• Login
Wednesday, November 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home Uncategorized

गोकुळमध्ये शेकापचा झंझावात; बाबासाहेब देवकर विजयी

Antara Parange by Antara Parange
October 19, 2026
in Uncategorized
0 0
0
गोकुळमध्ये शेकापचा झंझावात; बाबासाहेब देवकर विजयी
0
SHARES
74
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जयंत पाटील, आ. सतेज पाटील यांच्याकडून प्रस्थापितांना धक्का

| कोल्हापूर | विशेष प्रतिनिधी |

कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत शेकापसह राजर्षी शाहू समविचारी आघाडीने बाजी मारली आहे. एकूण 25 जागांपैकी समविचारी आघाडीचे 13 उमेदवार विजयी झाले असून, या निवडणूकीत समविचारी आघाडीने महायुतीवर मात केली आहे. या निकालाने महायुतीच्या मातब्बर नेत्यांना जोर का झटका लागला असून, पराभव न पचल्याने त्यांनी फेरमोजणीची मागणी केल्याची माहीती सुत्रांकडून मिळाली. सहकार क्षेत्रातील प्रस्थापित राजकीय ताकदीला धूळ चारत शेतकरी कामगार पक्षाने गोकुळच्या निवडणुकीत आपली छाप उमटवली आहे. शेकापचे बाबासाहेब देवकर यांच्या विजयामुळे सहकाराच्या आखाड्यात लाल बावट्याचीच चर्चा रंगली आहे.

शेतकरी, कष्टकरी आणि दूध उत्पादकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या शेकापच्या राजकीय भूमिकेला या घडामोडीमुळे महत्त्व प्राप्त झाले आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत शेकाप सरचिटणीस जयंत पाटील व काँग्रेसचे आ.सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने जोरदार मुसंडी मारत 13 जागांवर विजय मिळविला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि आमदारांच्या ताकदीच्या जोरावर मैदानात उतरलेल्या महायुतीला जोरदार धक्का देत आघाडीने सहकार क्षेत्रात झेंडा रोवला. गोकुळच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. दूध संघावरील वर्चस्वासाठी महायुती आणि समविचारी आघाडी यांच्यात चुरशीची लढत झाली. मतदानात तब्बल 99.96 टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यामुळे निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर समविचारी आघाडीने 13 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले, तर महायुतीला बारा जागांवर समाधाना मानावे लागले.

गोकुळची निवडणूक म्हणजे केवळ दूध संघाच्या सत्तेची लढाई नव्हे, तर सहकार क्षेत्रातील राजकीय वर्चस्वाची कसोटी होती. या निवडणुकीत विविध राजकीय आघाड्यांमध्ये चुरस पाहायला मिळाली. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील व काँग्रेसचे आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या हालचालींकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर बाबासाहेब देवकर यांच्या विजयाची चर्चा शेकापच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे. शेतकरी-कष्टकऱ्यांच्या विचारांचा लाल बावटा शेतकरी कामगार पक्षाची राजकीय ओळख ही केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नाही. शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करणे, हा पक्षाच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. सहकार क्षेत्रातही दूध उत्पादकांचे प्रश्न, दूधदर, उत्पादन खर्च आणि संस्थांच्या कारभारातील पारदर्शकता हे मुद्दे महत्त्वाचे आहेत. गोकुळसारख्या महत्त्वाच्या सहकारी संस्थेत बाबासाहेब देवकर यांच्या विजयामुळे या प्रश्नांना व्यासपीठ मिळाली असल्याचे मत बाबासाहेब दरेकर यांनी व्यक्त केले.

प्रस्थापितांना शेकापचा राजकीय संदेश
सहकार क्षेत्रातील राजकारणात स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांचे जाळे आणि दूध उत्पादकांशी असलेला संपर्क यांना मोठे महत्त्व असते. अशा परिस्थितीत शेकापच्या बाबासाहेब देवकर यांनी मताधिक्याने विजय मिळविल्याने शेकापने कृतीतून प्रस्थापितांना चांगलाच धडा शिकविल्याचे दिसून आले. लाल बावटा हा संघर्षाचा, कष्टकऱ्यांच्या हक्कांचा आणि सामाजिक न्यायाचा प्रतीकात्मक आवाज आहे. गोकुळमधील या विजयाच्या पार्श्वभूमीवर शेकापची भूमिका सहकार क्षेत्रात अधिक ठळक झाली आहे. गोकुळच्या आखाड्यातील ही घडामोड शेकापच्या कार्यकर्त्यांसाठी उत्साहवर्धक ठरत आहे.
महायुतीकडून शपथ, धार्मिक खेळ
गोकुळच्या निवडणुकीत सत्ताधारी राजकीय शक्ती आणि समविचारी आघाडी यांच्यात अटीतटीची लढत झाली. या लढतीत समविचारी आघाडीने मिळविलेल्या यशामुळे सहकार क्षेत्रातील स्थानिक नेतृत्वाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. दूध उत्पादक सभासदांचा विश्वास संपादन करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी ठरावधारकांना शेवटच्या टप्प्यापर्यंत धमकावण्याचा प्रयत्न केला होता. इतकेच नव्हे तर त्यांना यल्लामा देवीच्या परडी, भंडारावर हात मारून त्यांना आम्हालाच मतदान करा, आम्हाला मतदान नाही केलं तर देवीचा कोप होईल. इतकेच नव्हे तर बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेनस्ट्रोक होईल, इतक्यापर्यंत धमकावण्याचे प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून झाले होते. मात्र, गोकुळ हा दूध उत्पादकांचाच असल्याचा आज गोकुळच्या दूध उत्पादकांनी आपल्या मतदानातून दाखवून दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Related

Previous Post

चॉपरने वार करून दुखापत

Next Post

गोकुळमध्ये दूध उत्पादकांच्या हिताचे निर्णय होतील: जयंत पाटील

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

आशा सखींचे कार्य कौतूकास्पद

October 25, 2026
चित्रलेखा पाटील यांची नवरात्रोत्सव मंडळांना सदिच्छा भेट
Uncategorized

चित्रलेखा पाटील यांची नवरात्रोत्सव मंडळांना सदिच्छा भेट

October 23, 2026
शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी
Uncategorized

शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी

October 23, 2026
विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्याचे धडे
Uncategorized

विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्याचे धडे

October 21, 2026
मोर्चानंतर देशामध्ये क्रांती होईल : जयंत पाटील
Uncategorized

मोर्चानंतर देशामध्ये क्रांती होईल : जयंत पाटील

October 4, 2026
ऐन पावसाळ्यात 40 गावांचा घसा कोरडा
Uncategorized

ऐन पावसाळ्यात 40 गावांचा घसा कोरडा

September 26, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

गोकुळमध्ये दूध उत्पादकांच्या हिताचे निर्णय होतील: जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?