• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

कामोठे वसाहतीत महिला असुरक्षित

Sayali Patil by Sayali Patil
May 12, 2022
in क्राईम, पनवेल
0 0
0
जिल्ह्यातील महिलांची सुरक्षा धोक्यात; गतवर्षी अत्याचाराचे 147 गुन्हे दाखल
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

फसवणूक, सोनसाखळी चोरीच्या घटनेमध्ये वाढ
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

| पनवेल | वार्ताहर |

कामोठे वसाहतीतील 33 वर्षीय महिला रस्त्याने पायी आपल्या घरी जात असताना पाठीमागून आलेल्या चोरट्यांनी त्या महिलेच्या हातामध्ये असलेली बॅग हिसकावल्याची घटना कामोठे वसाहतीत घडली आहे. तर, दुसर्‍याच दिवशी एका महिलेच्या गळ्यातील चेन व लॉकेट चोरून नेले आहे. मात्र, कामोठेमध्ये बतावणी, फसवणूक व सोनसाखळी चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने नागरिक असुरक्षित असल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत.


सेक्टर 22 येथील नीलकंठ ग्रीन येथे राहणारी 33 वर्षीय महिला आपल्या परिवारासह कामोठे वसाहतीत राहत आहे. त्या महिलेचे सेक्टर 21 येथे फॅमिली सलून पार्लर आहे. यावेळी नेहमीप्रमाणे आपला पार्लर बंद करून आपल्या घराकडे निघाल्या होत्या. त्या महिलेला रस्त्यामध्ये टीजेएसबी बँकेचे एटीएम दिसले, व त्या एटीएममध्ये पैसे टाकण्यासाठी गेल्या होत्या, त्यानंतर पुन्हा बाहेर येत पायी घराकडे जात असतानाच खांद्यावर ठेवलेली पर्स बॅग सेक्टर 22 येथील शिवनेरी सोसायटीजवळ आले असता पाठीमागून आलेल्या दोघेजण बाईकस्वार अज्ञात व्यक्तींनी जबरी चोरीच्या बेताने त्या महिलेचं गळ्यातील बॅग हिसकावाली व नौपाडा गावाकडे जाणार्‍या रस्त्याकडे पसार झाले. यावेळी त्या बॅगमध्ये मोबाईल फोन, सोन्याची साखळी, अंगठी, व इतर दागिने असे एकूण 54 हजार रुपये किमतीचे ऐवज चोरी झाल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.


काही दिवसापूर्वी अशा अनेक घटना कामोठे वसाहतीत घडल्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकांसह महिला असुरक्षित असल्याच्या प्रतिक्रिया कामोठेकर देत आहेत. तर, दुसर्‍या घटनेत 87,500/- रु. किमतीची एक सोन्याची चेन चोरली. कामोठेतील सेक्टर 18 येथे राहणारी 54 वर्षीय महिला रोज सकाळी पायी चालत जात असे. ही महिला नेहमीप्रमाणे भूमीरत्न को. ऑ. सोसायटी या बिल्डिंगबाहेर रस्त्यावर चालत जात असताना पाठीमागून अज्ञात दोन बाईकस्वार यांनी रस्त्यावर चालणार्‍या महिलेच्या गाळ्यात असलेली 87,500/-रु. किमतीची सोन्याची चेन व त्याला असलेला लॉकेट जबरदस्तीने खेचून घेऊन मानसरोवर रेल्वे स्टेशनकडे पसार झाले असल्याची घटना घडली आहे.

Related

Tags: kamothekrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelwomens
Previous Post

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबीर

Next Post

दोन वर्षांची प्रतीक्षा संपली; पावसाळ्यापूर्वी लिपनिवावे पूल सुरू होणार

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

भरधाव टेम्पो स्कूल बसला धडक; दोन विद्यार्थी जखमी

February 12, 2026
रसायनी येथे विवाहितेचा छळ; तिघांवर गुन्हा दाखल
sliderhome

रसायनी येथे विवाहितेचा छळ; तिघांवर गुन्हा दाखल

February 12, 2026
sliderhome

शिंदे गटाच्या नगरसेवकाच्या सासऱ्यांच्या घरात सापडला गांजा

February 12, 2026
विहूर परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत
पनवेल

दोन भटक्या श्‍वानांचा विषप्रयोगाने मृत्यू

February 12, 2026
क्राईम

नामवंत कंपन्यांच्या नावाखाली बनावट सिमेंटची विक्री

February 12, 2026
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
sliderhome

पनवेलमध्ये भररस्त्यात महिलेवर जीवघेणा हल्ला

February 12, 2026
Next Post
दोन वर्षांची प्रतीक्षा संपली; पावसाळ्यापूर्वी लिपनिवावे पूल सुरू होणार

दोन वर्षांची प्रतीक्षा संपली; पावसाळ्यापूर्वी लिपनिवावे पूल सुरू होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?