• Login
Friday, September 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पोलादपूर

महामार्ग चौपदरीकरणाचा वेग वाढविला

Krushival by Krushival
May 15, 2022
in पोलादपूर
0 0
0
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भूपृष्ठ मंत्रालयाचे कामाचे ड्रोनद्वारे शुटींग
| पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाचा वेग गेल्या काही दिवसांपासून वाढलेला दिसून येत असून एलऍंण्डटी ठेकेदार कंपनीने एका खासगी फोटोग्राफरकडून वीर ते पोलादपूर तालुक्यातील कोंढवी फाटयापर्यंतच्या कामाचे खासगीरित्या ड्रोनद्वारे शुटींग करीत काँक्रीट रस्त्याच्या कामाचा आढावा केंद्रीय भुपृष्ठ वाहतुक मंत्रालयाकडे सादर केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

पावसाळयापूर्वी वीर ते कोंढवी फाटयापर्यंतच्या कामातील त्रूटी व सुधारणा करून अंतिम कामानंतर एलऍंण्डटी ठेकेदार कंपनी गाशा गुंडाळण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती प्राप्त होत आहे. अंडरपासमध्ये मातीचे ढिगारे कोसळत असताना सर्व्हिसरोडवरील वाहतूक अंडरपासमध्ये काँक्रीट रस्त्यावरून सुरू करून वाहनांना सर्व्हिसरोडवरून अंडरपासमध्ये कोसळण्याऐवजी आता अंडरपासमध्ये लालमातीच्या ढिगार्‍यांखाली येण्याच्या धोक्याला सामोरे जावे लागणार आहे.

इंदापूरनजिक कशेणे गावात केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांची लोकार्पण सभा झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कामाचा आढावा घेत आवश्यक तेथे भुसंपादन, बायपास, फ्लायओव्हर आणि पोलादपूर शहरातील अंडरपास रस्त्याबाबत खा.सुनील तटकरे यांनी वीर ते पोलादपूरपर्यंतच्या दुसर्‍या टप्प्यातील कामांबाबत काही लोकोपयोगी सुधारणा करण्याच्या सुचना केल्या. यानंतर या कामामध्ये गती येऊन आश्‍चर्यकारकरित्या काम उरकते घेण्याची भूमिका एलऍंण्डटी ठेकेदार कंपनीने घेतल्याचे दिसून येऊ लागले.

जी नियोजित कामे आहेत ती तातडीने पूर्ण करण्यासाठी एलऍंण्डटी ठेकेदार कंपनीने सध्या प्रयत्न सुरू केले असून पश्‍चिमेकडील सर्व्हिसरोडबाबतीत असलेल्या न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये भुसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून मोबदल्याबाबतच्या वादांचा निकाल झाल्यानंतर मोबदल्याची रक्कम घ्या, भुसंपादन झालेली जमीन पश्‍चिमेकडील सर्व्हिसरोडसाठी ताब्यात घेऊन काम सुरू करू द्या, अशी भुमिका घेऊन आतापर्यंत रखडलेल्या या कामाला गेल्या काही दिवसांमध्ये गती प्राप्त झाली असून पावसाळयात पूर्वेकडील सर्व्हिसरोड हमखास अंडरपासमध्ये कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन अंडरपासमधूनच वाहतूक सुरू करण्यासाठी अंडरपासमध्ये दुपदरी दोन काँक्रीट रस्ते पूर्ण करण्यासाठी एलऍंण्डटी ठेकेदार कंपनीने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.

Related

Tags: #marathi news #marathi news raigad #alibag #road #route #drone #poladpur
Previous Post

भडवळला विकासाच्या वाटेवर आणणार; पंडित पाटील यांची ग्वाही

Next Post

खालापुरात सहा गावांसह चार वाड्यांवर पाणी टंचाई

Krushival

Krushival

Related Posts

क्राईम

कणगुलेतील घरफोडीमधील मुद्देमाल आरोपीसह हस्तगत

August 31, 2026
कशेडी बोगद्यातील गळती सुरूच
पोलादपूर

कशेडी बोगद्यातील गळती सुरूच

August 29, 2026
प्रवासी सुविधा केंद्र की एलअँडटीची कामगार वसाहत?
sliderhome

प्रवासी सुविधा केंद्र की एलअँडटीची कामगार वसाहत?

August 26, 2026
पत्रकार आमीर तारलेकर यांचे अपघाती निधन
sliderhome

पत्रकार आमीर तारलेकर यांचे अपघाती निधन

August 22, 2026
जेन झींने भरले ‌‌‘वर्षारंग’
sliderhome

जेन झींने भरले ‌‌‘वर्षारंग’

August 4, 2026
पोलादपूरनजीक भरधाव ‘लालपरी’ची बस- टेम्पोला जोरदार धडक 
sliderhome

पोलादपूरनजीक भरधाव ‘लालपरी’ची बस- टेम्पोला जोरदार धडक 

July 24, 2026
Next Post

खालापुरात सहा गावांसह चार वाड्यांवर पाणी टंचाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?