शेतीला अपेक्षित असणारा मान्सूनचा पाऊस फार उशिरा बरसला. त्यानंतर पुन्हा गायब झाला. त्यामुळे खरीप हंगामी शेती संकटात सापडली आधी लांबलेल्या आणि नंतर अतिवृष्टीमुळे भाताची रोपे पार कुजून गेली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवले. दोन तीन वेळा पेरणी करून देखील भात रोपांची उगवण व्यवस्थितरित्या न झाल्यामुळे शेतकऱ्यांवर काही क्षेत्र पडीक ठेवण्याची वेळ आली आहे. भात क्षेत्राला पुरतील एवढ्या प्रमाणात भाताची रोपे शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसल्याचे येथील शेतकरी विजय पाटील यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उरण तालुक्यात भात लागवडीच्या क्षेत्रात घट होणार असल्याचे कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील यांनी सांगितले. एकंदरीत निसर्गाचा लहरीपणा आणि तालुक्यात होऊ घातलेले औद्योगिकरण शेतकऱ्यांच्या भात शेतीच्या मुळावर उठले असून, चिरनेर परिसरात भात लागवडीच्या क्षेत्रात नव्याने होत असलेल्या मातीच्या भरावामुळे पुराचे पाणी वाहून नेणारे नैसर्गिक नाले पूर्णपणे बंद झाले आहेत. त्यामुळे नैसर्गिक नाल्यांच्या पाण्याचा प्रवाह गावाकडे व शेतीकडे वळला आहे. त्यामुळे भात शेतीत साचलेले पाणी बाहेर पडत नसल्यामुळे भाताची रोपे कुजून नष्ट झाली. याशिवाय गोदामांच्या कंपाउंड वॉलच्या उंच भिंतींमुळे शेतावर पॉवर टिलर जाण्याचे सोडाच, परंतु शेतकऱ्यांनाही शेतावर जाण्यासाठी पायवाट देखील राहिलेली नाही.

उरण तालुक्यातील दीड ते दोन हजार हेक्टर जमीनीवर भात पीके घेतली जात आहेत. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भात लागवडीच्या क्षेत्रात घट होणार असून, ही चिंताजनक बाब आहे. आजच्या परिस्थितीत पाळीव जनावरे कमी झाल्याने शेतात चालणारा नांगर दुर्मिळ झाला झाला असल्यामुळे शेतकरी पॉवर टिलरच्या साह्याने शेतीची नांगरणी करत आहेत. ठराविक गावातील शेतकऱ्यांच्या शेतात दोन बैलांचा नांगर शेतीची नांगरणी करतांना दृष्टीस पडत आहे.

दरम्यान उरण तालुका हा राज्यातील औद्योगिक तालुका बनला आहे. त्यामुळे येथील शेती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. उरणच्या चिरनेर, कळंबूसरे, नागाव, केगाव, चाणजे, खोपटे, कोप्रोली, विंधणे, रानसई, वशेणी, पूनाडे, आवरे पाले, पिरकोन, वेश्वी, गोवठणे, बोरखार आदी गावात भात शेतीमध्ये भात पिकांची लागवड केली जात आहे.

भरतीचे पाणी शेतीत
तालुक्यात 2 हजार 500 हेक्टर पेक्षा अधिक शेतीचे क्षेत्र आहे. यातील बहुतांशी शेती ही खाडी किनाऱ्यावर आहे. त्यामुळे समुद्राच्या भरतीचे पाणी शेतीत शिरून शेकडो एकर जमिनीचे नुकसान झाले आहे. तर येथील विविध उद्योगामुळे शेतीतील पाण्याच्या नैसर्गिक वाटाच बंद केल्याने काही शेती नापिकी झाली असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

गोदामे उभारताना किंवा भराव करताना संबंधित प्रशासनाने आणि गोदाम मालकांनी बाजूच्या शेतकऱ्यांच्या भात लागवडीसाठी पाण्याच्या निचराऱ्याचा विचार न करता व याबाबत बाजूच्या शेतकऱ्यांची संमती न घेताच धन दांडग्यांनी भराव करून गोदामे उभी केली आहेत.

कृष्णा अनंत म्हात्रे
शेतकरी

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

पेब किल्ल्यावर पर्यटकाचा पाय दगडाखाली अडकला

Next Post

सोलनपाडा येथे पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

सोलनपाडा येथे पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू
sliderhome

सोलनपाडा येथे पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

August 2, 2026
पेब किल्ल्यावर पर्यटकाचा पाय दगडाखाली अडकला
कर्जत

पेब किल्ल्यावर पर्यटकाचा पाय दगडाखाली अडकला

August 2, 2026
समिंद्राचा राजा वाऱ्याशी झुंजायला सज्ज!
मुरुड

समिंद्राचा राजा वाऱ्याशी झुंजायला सज्ज!

August 2, 2026
कर्नाळ्यात दुर्मिळ रुडी-ब्रेस्टेड क्रेकची चाहूल
पनवेल

कर्नाळ्यात दुर्मिळ रुडी-ब्रेस्टेड क्रेकची चाहूल

August 2, 2026
पाण्यात लपलेल्या खड्ड्यांचा कहर
पनवेल

पाण्यात लपलेल्या खड्ड्यांचा कहर

August 2, 2026
2029 ला इतिहास घडवायचाय : जयंत पाटील
sliderhome

2029 ला इतिहास घडवायचाय : जयंत पाटील

August 2, 2026
Next Post
सोलनपाडा येथे पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

सोलनपाडा येथे पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?