• Login
Saturday, June 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड खालापूर

खालापुरात सहा गावांसह चार वाड्यांवर पाणी टंचाई

Krushival by Krushival
May 15, 2022
in खालापूर
0 0
0
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| खोपोली | वार्ताहर |
उन्हाच्या कडाक्यामुळे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या राज्यात निर्माण झाली असताना खालापूर तालुक्यातील सहा गावे आणि चार वाड्यांवर दि. 27 एप्रिल पासून टँकर द्वारे पाणी पुरवठा सुरू आहे.टँकर गावात घुसताच महिला वर्गाची पाणी मिळविण्यासाठी झुंबड उडत असल्याचे चित्र या टंचाईग्रस्त गावात दिसून येत आहे.

तालुक्यातून बारमाही वाहणारी पाताळगंगा नदी आहे मात्र या नदीला कारखान्याच्या प्रदूषणाने वेडले असल्याने या पाण्याचा पिण्यासाठी वापर करणे नागरिक टाळतात तर काही गावांनी पाणी शुद्धीकरण प्लांट बसवून या पाण्याचा वापर करीत असले तरी आबेक भागात बोरवेल मारून किंवा साठवण तलाव धरण यासह पाझर तलावाच्या पाण्यावर पाण्याची योजना राबविली असल्याने काही गावांचा पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे मात्र तरी ही वावोशी, इसांबे ,उसरोली, चिलटन, उजळोली, खानाव या सहा गावामध्ये पाणी टंचाई च्या झळा बसल्या आहेत तर चिलठन बुध्दभूषण नगर, उजळोली आदिवासी वाडी, खानाव आदिवासी वाडी, खडई वाडी या चार वाड्यांना पाणी टंचाई फेब्रुवारी असल्यामुळे खालापूर पंचयत समिती कडे येथील ग्राम पंचयती नी टँकर ची मागणी केली असता तालुक्यात या टंचाई ग्रस्त गाव व वाड्या ना एप्रिल महिन्याच्या शेवटीला दोन टँकरने पाणी पुरवठा सुरू करून पाणी टंचाई वर मार्ग काढला असल्याने येथील महिला व नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

दरवर्षीप्रमाणे मार्च महिन्यापासून उन्हाळ्यात जमिनीतील पाण्याचे स्तोत्र कमी झाल्यानंतर पाण्याची समस्या निर्माण होते अनेक ठिकाणी पाणी योजना राबविल्याने पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागला आहे मात्र तालुक्यातील सहा गावे आणि चार वाड्यांना पाणी टंचाईच्या झळा सुरू झाल्याणाने ग्राम पंचयती मार्फत मागणी आल्याने टंचाईग्रस्त भागात दोन टँकर पाणी पुरवठा सुरू करून नागरिकांना दिलासा दिला आहे.तसेच या गावांमध्ये पाण्याचा साठी निर्माण होई पर्यत पाणी पुरवठा केला जाईल अशी माहिती सह्य गटविकास विकास अधिकारी खालापूरचे संजय चोपडे यांनी दिली आहे.

Related

Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #online marathi news #krushival news #krushival mobile app #water #water issues #road #road issues #khalapur
Previous Post

महामार्ग चौपदरीकरणाचा वेग वाढविला

Next Post

नवी मुंबईवर आणखी 1608 कॅमेर्‍यांसाठी नजर

Krushival

Krushival

Related Posts

पक्षांच्या हालचालीवरून पावसाचा अंदाज
खालापूर

पक्षांच्या हालचालीवरून पावसाचा अंदाज

June 4, 2026
सर्व्हे नंबरांच्या पत्राचा भाताणमध्ये भडका
खालापूर

सर्व्हे नंबरांच्या पत्राचा भाताणमध्ये भडका

June 4, 2026
खालापूर पंचायत समितीचा दिल्लीत सन्मान
खालापूर

खालापूर पंचायत समितीचा दिल्लीत सन्मान

June 4, 2026
पाली फाटा-इमॅजिका मार्गावर वाहतूक कोंडी
खालापूर

पाली फाटा-इमॅजिका मार्गावर वाहतूक कोंडी

June 3, 2026
रसायनीत उष्माघातामुळे एका व्यक्तीचा मृत्यू
sliderhome

रसायनीत उष्माघातामुळे एका व्यक्तीचा मृत्यू

June 3, 2026
मोहोपाडा बाजारपेठेचा श्वास गुदमरतोय!
खालापूर

मोहोपाडा बाजारपेठेचा श्वास गुदमरतोय!

June 2, 2026
Next Post

नवी मुंबईवर आणखी 1608 कॅमेर्‍यांसाठी नजर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?