• Login
Wednesday, March 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home Uncategorized

घरी परतणार्‍या शेतकर्‍यांचे जंगी स्वागत

Krushival by Krushival
December 12, 2021
in Uncategorized
0 0
0
0
SHARES
2
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

विमानातून पुष्पवृष्टी; बळीराजाचे अश्रू अनावर
। चंदीगढ । वृत्तसंस्था ।
दिल्लीच्या सीमांवर गेल्या वर्षभराहून अधिककाळ चाललेल्या आंदोलनाची यशस्वी सांगता केल्यावर देशभरातीलबळिराजा आपापल्या घरी परतण्यास सज्ज झाला आहे. दरम्यान, परतीच्या प्रवासात लगतच्या राज्यांमध्ये त्यांचे मिठाई देऊन व हार घालून स्वागत करण्यात आले. विमातून पृष्पवृष्टी करण्यात आली. यामुळे बळीराजाचे आनंदाश्रू अनावर झाले आहेत.
वर्षभरापूर्वी केंद्रशासनाने पारित केलेल्या वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्यासाठी बळीराजाने आंदोलनाचे शस्त्र उगारले होते. या आंदोलनास देशभरातून पाठिंबा मिळाला. विविध चर्चा, आरोप-प्रत्यारोप, निदर्शने अशा विविध घडामोडीनंतर कृषीप्रधान राष्ट्रात बळीराजाचा विजय झाला. केंद्राने हे वादग्रस्त कृषी कायदे रद्द केल्याचे जाहीर केले.
याच पार्श्‍वभूमीवर गेले वर्षभर सीमेवर ठाण मांडून बसलेले शेतकरी विजयी झाल्यानंतर घरी परतताना भावूक झालेले दिसले. पंजाब आणि हरियाणाच्या शंभू सीमेवर विमानाने शेतकर्‍यांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तर दिल्ली-कर्नाल-अंबाला आणि दिल्ली-हिसार राष्ट्रीय महामार्ग आणि इतर राज्य महामार्गांवर अनेक ठिकाणी शेतकरी कुटुंबांनी गावकर्‍यांसह ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये हार, लाडू, बर्फी वगैरे देऊन शेतकर्‍यांचे स्वागत केले.
ट्रॅक्टर ट्रॉली आणि इतर वाहनांच्या मोठ्या ताफ्यामुळे दिल्ली-अंबाला आणि दिल्ली-रोहतक राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी वाहनांची वाहतूक मंदावली. काही उत्साही शेतकरी, विशेषत: तरुण आणि स्त्रिया, पंजाब आणि हरियाणामधील आपापल्या घरी परतत असताना ढोलच्या तालावर भांगडा हे लोकनृत्य सादर केले.
फुलांनी सजलेले ट्रॅक्टर, रंगीबेरंगी दिवे आणि राष्ट्रीय आणि शेतकरी संघटनांचे झेंडे पंजाबी विजय आणि देशभक्तीपर गीते वाजवत बोले सो निहाल, सत श्री अकालचा जयघोष करत होते. आंदोलनादरम्यान शेतकर्‍यांनी सोबत घेतलेले पलंग, उशा, भांडी आणि इतर सामान ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये नेले होते. पंजाब आणि हरियाणाच्या शेतकर्‍यांनी एकमेकांना मिठी मारली आणि पंजाब आणि हरियाणा भाईचारा जिंदाबादच्या घोषणा दिल्या.
यावेळी आंदोलनकर्ते सुखबीर सिंग म्हणाले, मी घरातून निघताना माझ्या आईला सांगितले होते की जेव्हा सरकार तिन्ही कृषी कायदे परत घेईल, तेव्हाच मी परत येईन. आता मी परत जाऊन माझ्या आईला अभिमानाने सांगू शकते की मी माझे वचन पूर्ण केले आहे. मी एक शीख आहे आणि आम्ही शिख तेव्हाच विश्रांती घेतो जेव्हा आम्ही आमचे कार्य आणि वचन पूर्ण करतो.
तर, 50 वर्षीय महिला आंदोलक हरसिमरत म्हणाल्या, मी शेतकर्‍यांची एकमेकांशी असलेली मैत्री पाहिली आणि मला विरोध समजला. आमचा कायद्यांना विरोध हा काही नावापुरता नव्हता, हे आमचे अस्तित्व वाचवण्यासाठी केलेले आंदोलन होते. माझे बांधव अत्यंत कठीण परिस्थितीत महामार्गावर आंदोलन करत होते, हे पाहून मी घरी शांततेत बसू शकत नव्हते. त्यामुळे मी या आंदोलनात सहभागी झाले. आज मात्र मी समाधानाने घरी परतत आहे, असं हरसिमरत सांगतात.

Related

Previous Post

नेरळ येथील भात खरेदी केंद्र सुरु

Next Post

महावितरण व बीईईकडून वाशी येथे इलेक्ट्रिक व्हेईकल रोड शो

Krushival

Krushival

Related Posts

माथेरान मध्ये उन्हाळ्यात मंदीच्या झळा
Uncategorized

माथेरान मध्ये उन्हाळ्यात मंदीच्या झळा

March 10, 2026
विरेंद्र भगत यांच्याकडून नाल्याची पाहणी
Uncategorized

विरेंद्र भगत यांच्याकडून नाल्याची पाहणी

February 22, 2026
साडेचार टन प्लास्टिक पिशव्या जप्त
Uncategorized

साडेचार टन प्लास्टिक पिशव्या जप्त

February 17, 2026
चेंढऱ्यात मतदारांची आघाडीला पसंती
Uncategorized

चेंढऱ्यात मतदारांची आघाडीला पसंती

February 5, 2026
कामार्लेत शिंदे गटाला दणका; ग्रामपंचायत सदस्य शेकापमध्ये
Uncategorized

कामार्लेत शिंदे गटाला दणका; ग्रामपंचायत सदस्य शेकापमध्ये

February 1, 2026
Uncategorized

खारघरमधील व्यक्ती बेपत्ता

January 31, 2026
Next Post
महावितरण व बीईईकडून वाशी येथे इलेक्ट्रिक व्हेईकल रोड शो

महावितरण व बीईईकडून वाशी येथे इलेक्ट्रिक व्हेईकल रोड शो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?