• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर

चैत्राच्या अगमनाने बहरली फुले

Krushival by Krushival
April 12, 2022
in खालापूर
0 0
0
चैत्राच्या अगमनाने बहरली फुले
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रणत्या उन्हात जणू रंगांची उधळण
। पाताळगंगा । काशिनाथ जाधव ।
रणरणत्या उन्हामध्ये झाडा वेळींना आलेली विविध प्रकारच्या फुलांमुळे निसर्गाच्या सौंदर्य सृष्टीत भर घालली जात आहे. चैत्राच्यात अगमनाने जणू ही फुले बहरली असून रणरणत्या उन्हात ही फुले रंगांची जणू उधळण करीत आहे की काय? असा भास प्रवास करीत असलेल्या वाटसरु यांना जाणवू लागले आहे.
वृक्ष-वेळींवर आलेली चमकदार रंगाची सुंदर फुले बहरली असून चैत्र महिन्यामध्ये याच वृक्षांना बहार येत असल्यामुळे मनाला एक प्रकारचा आनंद देत असतात. उष्ण व दमट वातावरणात चांगली वाढ होत असल्यामुळे शेताच्या बांधावर रस्त्यांच्या कडेला अशा विविध ठिकाणी ही फुललेले फुले विविध भागात आढळून आहे.
सध्या उन्हाळा असल्याने ही झाडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. यामुळे फुलांचा टवटवीतपणा असतो. तर काही फुलांना गंध नसला तरीही त्याचे सौंदर्य मनाला भुरळ घालत असतात. अशी नानाविध जातीची फुले चैत्र व वैशाखात बहरतात. हिरव्यागार पानातून डोकावणारे फुले स्वत:च्या वेगळेपणाची साक्ष देत असतात, याची अनुभूती तालुक्यांच्या ठीकाणी पहावयास मिळत आहे.
चैत्राच्या उन्हाने होरपळणार्‍या जिवांना एखाद्या हिरव्यागर्द वृक्षांचे दर्शन होणे, त्यातच हिरव्या पानांतून लालचुटूक फुलांचे डोकावणे मनाला आनंदी करते. सृष्टीवर इतर वृक्षांची पानगळ होत असतानाच काही झाडे मात्र आपले अस्तित्व सांभाळून असतात. पाने, फुले याच दिवसात बहरुन येतात. कुठे एखाद्या उजाड डोंगरमाथ्यावर हरवलेले एखादे रानफूल नजर वेधून घेते. या उन्हाच्या छोटेसे फूल कसे बरे टवटवीत आहे? असा विचार मनाला पडतो. निसर्गाची ही किमया उन्हाळ्यात अनेक फुलांच्या बाबतीत पहावयास मिळत आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsptalganga newsraigad
Previous Post

लिंबूचे भाव कडाडले

Next Post

उरणमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढणार?

Krushival

Krushival

Related Posts

बसेसअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय
खालापूर

बसेसअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय

February 15, 2026
वणव्यांमुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर
खालापूर

वणव्यांमुळे गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर

February 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
खालापूर

जनार्दन पाटील यांचे मरणोत्तर अवयवदान

February 14, 2026
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी
sliderhome

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी

February 13, 2026
शासकीय कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
खालापूर

शासकीय कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

February 12, 2026
रसायनी येथे विवाहितेचा छळ; तिघांवर गुन्हा दाखल
sliderhome

रसायनी येथे विवाहितेचा छळ; तिघांवर गुन्हा दाखल

February 12, 2026
Next Post
उरणमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढणार?

उरणमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?