• Login
Monday, August 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर

अतिमुसळधार पावसाचा फटका; घोडीवलीतील घराची भिंत कोसळली

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 3, 2026
in खालापूर, रायगड
0 0
0
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| खालापूर | प्रतिनिधी |

खालापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसाचा फटका ग्रामीण भागालाही बसत असून, नावंढे ग्रामपंचायत हद्दीतील घोडीवली येथे एका जुन्या घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने संबंधित कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्पना दशरथ पिंगळे यांच्या घराची भिंत सोमवारी (दि.3) अचानक कोसळली. घटना घडली त्यावेळी घरात दोन लहान मुले होती. मोठा आवाज झाल्याने दोन्ही मुले तत्काळ घराबाहेर धावत आल्याने संभाव्य अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच शेजारी व ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलवले. भिंत कोसळल्यामुळे घरातील धान्य, कपडे, भांडी, फर्निचर तसेच अन्य संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे घराचा उर्वरित भागही धोकादायक स्थितीत असून आणखी नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर नुकसानग्रस्त कुटुंबाने शासनाकडे तातडीने पंचनामा करून आर्थिक मदतीची मागणी केली आहे. महसूल प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी तसेच नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक जुनी व जीर्ण घरे धोकादायक बनली आहेत. अशा घरांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Related

Tags: indiakhalapur newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsWall of a house in Ghodivali collapsed.
Previous Post

नवीन पनवेलमध्ये नागरी समस्या कायम

Next Post

KP Waterfall: रिल्स बनवण्याचा मोह बेतला तरुणाच्या जीवावर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

गणेशोत्सवासाठी ढोलकी विक्रेते दाखल
रायगड

गणेशोत्सवासाठी ढोलकी विक्रेते दाखल

August 3, 2026
रस्त्यांवरील खड्डे, शेवाळामुळे अपघाताचा धोका
म्हसळा

रस्त्यांवरील खड्डे, शेवाळामुळे अपघाताचा धोका

August 3, 2026
पाण्याचा मार्ग रोखून शेतकऱ्याचे पीक उद्ध्वस्त
कर्जत

पाण्याचा मार्ग रोखून शेतकऱ्याचे पीक उद्ध्वस्त

August 3, 2026
अलिबागची विरा राज्यात अव्वल
अलिबाग

अलिबागची विरा राज्यात अव्वल

August 3, 2026
गारमाळ रस्त्यावरून कार दरीत कोसळली
sliderhome

गारमाळ रस्त्यावरून कार दरीत कोसळली

August 3, 2026
KP Waterfall: रिल्स बनवण्याचा मोह बेतला तरुणाच्या जीवावर
sliderhome

KP Waterfall: रिल्स बनवण्याचा मोह बेतला तरुणाच्या जीवावर

August 3, 2026
Next Post
KP Waterfall: रिल्स बनवण्याचा मोह बेतला तरुणाच्या जीवावर

KP Waterfall: रिल्स बनवण्याचा मोह बेतला तरुणाच्या जीवावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?