• Login
Wednesday, August 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

शाळा कॅन्टीनमध्ये जंक फूडला लगाम

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 26, 2026
in पनवेल
0 0
0
शाळा कॅन्टीनमध्ये जंक फूडला लगाम
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पारंपरिक मेन्यूमध्ये बदल करण्याची वेळ; विद्यार्थ्यांची मात्र शाळेबाहेर धाव

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शाळांच्या आवारात जंक फूडच्या जाहिरात व वितरणावर निर्बंध घातले आहेत. राज्यभर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू असून, पनवेलमधील शाळांच्या कॅन्टीनवरही या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांच्या कॅन्टीनमधील पारंपरिक मेन्यूमध्ये बदल करण्याची वेळ आली आहे. मात्र, या निर्णयामुळे शाळेच्या बाहेर उपलब्ध असलेल्या खाद्यपदार्थांच्या दुकानांकडे विद्यार्थी वळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे निर्बंध आणल्यानंतर विद्यार्थ्यांच्या खाण्याच्या सवयी प्रत्यक्षात बदलणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शाळांच्या आवारात तसेच शाळेच्या प्रवेशद्वारापासून 50 मीटरच्या परिसरात जास्त चरबी, साखर आणि मीठ असलेल्या जंक फूडच्या विक्री, जाहिरात व वितरणावर निर्बंध घातले आहेत. राज्यभर या निर्णयाची अंमलबजावणी सुरू असून, पनवेलमधील शाळांच्या कॅन्टीनवरही या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच, या निर्णयामुळे शाळा आणि महाविद्यालयांच्या कॅन्टीनमधील पारंपरिक मेन्यूमध्ये बदल करण्याची वेळ आली आहे.

विद्यार्थ्यांना सहज पसंत पडणारे वडापाव, समोसा, तळलेले पदार्थ, चिप्स, शीतपेये, चॉकलेट आणि तत्सम पदार्थांऐवजी पोहे, उपमा, इडली, शिरा, फळे, ताक आणि इतर पौष्टिक पदार्थ उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. मुंबईतील काही शाळांच्या कॅन्टीनमध्ये अशा प्रकारचे बदल प्रत्यक्ष करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पनवेलमधील शाळांच्या कॅन्टीन चालकांसमोरही विद्यार्थ्यांची आवड आणि प्रशासनाचे आरोग्यविषयक नियमांचा मेळ घालण्याचे आव्हान उभे राहणार आहे. जंक फूडची विद्यार्थ्यांमध्ये असलेली मागणी लक्षात घेता, त्याऐवजी पौष्टिक पदार्थ विक्रीस ठेवले तरी ते विद्यार्थ्यांना कितपत आवडतील, हा देखील प्रश्न कॅन्टीन चालकांसमोर आहे. त्यामुळे शाळेच्या आवारात जंक फूडला लगाम लागला असला, तरी शाळेबाहेरील दुकानांवर कितपत नियंत्रण येते आणि विद्यार्थी पौष्टिक पदार्थांकडे कितपत वळतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दुसरीकडे, शाळेच्या कॅन्टीनमधून जंक फूड हटवले म्हणून विद्यार्थ्यांची जंक फूडची आवड तात्काळ कमी होईलच असे नाही. शाळेच्या 50 मीटर परिसराच्या बाहेर उपलब्ध असलेल्या खाद्यपदार्थांच्या दुकानांकडे विद्यार्थी वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शाळेतील कॅन्टीनवर निर्बंध आणल्यानंतर विद्यार्थ्यांच्या खाण्याच्या सवयी प्रत्यक्षात बदलणार का, की जंक फूड खाण्यासाठी ते शाळेबाहेरील दुकानांचा मार्ग स्वीकारणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

खाण्याच्या सवयी बदलण्याचे आव्हान
फक्त वडापाव, समोसा किंवा शीतपेय बंद करून विद्यार्थ्यांच्या आहाराच्या सवयी बदलणे सोपे नाही. त्यामुळे पोहे, उपमा, इडली यांसारखे पदार्थ चविष्ट, आकर्षक आणि विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे आवश्यक ठरणार आहे. विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराची सवय लावण्यासाठी शाळा, पालक, कॅन्टीन चालक आणि प्रशासन यांच्यात समन्वय गरजेचा आहे. एफडीए कडूनही शाळांना पौष्टिक पदार्थ, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार आहाराबाबत मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या निर्णयामुळे पनवेलमधील शाळांच्या कॅन्टीनचा मेन्यू बदलणार असला, तरी विद्यार्थ्यांच्या खाण्याच्या सवयी बदलण्याचे खरे आव्हान शाळेबाहेर आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newsRestrictions on junk food in school canteenssocial media newssocial news
Previous Post

जुन्या पोलीस इमारतीची पाहणी

Next Post

‌‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल‌’

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

नारळी पौर्णिमेनिमित्त गाढी नदीकाठी उत्साह
पनवेल

नारळी पौर्णिमेनिमित्त गाढी नदीकाठी उत्साह

August 26, 2026
संजय कदम यांचा सत्कार
पनवेल

संजय कदम यांचा सत्कार

August 26, 2026
‘मसाल्याची राणी’ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर
sliderhome

‘मसाल्याची राणी’ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

August 26, 2026
खारघर डोंगरावर अडकलेल्या तरुणाची सुखरूप सुटका
पनवेल

खारघर डोंगरावर अडकलेल्या तरुणाची सुखरूप सुटका

August 26, 2026
खड्ड्याने घेतला एकाचा बळी
पनवेल

दर्ग्यावर झेंडा लावण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पडून मृत्यू

August 26, 2026
नवीन कांद्याची आवक लांबणीवर
पनवेल

नवीन कांद्याची आवक लांबणीवर

August 25, 2026
Next Post
‌‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल‌’

‌‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल‌’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?