• Login
Tuesday, October 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

दसऱ्यानिमित्त बाजारात तेजीचे वातावरण

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 20, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
दसऱ्यानिमित्त बाजारात तेजीचे वातावरण
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दागिन्यांसह वाहन खरेदीची लुट; चारशेहून अधिक दुचाकी आणि शंभरहून अधिक चारचाकी

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

दसऱ्या निमित्त वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे रायगड जिल्ह्यात दसऱ्यानिमित्त मंगळवारी (दि.20) वेगवेगळ्या वस्तू खरेदीचा उत्साह दिसून आला. यावेळी वाहन, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू यासह सराफ बाजारात जोरदार खरेदीसाठी गर्दी दिसून आली. एका दिवसात चारशेहून अधिक दुचाकी आणि शंभरहून अधिक चारचाकी वाहने खरेदी झाली आहेत. गतवर्षीच्या तुलनेने यंदा दुचाकी खरेदीत काही ठिकाणी 20 टक्क्यांची वाढ तर काही ठिकाणी 20 टक्क्यांनी घट झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सोन्याच्या किंमती वाढल्या असल्या तरीदेखील सोने खरेदीचा उत्साह कायमच असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे बाजारात तेजीचे वातावरण दिसून आले.



नवरात्रौत्सवानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने, जागा, घर, वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे दसऱ्याच्या निमित्ताने घरगुतीपासून वेगवेगळ्या प्रकारच्या लहान मोठ्या वस्तू प्रत्येकजण आपआपल्या परीने खरेदी करतात. ही परंपरा यावर्षीही मंगळवारी दिसून आली. ग्राहकांकडून खरेदीवर अधिक भर देण्यातआला. दसऱ्याच्या मुहूर्तावर वेगवेगळ्या लहान मोठ्या वस्तू आपल्या ऐपतीप्रमाणे खरेदी करण्यात आल्या. दुचाकी, चारचाकी तसेच विजेवर चालणाऱ्या उपकरणांसह सोने खरेदीचा उत्साह अधिक दिसून आला. दसऱ्या निमित्त जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये सोन्याचे दर वाढले असले तरी काहींनी दसऱ्याच्या मुहूर्तावर लहान मोठे दागीने खरेदी केल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. या खरेदीतून करोडोची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.

तसेच, रायगड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या शोरुमध्ये वाहन खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली. यंदा होन्डा, हिरो शोरुमधून दुचाकी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आल्या. वाहन खरेदी केल्यावर त्यांना हार घालून, पुजा करून वाहनांसमवेत अनेकांनी सेल्फी व फोटो काढून सोशल मिडीयावर ते व्हायरलदेखील केले. दसऱ्याला नवीन वाहन दारात यावे, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून बुकिंग करण्यात आली होती. दसऱ्याच्या मुहूर्तावरही मोठ्या प्रमाणात बुकिंग झाले. यामुळे सर्वच वाहनांच्या शोरुम्समध्ये गर्दी होती. यंदा जिल्ह्यामध्ये 400हून अधिक दुचाकी खरेदी झाल्या असून, शंभरहून अधिक चारचाकी वाहने खरेदी करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेने दुचाकी खरेदीत काही कंपन्यांमध्ये यंदा 20 टक्क्याने वाढ तर काही कंपन्यांमध्ये घट झाली असून, दुचाकीपेक्षा चारचाकी विशेष करून कार खरेदीवर ग्राहकांनी कल दिला असल्याचे पहावयास मिळाले. तसेच, पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकीला ग्राहकांनी अधिक पसंती दर्शविली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

त्याचबरोबर ग्राहकांसाठी विविध इलेक्ट्रॉनिक दुकानांत टीव्हीसह इतर विजेवर चालणाऱ्या उपकरणांवर सवलत लागू करण्यात आली होती. त्यामुळे विजेवर चालणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी देखील बाजारात गर्दी झाली होती. यावेळी काहींनी टीव्ही, फ्रिज आणि एसी सारखे उपकरणे अधिक खरेदी केल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

नवीन झा, होंडा शोरुम
गतवर्षीच्या तुलनेने यंदा दुचाकी खरेदीवर अधिक भर देण्यात आला. पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकीला अधिक मागणी होती. काहींनी रोखीत तर काहींनी कर्जावर वाहन खरेदी केली. वाहन खरेदीसाठी वेगवेगळ्या सवलती ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. दसऱ्याच्या दिवशी एका दिवसामध्ये साधारणतः होन्डा कंपनीच्या दोनशेहून अधिक दुचाकी खरेदी करण्यात आल्या आहेत.

Related

Tags: alibag newsdasara feshtivalindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

वावोशीत बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा जागर

Next Post

टोरंटसाठी लाखो झाडांची कत्तल सुरू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पाणी टंचाईची समस्या गडद
sliderhome

पाणी टंचाईची समस्या गडद

October 20, 2026
sliderhome

दसरा मेळाव्यातून ठाकरेंचा हल्लाबोल

October 20, 2026
दुर्गा मातेला भावपुर्ण निरोप
sliderhome

दुर्गा मातेला भावपुर्ण निरोप

October 20, 2026
29 तारखेला आरक्षणाचा तुकडाच पाडणार: मनोज जरांगे
sliderhome

मनोज जरांगेंकडून शिंदेंचा समाचार

October 20, 2026
उरणमध्ये बंटी-बबलीचा धुमाकूळ
sliderhome

उरणमध्ये बंटी-बबलीचा धुमाकूळ

October 20, 2026
sliderhome

तहसील कार्यालयात शेतकऱ्यांची ससेहोलपट

October 20, 2026
Next Post
टोरंटसाठी लाखो झाडांची कत्तल सुरू

टोरंटसाठी लाखो झाडांची कत्तल सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?