| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
चारा घोटाळ्याशी संबंधित 26 वर्षांपूर्वी दाखल केलेल्या फौजदारी खटल्यात सीबीआय विशेष न्यायालयाने मंगळवारी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना दोषी ठरवून त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे. डोरांड कोषागारातून 139 कोटी रुपये अवैधरित्या काढल्याचा आरोप लालू प्रसाद यादव यांच्यावर लावण्यात आला आहे. लालूप्रसाद यांच्या शिक्षेकवर 21 तारखेला सुनावणी होणार आहे.