• Login
Saturday, August 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पाम तेलाचा टँकर उलटून आग

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 29, 2026
in sliderhome, अपघात, खालापूर, रायगड
0 0
0
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पाम तेलाचा टँकर उलटून आग
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पाताळगंगा । प्रतिनिधी ।

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाम तेलाने भरलेला टँकर उलटून त्याला आग लागल्याची घटना शनिवारी (दि.29) दुपारी घडली. अपघातानंतर टँकरच्या केबिनमध्ये चालक अडकल्याने काही काळ घटनास्थळी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, विविध यंत्रणांनी तत्परतेने बचावकार्य राबवत चालकाला सुखरूप बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली.

टँकरवरील चालक इर्शाद अहमद रहमान (27) रा. बस्ती, उत्तर प्रदेश हे बंगळूर येथून पाम तेल घेऊन तळोजाच्या दिशेने जात होते. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास मुंबई लेनवरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टँकर उलटला. त्यानंतर टँकरला आग लागली. दरम्यान, खोपोली नगरपरिषद व ए.एम.एन.एस. कंपनीच्या अग्निशमन पथकांनी प्रयत्नांची शर्थ करून आग नियंत्रणात आणली. पाम तेलामुळे निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन हेल्प फाउंडेशनचे केमिकल एक्स्पर्ट धनंजय गीध यांनी घटनास्थळी पाहणी करून आवश्यक उपाययोजना केल्या. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त टँकर बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा तसेच बोरघाटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. खोपोली पोलीस, महामार्ग वाहतूक पोलीस, बोरघाट टीएपी, आयआरबी पेट्रोलिंग पथक आणि हेल्प फाउंडेशनच्या जवानांनी संयुक्तपणे बचावकार्य केले. केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला अखेर सुखरूप बाहेर काढण्यात आले. किरकोळ दुखापत झालेल्या चालकाला पुढील उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात पाठविण्यात आले.

Related

Tags: accident newsfire brigadeindiaKhopoli Fire Brigadekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPalm oil tanker firePalm oil tanker overturnspatalaganga newsraigadsocial media newssocial news
Previous Post

माथेरानमध्ये ईद-ए-मिलाद उत्साहात

Next Post

कशेडी बोगद्यातील गळती सुरूच

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

तळोजा विस्तारित एमआयडीसीला ग्रामस्थांचा विरोध

August 29, 2026
आरोग्य केंद्राला टाळे! डॉक्टर-परिचारिका नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय
sliderhome

आरोग्य केंद्राला टाळे! डॉक्टर-परिचारिका नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय

August 29, 2026
sliderhome

‘गणरायासाठी सज्ज रायगड’ अभियानांतर्गत विशेष उपक्रम

August 29, 2026
sliderhome

रिलायन्सविरोधात कामगारांचा एल्गार

August 29, 2026
कर्जतच्या गृहसंकुलात ‌‘ड्रग्ज‌’चा साठा
sliderhome

कर्जतच्या गृहसंकुलात ‌‘ड्रग्ज‌’चा साठा

August 29, 2026
माथेरानमधील हातरिक्षाचालक ई-रिक्षाच्या प्रतीक्षेत
sliderhome

माथेरानमधील हातरिक्षाचालक ई-रिक्षाच्या प्रतीक्षेत

August 29, 2026
Next Post
कशेडी बोगद्यातील गळती सुरूच

कशेडी बोगद्यातील गळती सुरूच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?