• Login
Wednesday, August 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

‌‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल‌’

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 26, 2026
in रायगड, रोहा, शेती
0 0
0
‌‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल‌’
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मोबाईलवरून होणार खताचे बुकींग; लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

| नागोठणे | प्रतिनिधी |

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खताचा साठा उपलब्ध आहे की, नाही याची खातरजमा करण्यासाठी कृषी केंद्रावर फेऱ्या माराव्या लागत होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा दोन्ही वाया जात होते. त्यामुळे केंद्र शासनाच्या कृषी विभागाकडून खत खरेदी व विक्रीसाठी “फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल” ही प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरी बसून स्वतःच्या आवश्यकतेप्रमाणे व हव्या त्या खत विक्रेत्याकडून खताची खरेदी करता येणार आहे. त्यामुळे रोहा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य शासनाच्या रोहा तालुका कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना खताची उपलब्धता, ऑनलाईन बुकींग व वितरण प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि शेतकरी हिताची करण्यासाठी “फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल” हे ॲप्लीकेशन विकसित केले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवरून हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करावे. मोबाईल ॲपद्वारे फार्मर आयडी किंवा आधारकार्ड लॉगिन करून शिफारशी प्रमाणे आवश्यक ते खत निवड करावी. तसेच, खत उपलब्ध असणाऱ्या जवळच्या कृषी केंद्राची निवड करून बुकींग केल्यानंतर कोड किंवा टोकन नंबर मिळेल. तो नंबर जतन करून कृषी केंद्राकडे जावून खत खरेदी करता येते. हा कोड किंवा टोकन नंबर दोन दिवस वैध राहील. वेळेत खत घेवू शकला नाही तर हा कोड किंवा टोकन नंबर रद्द करून पुन्हा बुकींग करता येते. तसेच, बुकींग नंतर तुम्ही स्वतः खत खरेदीसाठी जावू शकत नसल्यास तुमच्यावतीने दुसरी व्यक्ती (प्रतिनिधी) खत आणू शकते. जर स्मार्ट फोन नसल्यास जवळच्या सीएससी सेंटर किंवा रासायनिक खत विक्रेत्यांकडून बुकींग करता येते. त्यासाठी फार्मर आयडी, आधार कार्ड, जमीन/पिकाची माहिती आवश्यक असते. फार्मर आयडी नसल्यास आधार क्रमांकाद्वारे बुकिंग करता येते. जिल्ह्यात सध्या पुरेसे खत उपलब्ध असून, खताची कुठलीही कमतरता भासणार नाही, याबाबत कृषी विभागाने पूर्ण नियोजन केले आहे.

कृषी विभागामार्फत आवश्यक पूर्वतयारी
शेतकऱ्यांनी आपल्या फार्मर आयडी व आधार क्रमांकाच्या आधारे मोबाईल वरून खताची बुकींग करून कोड किंवा टोकन नंबर द्वारे खते खरेदी करावे. यासाठी रायगड जिल्ह्यात “फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल” प्रणाली प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी कृषी विभागामार्फत आवश्यक पूर्वतयारी करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हास्तरावरील/तालुका क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी कर्मचारी तसेच कृषि निविष्ठा विक्रेत्यांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज, खताची उपलब्धता तपासणी, बुकींग अथवा खत वितरणासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास तालुका कृषी अधिकारी गुणनियंत्रण निरीक्षक यांच्याशी संपर्क साधता येईल.

Related

Tags: agricultural departmentindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagothane newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial nerwssocial news
Previous Post

शाळा कॅन्टीनमध्ये जंक फूडला लगाम

Next Post

एसटी सुरू करण्याची मागणी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

अलिबाग

वभागीय अध्यक्षपदी संजीव मोरे

August 26, 2026
नगरपरिषद प्रशासनाचा अजब कारभार
कर्जत

नगरपरिषद प्रशासनाचा अजब कारभार

August 26, 2026
एका फ्रिजसाठी पाच हजाराचे वीजबिल
रायगड

एका फ्रिजसाठी पाच हजाराचे वीजबिल

August 26, 2026
‌‘बाप्पाला मांडीवर घेऊन आंदोलन करणार‌’
कर्जत

‌‘बाप्पाला मांडीवर घेऊन आंदोलन करणार‌’

August 26, 2026
वाहकाची माजी सैनिकाशी मुजोरी
रायगड

वाहकाची माजी सैनिकाशी मुजोरी

August 26, 2026
कर्जतमध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांची बैठक
कर्जत

कर्जतमध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांची बैठक

August 26, 2026
Next Post
एसटी सुरू करण्याची मागणी

एसटी सुरू करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?