• Login
Wednesday, November 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जि.प.च्या नव्या इमारतीची प्रतीक्षा

Antara Parange by Antara Parange
November 4, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
1
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

36 महिन्यांत काम पूर्ण करण्याचे ठेकेदाराला पत्र

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील यांच्या संकल्पनेतून अलिबागमध्ये 43 वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेची भव्यदिव्य इमारत बांधण्यात आली होती. जिल्ह्याचा प्रशासकीय गाडा हाकणाऱ्या अलिबाग येथील रायगड जिल्हा परिषदेच्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट माणगाव येथील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठातील स्थापत्य अभियंत्यामार्फत करण्यात आले होते. या अहवालात ही इमारत धोकादायक असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे ही इमारत पाडून त्या जागी नव्याने इमारत बांधण्याची हालचाल सुरु झाली आहे. या नव्या इमारतीचे बांधकाम 36 महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश पत्रानुसार देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीची आता रायगडकरांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. दिवाळीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून, याबाबत ठेकेदाराला काम तातडीने सुरु करण्याचे पत्र बांधकाम विभागाकडून देण्यात आले आहे.

रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व.प्रभाकर पाटील यांच्या काळात 1978 साली अलिबागमध्ये अद्ययावत अशी जिल्हा परिषदेची भव्य इमारत उभारण्यात आली. 1983 साली काम पूर्ण झाल्यावर इमारतीला ‌‘शिवतीर्थ‌’ असे नाव देण्यात आले. या इमारतीत जिल्हा परिषद अध्यक्षांसह उपाध्यक्ष, स्थायी व विषय समितीचे सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच समाजकल्याण, दिव्यांग विभाग, महिला व बालकल्याण विभाग, अर्थ व बांधकाम विभाग अशा वेगवेगळ्या विभागाची कार्यालये एका छताखाली आणण्याचा प्रयत्न स्व. प्रभाकर पाटील यांनी केला. या इमारतीला 43 वर्षे पुर्ण झाली असून, समुद्रकिनाऱ्यालगत ही इमारत असल्याने तसेच इमारतीमध्ये पावसाच्या पाण्यामुळे होणारी गळती भिंती, छतांची वारंवार दुरुस्ती करावी लागत होती. या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडीट चार वर्षांपूर्वी करण्यात आले होते. या अहवालानुसार, इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात संरचनात्मक दुरुस्त्या करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तसेच, ही इमारत भुकंपीय क्षेत्र चारमध्ये असल्याने एखादा भूकंप झाल्यास मोठा अनर्थ ओढावण्याची भिती निर्माण झाली होती. तसेच, या इमारतीमध्ये प्रशासकीय दृष्ट्या कर्मचारी बसण्यासाठी व कार्यालयीन कामकाजासाठी पुरेशी जागा नव्हती, असे कारण सांगून ही इमारत तोडण्यात आली. सध्या जिल्हा परिषदेचा कारभार कुंटेबाग येथील जागेतून चालत आहे.

नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीचा अपेक्षित खर्च 125 कोटी रुपयांचा आहे. हे काम पुणे येथील मे टी ॲन्ड टी इन्फ्रा लिमीटेड या कंपनीला देण्यात आले आहे. त्यासाठी वेगवेगळ्या विभागाची परवानगी घेण्यात आली आहे. तसेच, सात मजली नव्याने बांधण्यात येणारी नवी इमारत पाडलेल्या जुन्या इमारतीच्या जागीच उभी करणार आहेत. तर, दुसरी इमारत अलिबाग पंचायत समिती कार्यालयाजवळ बांधण्यात येणार आहे. ती इमारत पाच मजली असणार आहे. त्यासाठी नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी हालचाल सुरु झाली आहे. दिवाळीनंतर या इमारतीच्या प्रत्यक्षा कामाला सुरुवात होण्याची शक्यात आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी राज्य सरकारकडून निधीही प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून उपलब्ध झाली आहे.

अशी असणार इमारत
तळ मजल्यावर पूर्णपणे पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. त्यावर सात मजले असणार आहे. पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण, अर्थ व बांधकाम अशी वेगवेगळी कार्यालये एका छताखाली असणार आहेत. साधारपणे 550 कर्मचाऱ्यांच्या कामासाठी प्रशस्त जागा असणार आहे.अभियंत्यांसाठी स्वतंत्र कक्षाचे नियोजन केले आहे. सीसीटीव्ही कॅमेरांसह संरक्षक भिंतदेखील असणार आहे.
ठेकेदाराला काम सुरु करण्याचे पत्र
पुणे येथील प्रो.प्रा. शिवराम थोरवे यांना या इमारतीच्या बांधकामाचा ठेका दिला आहे. त्यांनी भरलेली निविदा सक्षम अधिकाऱ्यांनी मंजूर केली आहे. कामाची सुरुवात त्वरित सुरू करण्यात यावे. काम 36 महिन्यांपर्यंत म्हणजे तीन वर्षात पूर्ण करण्याची मुदत आहे. असे पत्र जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून देण्यात आले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsZilla Parishad Building
Previous Post

विरार-अलिबाग कॉरिडॉरचा मोबदला वाढणार?

Next Post

एमएसआयडीसीच्या कामावर प्रश्नचिन्ह

Antara Parange

Antara Parange

Related Posts

शाहीर बादल यांचे पाण्यात आंदोलन
sliderhome

शाहीर बादल यांचे पाण्यात आंदोलन

November 4, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्राईम

महाडमधील अल्पवयीन बहिणींचे अपहरण

November 4, 2026
सासवणे येथे भरदिवसा घरफोडी
sliderhome

परहूरपाडा येथील फार्म हाऊस लुटले

November 4, 2026
गोकुळमध्ये लोकशाहीची गळचेपी
sliderhome

गोकुळमध्ये लोकशाहीची गळचेपी

November 4, 2026
अलिबागमध्ये रंगणार ‘सुरांची दिवाळी पहाट’
अलिबाग

अलिबागमध्ये रंगणार ‘सुरांची दिवाळी पहाट’

November 4, 2026
फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे विमान सुरक्षेला धोका?
पनवेल

फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे विमान सुरक्षेला धोका?

November 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?