• Login
Friday, August 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भाजपचं लोका सांगे ब्रह्मज्ञान…

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 14, 2026
in sliderhome, पनवेल, राजकीय
0 0
0
भाजपचं लोका सांगे ब्रह्मज्ञान…
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

राष्ट्रप्रेमाचे धडे देणाऱ्या प्रदर्शनातच तिरंगा रांगोळी पायदळी; आमदारांसह भाजप पदाधिकाऱ्यांचे फोटोसेशन

| पनवेल | प्रतिनिधी |

भाजपची “लोका सांगे ब्रह्मज्ञान…” अशीच काहीशी अवस्था पनवेलमध्ये राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्यासाठी आयोजित केलेल्या प्रदर्शनात पाहायला मिळाल्याचा आरोप आहे. एकीकडे ‌‘हर घर तिरंगा‌’च्या माध्यमातून नागरिकांना राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याचे आवाहन करायचे आणि दुसरीकडे जमिनीवर साकारलेल्या तिरंग्याच्या प्रतिकृतीभोवती बूट-चपलांसह उभे राहून छायाचित्रे काढायची, हा विरोधाभास संतापजनक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या प्रदर्शनातील हे छायाचित्र समोर आल्यानंतर “राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचा उपदेश करण्यापूर्वी त्याचा सन्मान कृतीतून दाखवणार का?” असा थेट सवाल काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांनी उपस्थित केला आहे.

वंदे मातरम्‌‍‍ गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‌‘वंदे मातरम्‌‍‍ भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची हाक‌’ या विशेष माहिती प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापालिका सदस्य, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रदर्शनाच्या ठिकाणी तिरंग्याची प्रतिकृती रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आली होती. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीचा संदेश देण्यासाठी केलेली ही रांगोळी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. मात्र, याच तिरंगा रांगोळीभोवती बूट-चपला घालून मान्यवर उभे राहिल्याचे छायाचित्र समोर आल्याने कार्यक्रमाच्या उद्देशालाच छेद गेल्याची टीका सुरू झाली आहे.

राष्ट्रध्वजाचा सन्मान हा केवळ घोषणा, भाषणे आणि अभियानांपुरता मर्यादित नसतो. राष्ट्रध्वजाची प्रतिकृती साकारताना तिची प्रतिष्ठा आणि सन्मान यांचीही काळजी घेणे अपेक्षित असते. मग फोटो काढण्यासाठी तिरंग्याच्या प्रतिकृतीपासून दोन पावले दूर उभे राहणे एवढेही अवघड होते का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, हा एखादा सामान्य सार्वजनिक कार्यक्रम नव्हता. स्वातंत्र्यलढ्याची माहिती, वंदे मातरम्‌‍‍ आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देण्यासाठी आयोजित केलेले प्रदर्शन होते. अशा कार्यक्रमातून नागरिकांना राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करण्याचा आदर्श घालून देणे अपेक्षित असताना, त्याच ठिकाणी झालेल्या या फोटोसेशनमुळे आयोजकांची संवेदनशीलता कुठे होती, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एकीकडे नागरिकांनी घराघरांत तिरंगा फडकवावा, राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा, देशभक्तीची भावना जागवावी, अशी आवाहने केली जातात. मात्र, त्याच तिरंग्याची प्रतिकृती जमिनीवर साकारून तिच्याभोवती बूट-चपलांसह उभे राहून छायाचित्रे काढली जात असतील, तर नागरिकांनी नेमका कोणता आदर्श घ्यायचा? असा सवाल सुदाम पाटील यांनी केला. राष्ट्रप्रेमाचा आव आणणे सोपे; पण राष्ट्रध्वजाबद्दलची संवेदनशीलता प्रत्यक्ष कृतीतून दाखवणे महत्त्वाचे आहे. देशभक्ती ही फक्त घोषणांमध्ये आणि फलकांवर नको, ती वर्तनातूनही दिसली पाहिजे, अशी टीकाही यानिमित्ताने होत आहे.

तिरंगा फोटोचा की सन्मानाचे प्रतीक?
राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचे धडे नागरिकांना देणाऱ्यांनीच राष्ट्रीय प्रतीकांबाबत अधिक काळजी घेणे अपेक्षित असते. तिरंगा रांगोळी जमिनीवर साकारण्यापूर्वी तिची मांडणी आणि त्याभोवतीचे नियोजन योग्य पद्धतीने करता आले असते. फोटोसेशनसाठी तिरंग्यापासून अंतर ठेवण्याची साधी खबरदारीही घेता आली असती. मग ती का घेतली गेली नाही? हा प्रश्न केवळ राजकीय आरोपांचा नसून राष्ट्रीय प्रतीकांबाबतच्या संवेदनशीलतेचा आहे.
‌‘तिरंग्याचा सन्मान‌’ कृतीतून दिसावा
दरम्यान, या छायाचित्राबाबत पनवेल महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित मान्यवरांची भूमिका काय आहे, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रप्रेमाचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमातच तिरंग्याच्या प्रतिकृतीच्या सन्मानाबाबत प्रश्न निर्माण झाल्याने आयोजकांनी याचे गांभीर्याने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी होत आहे.

Related

Tags: A message of patriotism in Panvelbjpindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newsraigadsocial media newssocial news
Previous Post

Tiranga Bike Rally: तिरंग्याच्या साक्षीने अलिबाग दुमदुमले!

Next Post

देशभक्तीच्या जल्लोषाने रायगड दुमदुमणार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

‌‘टीन कॅम्प‌’साठी विद्यार्थ्यांवर सक्ती नको!

August 14, 2026
स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही पोटासाठी धडपड!
sliderhome

स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही पोटासाठी धडपड!

August 14, 2026
sliderhome

98 रुपयांचे डिझेल 130 रुपयांना!

August 14, 2026
बाधितांच्या मागण्या मान्य करा अन्यथा, सांबरकुंड धरणाला विरोध
sliderhome

बाधितांच्या मागण्या मान्य करा अन्यथा, सांबरकुंड धरणाला विरोध

August 14, 2026
sliderhome

देशभक्तीच्या जल्लोषाने रायगड दुमदुमणार

August 14, 2026
Tiranga Bike Rally: तिरंग्याच्या साक्षीने अलिबाग दुमदुमले!
sliderhome

Tiranga Bike Rally: तिरंग्याच्या साक्षीने अलिबाग दुमदुमले!

August 14, 2026
Next Post

देशभक्तीच्या जल्लोषाने रायगड दुमदुमणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?