• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home देश

भाजपची दादागिरी मोडून काढू; आ.भास्कर जाधव

Krushival by Krushival
March 14, 2022
in देश, राजकीय
0 0
0
भाजपची दादागिरी मोडून काढू; आ.भास्कर जाधव
0
SHARES
52
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। गुहागर । प्रतिनिधी ।
महाराष्ट्रातील नेत्यांच्या पाठी शुक्लकाष्ठ लावण्याचे काम केले जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही भाजपचा हा हैदोस संपवायचे काम फक्त शिवसैनिकच करू शकतो. तेव्हा येणार्‍या निवडणुकीत भाजपचे गावागावातील राजकीय अस्तित्व संपवा, असे आवाहन आमदार भास्कर जाधव यांनी केले. पालपेणे येथे जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या कार्यअहवाल पुस्तिका प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार जाधव यांनी भाजपवर घणाघाती हल्ला केला. ते म्हणाले, भाजप नेत्यांवर टीका केली की ईडी, सीबीआय आदीचा ससेमिरा लावला जातो. मात्र, त्यांना एखादी नोटीस पाठवली की, आम्ही सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप होतो. गेल्या 28 वर्षांच्या राजकारणात कधी ईडीचा शब्द ऐकायला मिळाला नव्हता. पण आज सातत्याने देशात हे शब्द ऐकायला येतात. महाराष्ट्रात प्रताप सरनाईक, संजय राऊत, अजित पवार, हसन मुश्रीफ, अविनाश भोसले, अनिल परब, अनिल देशमुख आदी सर्व मराठी माणसांमागे चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. मराठी माणूस सोडून अन्य कोणी वेडवाकडं वागतच नाही का, असा सवाल श्री. जाधव यांनी उपस्थित केला.

ते काम शिवसैनिकच करू शकतो
नबाब मलिकांना जेलमध्ये टाकून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे. दाऊदशी संबंध लावला जातोय. नवाब मलिकांच्या वडिलांनी भंगारासाठी 1973 मध्ये जमीन घेतली होती. तेव्हा दाऊद उदयाला आला नव्हता. त्यांचा व्यवहार 2003 मध्ये नवाब मलिक यांनी पूर्ण केला. बॉम्बस्फोट 1993 मध्ये झाले. त्या केसमध्ये कुठेही संशयित म्हणूनही नवाब मलिकांचे नाव नव्हते. तरीही गेले 8 महिने मलिक भाजप नेत्यांविरुद्ध बोलत असल्याने त्यांचे तोंड बंद करण्यासाठी त्यांना अटक केली जात आहे.

महाराष्ट्रातील नेत्यांच्या पाठी शुक्लकाष्ठ लावण्याचे काम केले जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. त्यांची दादागिरी मोडून काढण्याचे काम शिवसेनाप्रमुखांचा शिवसैनिकच करू शकतो. – आ.भास्कर जाधव

Related

Previous Post

गुगल ट्रेंडिंगवर ICC महिला क्रिकेट न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना

Next Post

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भगवा फडकवा संजय पडते

Krushival

Krushival

Related Posts

दक्षिण आफ्रिकेची विजयाची हॅटट्रीक
अहमदाबाद

दक्षिण आफ्रिकेची विजयाची हॅटट्रीक

February 15, 2026
चिन्नास्वामी मैदानातील स्टँड्सला दिग्गजांचे नाव
क्रीडा

चिन्नास्वामी मैदानातील स्टँड्सला दिग्गजांचे नाव

February 15, 2026
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

February 15, 2026
भारताचा नामिबियावर दिमाखदार विजय
नवी दिल्ली

भारताचा नामिबियावर दिमाखदार विजय

February 13, 2026
उद्या ‌‘भारत बंद‌’
sliderhome

उद्या ‌‘भारत बंद‌’

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राष्ट्रगीतापूर्वी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍‍‌’

February 11, 2026
Next Post
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भगवा फडकवा संजय पडते

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भगवा फडकवा संजय पडते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?