• Login
Sunday, August 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

पेब किल्ल्यावर पर्यटकाचा पाय दगडाखाली अडकला

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 2, 2026
in कर्जत, पर्यटन, रायगड
0 0
0
पेब किल्ल्यावर पर्यटकाचा पाय दगडाखाली अडकला
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नेरळ । प्रतिनिधी ।

नेरळ जवळील पेब किल्ल्यावर वर्षासहल आणि ट्रेकिंगसाठी गेलेल्या तरुणाचा पाय डोंगर उतरत असताना दगडाखाली अडकला. त्यावेळी स्थानिकांनी आटोकाट प्रयत्न केल्यानंतर पोलिसांची मदत घेण्यात आली आणि त्यानंतर दगडामध्ये अडकलेला पाय सुरक्षित काढण्यात आला.

कर्जत तालुक्यात अनेक पर्यटक पावसाचा आनंद घेण्यासाठी व ट्रेकिंग करण्यासाठी येत असतात. शनिवार- रविवार असल्याने पर्यटक मौज मजा करण्यासाठी धबधबे , ट्रेकिंग करण्यासाठी किल्ले याकडे येत असतात.

पेब किल्ला आनंदवाडी येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात आले होते. पेब किल्ल्याची ट्रेकिंग करून परतत असताना एका पर्यटकांचा पाय दगडाखाली अडकला. त्यानंतर त्या तरुणांच्या ग्रुपने त्या ट्रेकर्सचा पाय दगडाच्या खालून काढण्याचा प्रयत्न केले. त्यावेळी स्थानिक आनंदवाडी येथील तरुणांनी त्या ट्रेकर्सचा पाय दगडाखालून काढण्याचा प्रयत्न केला. नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी राहुल वरोटे यांना संपर्क केला असता त्यांनी तात्काळ पोलीस शिपाई कणके आणि पोलीस शिपाई महाकाल यांना पर्यटकांच्या मदतीसाठी पाठवण्यात आले. पोलीस शिपाई कणके आणि महाकाल यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दगडाखाली पाय अडकलेल्या पर्यटकाला वाचवण्यात आले.

दगडाखाली पाय अडकलेल्या पर्यटकाचे नाव रोहन जीनोरस कदम वय वर्ष 25 राहणार ठाणे येथील असून, त्याला वाचवण्यात नेरळ पोलिसांना यश आले आहे. पर्यटकाने पोलीस शिपाई कणके व महाकाल यांचे कौतुक केले. त्या ठिकाणच्या तरुणांनी आनंदवादी येथून जात तेथे दगड बाजूला काढण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीही फायदा होत नव्हता. शेवटी दगड बाजूला करण्यासाठी लोखंडी पहार यांच्या मदतीने ही मोहीम स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीने फत्ते केली.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newspeb fortraigadsocial media newssocial newstourists
Previous Post

समिंद्राचा राजा वाऱ्याशी झुंजायला सज्ज!

Next Post

उरणमध्ये भाताची लागवड संथ गतीने

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

सोलनपाडा येथे पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू
sliderhome

सोलनपाडा येथे पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

August 2, 2026
तळ्यात बळीराजा भातलावणीत व्यस्त
उरण

उरणमध्ये भाताची लागवड संथ गतीने

August 2, 2026
समिंद्राचा राजा वाऱ्याशी झुंजायला सज्ज!
मुरुड

समिंद्राचा राजा वाऱ्याशी झुंजायला सज्ज!

August 2, 2026
कर्नाळ्यात दुर्मिळ रुडी-ब्रेस्टेड क्रेकची चाहूल
पनवेल

कर्नाळ्यात दुर्मिळ रुडी-ब्रेस्टेड क्रेकची चाहूल

August 2, 2026
पाण्यात लपलेल्या खड्ड्यांचा कहर
पनवेल

पाण्यात लपलेल्या खड्ड्यांचा कहर

August 2, 2026
2029 ला इतिहास घडवायचाय : जयंत पाटील
sliderhome

2029 ला इतिहास घडवायचाय : जयंत पाटील

August 2, 2026
Next Post
तळ्यात बळीराजा भातलावणीत व्यस्त

उरणमध्ये भाताची लागवड संथ गतीने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?