• Login
Thursday, September 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

PNP College: पीएनपी महाविद्यालयात निसर्गाचे दान, आरोग्यवर्धक रानभाज्या प्रदर्शन

Antara Parange by Antara Parange
August 12, 2026
in अलिबाग, रायगड, शैक्षणिक
0 0
0
PNP College: पीएनपी महाविद्यालयात निसर्गाचे दान, आरोग्यवर्धक रानभाज्या प्रदर्शन
0
SHARES
50
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्हा कृषी अधिकारी पांडुरंग मस्के यांची विशेष उपस्थिती

| अलिबाग | प्रतिनिधी |

पीएनपी कनिष्ठ महाविद्यालय, वेश्वी, अलिबाग येथे जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून निसर्गाचे दान, आरोग्यवर्धक रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला प्रमुख मान्यवर म्हणून जिल्हा कृषी अधिकारी, अलिबाग रायगड पांडुरंग मस्के उपस्थित होते.

यावेळी पीएनपी कॉलेजचे संचालक विक्रांत वार्डे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रविंद्र पाटील, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, कार्यालयीन समन्वयक गबाजी गीते, उपप्राचार्य निशिकांत कोळसे, प्रा. तेजस म्हात्रे, प्रा. दिनेश पाटील, होली चाईल्ड सीबीएसई शाळेच्या मुख्याध्यापिका एम. वैल्लैयम्माल, उपमुख्याध्यापिका सदाफ शहाबाजकर, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी मार्गदर्शन करताना पांडुरंग मस्के यांनी रानभाज्यांचे आपल्या जीवनातील महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, रानभाज्यांविषयी जनमानसात जनजागृती होणे गरजेचे असून, त्यासाठी अशा प्रकारच्या प्रदर्शनांचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे. पावसाळ्यात नैसर्गिकरित्या उपलब्ध होणाऱ्या या रानभाज्या कोणत्याही रासायनिक खतांशिवाय तयार होतात. त्यामुळे त्या पौष्टिक, कॅल्शियमयुक्त तसेच औषधी गुणधर्मांनी समृद्ध असून आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत निसर्गाकडून मिळणारे हे अनमोल खाद्य आहे, असेही त्यांनी सांगितले.


या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी विविध रानभाज्यांची माहिती व त्यांचे महत्त्व जाणून घेत, त्यांची सांगड आधुनिक खाद्यसंस्कृतीशी घातली. आजच्या तरुणाईला आवडणारे फास्टफूडदेखील रानभाज्यांपासून शिजवून तयार करून विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यामुळे पारंपरिक रानभाज्यांना आधुनिक स्वरूप देण्याचा अनोखा प्रयत्न या प्रदर्शनातून पाहायला मिळाला.


महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, नवीन पिढीमध्ये रानभाज्या खाण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत चालले आहे. रानभाज्यांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असून, ऋतूनुसार आहारामध्ये आवश्यक बदल करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपली पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी सहकारी प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले, असे त्यांनी सांगितले.

या प्रदर्शनात तब्बल 133 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांनी भारंग, माठ, कुर्डू, टाकळा, अळू, कवळा, कंटोळी, तसेच नाचणीची भाकरी, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी, पराठे विविध प्रकारच्या रानभाज्यांपासून तयार केलेले विविध खाद्यपदार्थ सादर केले. सर्व पदार्थ अतिशय सुंदर पद्धतीने तयार करण्यात आले होते. परीक्षकांनी या पदार्थांचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि मेहनतीचे कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक खाद्यसंस्कृती, स्थानिक जैवविविधता आणि आरोग्यदायी आहार यांचा एक वेगळा अनुभव मिळाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्याविष्काराचे सुंदर सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या शेवटी प्रदर्शनात सहभागी सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Related

Tags: Educationaleducational newsexhibitionindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspnp collegeraigadsocail media newssocial newsWild Vegetable Exhibition
Previous Post

कार्लेखिंडीजवळ दोन वेगवेगळे अपघात

Next Post

शिक्षणहक्कासाठी शेकाप आक्रमक

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या भावाचा खून

September 2, 2026
sliderhome

मापगाव परिसरात एकाची हत्या

September 2, 2026
Khalapur MahaElgar: नेत्यांच्या अटकेने महाएल्गार चिघळला
sliderhome

Khalapur MahaElgar: नेत्यांच्या अटकेने महाएल्गार चिघळला

September 2, 2026
नवी मुंबई विमानतळावर ‌‘रुस्लान‌’ची दमदार एंट्री!
sliderhome

नवी मुंबई विमानतळावर ‌‘रुस्लान‌’ची दमदार एंट्री!

September 2, 2026
sliderhome

साळावच्या कांदळवनावर कुऱ्हाड?

September 2, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

पनवेल येथील आरटीओ एजंट लाच घेताना जाळ्यात

September 2, 2026
Next Post
शिक्षणहक्कासाठी शेकाप आक्रमक

शिक्षणहक्कासाठी शेकाप आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?