• Login
Saturday, September 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

लिफ्टमध्ये अडकलेल्या चिमुकल्याची सुखरूप सुटका

Antara Parange by Antara Parange
September 19, 2026
in पनवेल, रायगड
0 0
0
लिफ्टमध्ये अडकलेल्या चिमुकल्याची सुखरूप सुटका
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अग्निशमन जवानांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

। खांदा कॉलनी । प्रतिनिधी |

खारघर-तळोजा जेल रोड परिसरातील सेक्टर 19 मधील खारघर रेजन्सी आयकॉन सोसायटीच्या 20व्या मजल्यावर लिफ्टमध्ये पाच वर्षीय मुलगा अडकल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच सिडको अग्निशमन दलाच्या खारघर केंद्रातील जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चिमुकल्याची सुखरूप सुटका केली.

अग्निशमन दलाला गुरुवारी (दि.18) सायंकाळी 7.20 वाजता लिफ्टमध्ये मुलगा अडकल्याची वर्दी मिळाली. काही वेळातच अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहोचले. पाहणी केली असता 20व्या मजल्यावर लिफ्ट अडकली असून त्यामध्ये पाच वर्षीय मुलगा असल्याचे जवानांच्या निदर्शनास आले. लिफ्टची चावी वापरून दरवाजा उघडण्याचा सुरुवातीला प्रयत्न करण्यात आला. मात्र, दरवाजा उघडण्यात यश आले नाही. त्यामुळे जवानांनी प्रसंगावधान राखत लिफ्टच्या दरवाजाच्या फटीतून मुलाला पाण्याची छोटी बाटली दिली. तसेच त्याला धीर देत घाबरून जाऊ नये, असे सांगितले. यानंतर अग्निशमन जवानांनी हायड्रोलिक स्प्रेडर आणि कटरच्या साहाय्याने लिफ्टचा दरवाजा उघडला. अथक प्रयत्नांनंतर मुलाला सुरक्षितपणे लिफ्टमधून बाहेर काढण्यात आले.

लिफ्टमधून बाहेर येताच चिमुकला कियान राहुल जग्याशी (5) आपल्या वडिलांना बिलगून रडू लागला. मुलगा सुखरूप असल्याचे पाहून त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. या प्रसंगानंतर कुटुंबीयांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे मनापासून आभार मानले.

या बचावकार्यात अग्निशमन प्रणेता प्रशांत दरेकर, फायरमन पी. आर. पाटील, पी. सी. सोंडे, सी. सी. पवार आणि यंत्रचालक पी. एस. निकाळे यांनी सहभाग घेतला. जवानांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

Related

Tags: indiakhanda colonykhanda colony newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

सजावटीच्या वादातून आईच्या डोक्यात हातोडीचा घाव

Next Post

खारघरमध्ये ‘दंगा नियंत्रण पथका’ची रंगीत तालीम

Antara Parange

Antara Parange

Related Posts

सिडकोच्या वसाहती तहानलेल्याच
पनवेल

सिडकोच्या वसाहती तहानलेल्याच

September 19, 2026
खारघरमध्ये ‘दंगा नियंत्रण पथका’ची रंगीत तालीम
पनवेल

खारघरमध्ये ‘दंगा नियंत्रण पथका’ची रंगीत तालीम

September 19, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

सजावटीच्या वादातून आईच्या डोक्यात हातोडीचा घाव

September 19, 2026
पडीक जमिनी होणार आता शासनजमा!
sliderhome

पडीक जमिनी होणार आता शासनजमा!

September 18, 2026
सात तालुक्यांना डेंग्यूचा धोका
sliderhome

सात तालुक्यांना डेंग्यूचा धोका

September 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कामोठेच्या सांडपाणी केंद्रासाठी 35 कोटींची निविदा

September 18, 2026
Next Post
खारघरमध्ये ‘दंगा नियंत्रण पथका’ची रंगीत तालीम

खारघरमध्ये ‘दंगा नियंत्रण पथका’ची रंगीत तालीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?