• Login
Wednesday, September 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

आशिया चषकाची घोडदौड अंतिम टप्प्यात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 9, 2026
in क्रीडा, नवी दिल्ली
0 0
0
आशिया चषकाची घोडदौड अंतिम टप्प्यात
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

महिला आशिया चषकामध्ये विजेतेपदाच्या शर्यतीत आता केवळ चार संघ उरले आहेत. बांगलादेशने आपल्या गटातील शेवटच्या सामन्यात संयुक्त अरब अमिरातीचा 34 धावांनी पराभव करून उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. या निकालामुळे स्पर्धेतील अंतिम चार संघ निश्चित झाले आहेत. भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका नंतर आता बांगलादेशने उपांत्य फेरीत जागा पक्की केली आहे.

भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी याआधीच उपांत्य फेरीतील जागा पक्की केली होती; त्यांना आता बांगलादेशची साथ मिळाली असून, बांगलादेश उपांत्य फेरीत पोहोचणारा चौथा संघ ठरला आहे. या विजयाचे मुख्य श्रेय बांगलादेशच्या गोलंदाजांना जाते, त्यांनी समोर 104 धावांचे लक्ष्य ठेवले आणि संपूर्ण डावादरम्यान प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखून धरले. प्रथम फलंदाजी करताना, बांगलादेशला सुरुवातीच्या 6 षटकांत केवळ 21 धावा करता आल्या आणि दोन बळी गमवावे लागले. मात्र, त्यानंतर त्यांनी डाव सावरला. 20 षटकांत 7 बाद 103 धावांपर्यंत मजल मारली. 104 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना युएईची सुरुवात त्याहूनही खराब झाली. बांगलादेशच्या गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्येच दोन बळी टिपले. सहा षटकांनंतर युएइची धावसंख्या 2 बाद 15 अशी होती. 10 षटकांच्या समाप्तीपर्यंत संघाला केवळ 34 धावा करता आल्या. बांगलादेशने नियमित अंतराने बळी घेत आणि चा धावांचा वेग रोखून दबाव कायम ठेवला. त्यामुळे युएई संघाला 20 षटकांत 9 बाद केवळ 69 धावा करता आल्या. परिणामी, बांगलादेशने हा सामना 34 धावांनी जिंकला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला.

या स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा भारत हा पहिला संघ होता. त्यानंतर, श्रीलंका संघाने ‌‘गट ब‌’ मधून अंतिम चारमध्ये स्थान मिळवले. 7 सप्टेंबरच्या रात्री पाकिस्ताननेही उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. आता बांगलादेशच्या विजयानंतर उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. ‌‘गट अ‌’ मध्ये भारत अव्वल स्थानावर राहिला, तर पाकिस्तानने दुसरे स्थान मिळवले. ‌‘गट ब‌’ मध्ये श्रीलंका पहिल्या आणि बांगलादेश दुसऱ्या स्थानावर राहिले. परिणामी, पहिल्या उपांत्य सामन्यात भारताचा सामना आज (दि.10) बांगलादेशशी होणार असून, दुसरा उपांत्य सामना शुक्रवारी (दि.11) श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या पार पडणार आहे. हे दोन्ही सामने रात्री 8.00 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सुरू होणार असून, दुबईमध्ये खेळवले जाणार आहेत. तसेच, या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (दि.13)दुबईमध्ये खेळवला जाणार आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt cricket newssoprt news
Previous Post

रोहित, विराटला खेळताना पाहण्याची उत्सुकता

Next Post

रायगड जिल्ह्यातील चार पंच उत्तीर्ण

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगड जिल्ह्यातील चार पंच उत्तीर्ण
अलिबाग

रायगड जिल्ह्यातील चार पंच उत्तीर्ण

September 9, 2026
रोहित, विराटला खेळताना पाहण्याची उत्सुकता
क्रीडा

रोहित, विराटला खेळताना पाहण्याची उत्सुकता

September 9, 2026
दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली
sliderhome

दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली

September 6, 2026
sliderhome

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक! दहशतवाद्याचा खात्मा

September 4, 2026
sliderhome

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक! दहशतवाद्याचा खात्मा

September 4, 2026
माणिवलीतील कन्येचा जर्मनीत डंका
कर्जत

माणिवलीतील कन्येचा जर्मनीत डंका

September 2, 2026
Next Post
रायगड जिल्ह्यातील चार पंच उत्तीर्ण

रायगड जिल्ह्यातील चार पंच उत्तीर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?