• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

महर्षी विनोद सिद्धाश्रम सेवामंडळ आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

Sayali Patil by Sayali Patil
January 30, 2022
in अलिबाग
0 0
0
महर्षी विनोद सिद्धाश्रम सेवामंडळ आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर
0
SHARES
44
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महर्षी विनोद सिद्धाश्रम सेवामंडळ केतकीचामळा व गणराज मित्रमंडळ अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत श्रुती सौरभ भिडे यांनी प्रथम क्रमांक मिळवले तर निर्मला फुलगावकर द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक गीता कळके यांनी मिळवले. महर्षि विनोद सिद्धाश्रम सेवामंडळ व गणराज मित्रमंडळ अलिबाग यांच्या वतीने महर्षि विनोद यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून विवेकानंद जयंती व महर्षि न्यायरत्न विनोद जयंती निमित्त जे.ऐस. एम.कॉलेज अलिबाग येथे वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते परंतु गेल्या वर्षा पासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे वक्तृत्व स्पर्धा ऐवजी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.


या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. 127 स्पर्धकांनी दिलेल्या विषयावर निबंध पाठविले होते. या निबंधाचे परीक्षण लतिका सुरेंद्र दातार व नीलम जयेश म्हात्रे यांनी केले आहे. यामध्ये श्रुती सौरभ भिडे यांनी लिहिलेल्या ऑनलाइन शालेय शिक्षणांत जीवन मुल्यांचा त्रास झाला आहे काय? या निबंधास प्रथम क्रमांक 5 हजार रुपये, द्वितीय क्रमांक निर्मला फुलगावकर यांनी लिहिलेल्या कोरोना महामारीने मला काय शिकवले? 4 हजार रुपये, तृतीय क्रमांक गीता गजानन कळके यांनी लिहिलेल्या ऑनलाइन शालेय शिक्षणांत जीवन मूलल्यांचा त्रास झाला आहे काय? या निबंधास 3 हजार रुपये, चतुर्थ क्रमांक श्रद्धा गजानन वझे यांनी लिहिलेल्या स्वातंत्र्याची 75 वर्षे या निबंधास 2 हजार रुपये तर पाचवा क्रमांक डॉ. वर्षा देशपांडे यांनी लिहिलेल्या विवाह संस्थेचे भवितव्य निबंधास 1 रुपये मिळवले. सर्व विजेता स्पर्धकांना अ‍ॅड. अदिती वैद्य , अ‍ॅड. श्रीराम ठोसर, डॉ. सुरेंद्र दातार यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

Related

Tags: alibagcompetetionessay writing competetionmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

ऋषभ पंतकडे येणार मोठी जबाबदारी; लवकरच होणार घोषणा

Next Post

कोकण विभागीय उपाध्यक्षपदी धुरंदर मढवी

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!

August 12, 2026
यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच
sliderhome

यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच

August 12, 2026
शिक्षणहक्कासाठी शेकाप आक्रमक
sliderhome

शिक्षणहक्कासाठी शेकाप आक्रमक

August 12, 2026
PNP College: पीएनपी महाविद्यालयात निसर्गाचे दान, आरोग्यवर्धक रानभाज्या प्रदर्शन
अलिबाग

PNP College: पीएनपी महाविद्यालयात निसर्गाचे दान, आरोग्यवर्धक रानभाज्या प्रदर्शन

August 12, 2026
कार्लेखिंडीजवळ दोन वेगवेगळे अपघात
sliderhome

कार्लेखिंडीजवळ दोन वेगवेगळे अपघात

August 12, 2026
sliderhome

अदानीवर सरकार मेहरबान

August 11, 2026
Next Post
कोकण विभागीय उपाध्यक्षपदी धुरंदर मढवी

कोकण विभागीय उपाध्यक्षपदी धुरंदर मढवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?