• Login
Saturday, October 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेकापचे हजारो कार्यकर्ते उद्या मुंबईत धडकणार

Antara Parange by Antara Parange
October 3, 2026
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
शेकापचे हजारो कार्यकर्ते उद्या मुंबईत धडकणार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

निवडणूक आयोगाच्या कार्यपध्दतीसह एसआयआर प्रक्रियेविरोधात आंदोलन; शेकाप नेते जयंत पाटील यांची माहिती

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

निवडणूक आयोगाच्या कार्यपध्दतीबरोबरच एसआयआर अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण मतदार याद्यांच्या प्रक्रियेविरोधात ठाकरे बंधू यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोठा संयुक्त मोर्चा आयोजित केला आहे. या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दर्शविला असून तीन हजारहून अधिक कार्यकर्ते मुंबईत रविवारी (दि.4) धडकणार असल्याची माहिती शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी दिली. अलिबाग तालुकासह, पनवेल व वेगवेगळ्या भागातील असंख्य कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेकाप नेते जयंत पाटील यांनी शनिवारी (दि.3) अलिबागमध्ये पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली. यावेळी शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, कामगार आघाडी प्रमुख प्रदिप नाईक, तालुका चिटणीस सुरेश घरत, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, माजी तालुका चिटणीस अनिल पाटील, शेतकरी संघटनेचे अनिल गोमा पाटील, निलेश खोत, सुरेश पाटील, तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, रायगड बाजारचे उपाध्यक्ष प्रमोद घासे आदी वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, देशामध्ये मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा होत आहे. मतदारांची नावे कमी करण्याचा घाट घातला जात आहे. विरोधकांचे मतदार कमी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. याला निवडणूक आयोग सामील आहेत. निवडणूक आयोग दादागिरी करून एक वेगळ्या पध्दतीने एकतर्फी राजकीय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपध्दतीसह एसआयआर प्रक्रियेतील गैरकारभाराबाबत रविवारी (दि.4) मुंबईत सकाळी मोर्चा काढला जाणार आहे. ठाकरे बंधूच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरु करण्यात आला आहे. वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या मोर्चामध्ये सहभागी होण्याचा निर्णय शेतकरी कामगार पक्षानेदेखील घेतला आहे. सकाळी साडेअकरा सुरु होणाऱ्या या आंदोलनात रायगड जिल्ह्यातून जास्तीत जास्त कार्यकर्ते सहभागी व्हावे, याचे नियोजन केले आहेत. वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरीकदेखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. 1975नंतर झालेल्या आणि बाणीचे वातावरण सध्या राज्यासह देशात सुरु असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपध्दतीसह मतदार याद्यांमधील घोळांविरोधात उद्या होणाऱ्या आंदोलनाची क्रांती आज घराघरात दिसून येत आहे. सरकारच्या भूमिकेविरोधात सर्वसामान्य जनता रस्त्यावर येऊ लागली आहे. उद्या होणाऱ्या मोर्चात रायगड जिल्ह्यातून सुमारे तीन हजारहून अधिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.

मतांचा अधिकार काढला जात आहे. विरोधकांचे मतदार निवडून बाहेर काढली जात आहेत. विशिष्ट धर्म, जातीची मते कमी करण्याचा घाट सुरु आहे. सर्वसामान्य मागास घटकाला मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हरकती व दाव्यांसाठी ज्या मतदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तो दावे, हरकतीचा कालावधी अत्यल्प आहे. सरकारी यंत्रणेकडून जी मोहीम सुरु आहे. ती अत्यंत्य वाईट आहे. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा तसेच त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी आहे.

– चित्रलेखा पाटील,  शेकाप प्रवक्त्या

Related

Tags: indiajayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarchnewsnews indiaonline marathi newsraigadskpskp newssocial media newssocial news
Previous Post

पर्यटकांकडून सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष; श्रीवर्धनच्या समुद्रात बिनधास्त पोहण्याची हौस

Next Post

महावितरणचा मनमानी कारभार; मीटर रीडिंग न घेताच सरासरी बिल

Antara Parange

Antara Parange

Related Posts

पर्यटकांकडून सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष; श्रीवर्धनच्या समुद्रात बिनधास्त पोहण्याची हौस
पर्यटन

पर्यटकांकडून सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष; श्रीवर्धनच्या समुद्रात बिनधास्त पोहण्याची हौस

October 3, 2026
धोकादायक डीपींना सुरक्षाकवच
माणगाव

धोकादायक डीपींना सुरक्षाकवच

October 3, 2026
स्व. मीनाक्षीताईंच्या स्मृतिदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा
sliderhome

स्व. मीनाक्षीताईंच्या स्मृतिदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धा

October 2, 2026
ग्यानू डन ब्रो एक बिस्कीट दो चाय, ज्ञानेश कुमार बाय बाय!
sliderhome

ग्यानू डन ब्रो एक बिस्कीट दो चाय, ज्ञानेश कुमार बाय बाय!

October 2, 2026
ऐन टंचाईत सिडकोचे पिण्याचे पाणी बांधकामासाठी
sliderhome

ऐन टंचाईत सिडकोचे पिण्याचे पाणी बांधकामासाठी

October 2, 2026
गणेशमूर्ती विक्रीतून बचतगटांची कोटींची झेप
sliderhome

गणेशमूर्ती विक्रीतून बचतगटांची कोटींची झेप

October 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?