• Login
Sunday, October 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home Uncategorized

मोर्चानंतर देशामध्ये क्रांती होईल : जयंत पाटील

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 4, 2026
in Uncategorized
0 0
0
मोर्चानंतर देशामध्ये क्रांती होईल : जयंत पाटील
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

या मोर्चानंतर देशामध्ये क्रांती होईल. मुंबईमध्ये जेव्हा आंदोलन होतं, तेव्हा ते आंदोलन इतिहास घडवतं. 1942 ची क्रांती, आणीबाणीची वेळ असो, प्रत्येकवेळी परिवर्तन करण्याचं काम मुंबईमध्ये सुरू झालेलं आहे. देशातील मतदानाला काळीमा फासण्याचं कृत्य निवडणूक आयोग करतंय. आणि, हे आंदोलन म्हणजे या सगळ्याला विरोध करण्यासाठी उभी केलेली एक चळवळ आहे, असा निर्धार शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी व्यक्त केला. निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि एसआयआर प्रक्रियेवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मतदारांच्या हक्कांवर घाला घालण्याचा आणि निवडणूक प्रक्रियेत कथित घोळ करण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

‌‘हुकूमशहाचा पहिला पराभव महाराष्ट्रातून‌’
राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मोर्चातील गर्दीचा संदर्भ देत हा जनतेच्या रोषाचा पुरावा असल्याचं म्हटलं. “हुकूमशहाचा पहिला पराभव याच मराठ्यांच्या क्रांतीभूमीतून होईल,” असा आक्रमक दावा त्यांनी केला. भाजपवर निशाणा साधताना शिंदे यांनी निवडणुका जिंकल्यानंतर विरोधी पक्षांचे आमदार-खासदार फोडण्याच्या राजकारणावरही टीका केली. निवडणूक आयोगाच्या कथित गैरप्रकारांविरोधात ही लढाई असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय निश्चित होता, असा दावा करत शिंदे यांनी यंत्रणेचा आधार घेऊन निवडणूक जिंकण्यात आल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात दोन कोटी बोगस मतदारांची नावं नोंदवली गेल्याचा आरोपही त्यांनी केला. जर या दोन कोटी लोकांनी मतदान केलं असेल, तर विधानसभेची फेरनिवडणूक घ्यावी लागेल, असंही ते म्हणाले.
‌‘मतांची चोरी होतेय, लोकशाही वाचवावी लागेल‌’
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही निवडणूक प्रक्रियेवरून केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. देशात जनतेच्या मतांची चोरी होत असल्याची भावना निर्माण झाली असून, राहुल गांधी यांनी याबाबत अनेकदा पुराव्यांसह प्रश्न उपस्थित केल्याचं त्यांनी सांगितलं. निवडणूक आयोगाच्या नियुक्ती प्रक्रियेतील बदलावरही थोरात यांनी आक्षेप घेतला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला या प्रक्रियेतून दूर करण्यात आल्यापासूनच निवडणूक आयोगाला सत्तेच्या नियंत्रणाखाली आणण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचा आरोप त्यांनी केला. महाविकास आघाडी महाराष्ट्रात पराभूत होऊ शकत होती का? बिलकूल नाही, असा सवाल करत थोरात यांनी निवडणुकीतील कथित गैरप्रकारांमुळे सत्ता मिळवल्याचा आरोप केला. मतांच्या चोरीसोबतच नोकऱ्यांचीही चोरी होत असल्याचं ते म्हणाले.
गर्जना मोर्चात शेकापची हजारोंची ताकद
मुंबईतील ‌‘गर्जना मोर्चा‌’मध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हातात तिरंगा घेत कार्यकर्त्यांनी मोर्चात सहभागी होत निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आणि एसआयआर प्रक्रियेविरोधात घोषणाबाजी केली. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, राज्य कार्यालयीन चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे यांच्यासह रायगडसह संपूर्ण राज्यभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते.

Related

Previous Post

मतदार यादीतील घोळाविरोधात ‌‘सत्याचा एल्गार‌’

Next Post

पनवेलमध्ये किरकोळ वादातून मारहाण

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

ऐन पावसाळ्यात 40 गावांचा घसा कोरडा
Uncategorized

ऐन पावसाळ्यात 40 गावांचा घसा कोरडा

September 26, 2026
सखोल चौकशीसाठी भस्मेच्या कोठडीत वाढ
Uncategorized

सखोल चौकशीसाठी भस्मेच्या कोठडीत वाढ

September 26, 2026
मराठा मोर्चा मुंबईत धडकणार
Uncategorized

मराठा मोर्चा मुंबईत धडकणार

September 12, 2026
Uncategorized

अलिबागमध्ये मानाच्या दंहीहंडीचा थरार

September 6, 2026
‘त्या’ बेवारस महिलेच्या खुनाचे गूढ उकलले
Uncategorized

‘त्या’ बेवारस महिलेच्या खुनाचे गूढ उकलले

August 28, 2026
Uncategorized

नाशिकच्या घरफोडीचे सूत्रधार आरसीएफमध्ये?

August 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?