• Login
Tuesday, October 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

दसरा मेळाव्यातून ठाकरेंचा हल्लाबोल

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 20, 2026
in sliderhome, मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बिश्नोईला खेचून आणण्याचे आव्हान


| मुंबई | प्रतिनिधी |

विजयादशमीच्या निमित्ताने मंगळवारी (दि.20) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती दर्शवली होती. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी देशातील विविध विषयांवर महत्त्वाचे भाष्य केले. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे, भाजपा, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. तसेच, महाराष्ट्रातील दुष्काळाच्या परिस्थितीवरही महत्त्वाचे भाष्य केले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून ते राज्यातील कायदा-सुव्यवस्थेपर्यंत अनेक मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. शेतकऱ्यांना दिलेली 5 हजार रुपयांची मदत म्हणजे दिलासा नसून, त्यांची थट्टा असल्याची टीका त्यांनी केली. पीक पंचनामे, रखडलेली कर्जमाफी, नमो किसान योजनेची अपूर्ण अंमलबजावणी आणि केंद्राच्या पथकाच्या कामावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटण्याची परंपरा ही ‌‘सोन्यासारखं राहा‌’ असा संदेश देणारी आहे. मात्र, दुसरीकडे पंतप्रधान सोनं खरेदी करू नका, असे सांगतात, याकडे लक्ष वेधत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. निवडणुकीत मतांची चोरी होत असल्याचा आरोप करत, आता आणखी काय लुटायचे बाकी ठेवले आहे, असा सवालही त्यांनी केला. कितीही दरोडेखोर आले तरी आमचा भगवा कोणीही चोरू शकत नाही, हा भगवा आता महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीतही फडकावायचा आहे. असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, अभिनेता टायगर श्रॉफवर हल्ला झाल्याची घटना घडली. त्यानंतर हे चमको (एकनाथ शिंदे) लगेच भेटायला गेले. हा हल्ला झाला, त्यानंतर पोलिसांनी ते हल्लेखोर देखील पकडले. मग त्याचं कौतुक करायचे की आणखी काही? टायगर श्रॉफचं सुदैव, तो वाचला. पण गोळी जर आणखी वरती लागली असती आणि मग पोलिसांनी ते गुंड पकडलेही असते तरी त्याचा उपयोग काय? कोणत्या पद्धतीने तुम्ही सरकार चालवता? संताप फक्त याच गोष्टीचा येतो की त्यांनी स्वतःची फक्त धुणी भांडी करणं बाकी ठेवलं आहे. अन्यथा बाकी सगळी कामे पोलिसांना दिली आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात एक दावा केला. त्यात त्यांनी महाराष्ट्र हे शहरी नक्षलवाद्यांचे केंद्र बनल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रातील कोणत्या शहरांत नक्षलवाद आहे, हे सांगा. हे गुंड तुमच्या उत्तर प्रदेश वैगेरे तिकडून आले आहेत. हे येताना तुम्हाला कळलं नाही का? त्याच्याही वरती तो लॉरेन्स बिश्नोई साबरमती जेलमध्ये बसला आहे आणि त्याचे गुंड सांगतात की आमच्याकडे 70 हजार शूटर्स आहेत. देवेंद्र फडणवीसजी तुमच्यात जर खरंच हिंम्मत असेल, तर तिकडे साबरमतीला जा आणि तुमचा जो बाप तिकडे दिल्लीत बसला आहे, त्याच्यासमोर त्या लॉरेन्स बिश्नोईला खेचून आणा आणि मग गप्पा मारा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

सुषमा अंधारेंची जहरी टीका
“शिंदेंचे दलाल चारा छावण्यांमध्ये दलाली सुरु करतील, म्हणून आम्हाला चारा द्या,” अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली. आमची जगण्या मरण्याची झुंज लागली आहे. तर, शिंदे फडणवीस यांची खुर्चीसाठी झुंज लागल्याचे अंधारे म्हणाल्या. देवेंद्रजी आम्हाला काटकसर करायला लावता आणि तिथे दरेकर गरबा खेळण्यावर करोडो रुपये खर्च करतात. गोरट्यांल पैसे उधळत नाचतोय, असे म्हणत अंधारेंनी जोरदार हल्लाबोल केला. तसेच, 600 पिएसआय 18 लाख रुपये घेऊन भरल्याचा आरोप देखील अंधारे यांनी केला. बिष्णोई गँग देवेंद्र फडणवीस तुम्हाला वाकोल्या दाखवत आहेत, असी टीका देखील अंधारेंनी केली. बिष्णोई गँग ग्रहमंत्रीपदाची लायकी काढतेय. तुम्ही काय केलं देवेंद्रजी असा सवाल अंधारेंनी केला. जेलमध्ये बसून लॉरेन्स बिष्णोई गँग चालवतो, असेही अंधारे म्हणाल्या. अन्वर बिष्णोई हा दिल्लीत आहे, तिथे भाजपची सत्ता आहे असेही त्या म्हणाल्या.
अमित शाहाच लॉरेन्स बिष्णोई
शिवसेना एकच, ती बाळासाहेब ठाकरेंची. समोर जो दिसतोय तो बिकाऊ माल आहे, असे म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेच खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील दसरा मेळाव्यावर टीका केली. तिकडे विचार नाही, संघर्ष नाही, कुठली भूमिका नाही, इकडे महाराष्ट्र धर्म आहे, विचार आहे, असे म्हणत मुंबईतील गुंडगिरी, अंडरवर्ल्डवर बोलताना थेट गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल केला. या देशाचा गृहमंत्री, ज्यांच्यावरती देशाच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आहे, तो एक माफिया आहे. लॉरेन्स बिष्णोईचे नाव आहे, पण या देशातील सगळ्या गुंडाच्या टोळ्या अमित शाहांच्या नेतृत्वात सुरू आहेत. अमित शाह हेच लॉरेन्स बिष्णोई आहेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल केला. पुढे ते म्हाणाले, मला लोकं विचारतात हे सरकार कधी जाईल. आता, मी तुमचा मुहूर्त सांगतो तुम्ही कधी जाणार, एप्रिल महिन्याच्या शेवटी मोदी जाणार, ज्ञानू तर गेलाच, असे म्हणत एप्रिल 2027 मध्ये मोदी सरकार कोसळणार असल्याचे त्यांनी म्हटले.

Related

Tags: # #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app # #maharashtra police # social media news # social media news # social news # mumbai News
Previous Post

दुर्गा मातेला भावपुर्ण निरोप

Next Post

पाणी टंचाईची समस्या गडद

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

दुर्गा मातेला भावपुर्ण निरोप
sliderhome

दुर्गा मातेला भावपुर्ण निरोप

October 20, 2026
29 तारखेला आरक्षणाचा तुकडाच पाडणार: मनोज जरांगे
sliderhome

मनोज जरांगेंकडून शिंदेंचा समाचार

October 20, 2026
उरणमध्ये बंटी-बबलीचा धुमाकूळ
sliderhome

उरणमध्ये बंटी-बबलीचा धुमाकूळ

October 20, 2026
sliderhome

तहसील कार्यालयात शेतकऱ्यांची ससेहोलपट

October 20, 2026
टोरंटसाठी लाखो झाडांची कत्तल सुरू
sliderhome

टोरंटसाठी लाखो झाडांची कत्तल सुरू

October 20, 2026
दसऱ्यानिमित्त बाजारात तेजीचे वातावरण
sliderhome

दसऱ्यानिमित्त बाजारात तेजीचे वातावरण

October 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?