• Login
Sunday, February 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

स्वदेसने ओलांडला दीड लाख लसीकरणाचा टप्पा

Krushival by Krushival
May 17, 2022
in अलिबाग
0 0
0
स्वदेसने ओलांडला दीड लाख लसीकरणाचा टप्पा
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

व्हॅक्सिनेशन ऑन व्हील उपक्रम
। अलिबाग । भारत रांजणकर ।
स्वदेस फाउंडेशनच्या वतीने रायगड, नाशिक व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोविड लसीकरणाचा व्हॅक्सिनेशन ऑन व्हील हा उपक्रम सुरु आहे. यात आतापर्यंत दीड लाख लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. रायगड जिल्ह्यात 50 हजार लसीकरणाचे लक्ष्य पूर्ण करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये रायगड जिल्हा परिषद व स्वदेस फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला व या उपक्रमाची सुरुवात माणगाव तालुक्यातील तासगाव आदिवासीवाडी येथून रायगड जिल्हा पालकमंत्री अदिती तटकरे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते झाला होता. व्हॅक्सिनेशन ऑन व्हील कार्यक्रमांमध्ये स्वदेस फाउंडेशनच्या वतीने नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर, ड्रायव्हर, अँब्युलन्स व तिला लागणारा इंधन खर्च करण्यात येत आहे व जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात येत आहे.
स्वदेस फाउंडेशनच्या वतीने रायगड जिल्हयामध्ये 7 अँब्युलन्सद्वारे पनवेल पेण, कर्जत, महाड-पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, माणगाव-तळा सुधागड या तालुक्यामध्ये तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये 12 अँब्युलन्सद्वारे पेठ, सुरगाणा, बागलाण, त्र्यंबकेश्‍वर , इगतपुरी, चांदवड, नांदगाव, येवला, मालेगाव तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 अँब्युलन्सद्वारे पन्हाळा, शाहुवाडी व चंदगड- आजरा या तालुक्यामध्ये लसीकरण करण्यात आले. व्हॅक्सिनेशन ऑन व्हील या उपक्रमांतर्गत अत्यंत दुर्गम गावामध्ये घरामध्ये असणारे रुग्ण, अपंग यांना लसीकरण करण्यात येत आहे आत्तापर्यंत महाड 9 हजार 737, माणगाव 7 हजार 508, म्हसळा 7 हजार 888, पोलादपुर 4 हजार 64, श्रीवर्धन 3 हजार 533, सुधागड 7 हजार 158, तळा 2 हजार 843, पेण 2 हजार 612, पनवेल 2 हजार 512 कर्जत 3 हजार64 असे एकूण 50 हजार 949 लसीकरण करण्यात आले आहे. स्वदेस फाउंडेशन व जिल्हा परिषद नाशिक यांच्या मध्ये लसीकरण करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे, या सामंजस्य करारानुसार आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात 1 लाख लसीकरण करण्यात आले आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्याचा लसीकरणाचा टक्काही वाढला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 3 अँब्युलन्स द्वारे पन्हाळा, शाहूवाडी व चंदगड-आजरा या तालुक्यामध्ये 11 हजार 597 लसीकरण करण्यात आले आहे.
व्हॅक्सीनेशन ऑन व्हील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, लसीकरण अधिकारी, सर्व तालुक्यांचे तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आशा व स्वदेस फाउंडेशनची सर्व टीम मेहनत करत आहे. उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्वदेस फाउंडेशन मुंबई चे संस्थापक रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश बांगे, संचालक राहुल कटारिया, उपसंचालक तुषार इनामदार, महाव्यवस्थापक डॉ. सुरेंद्र यादव, व्यवस्थापक डॉ. सचिन अहिरे, विशाल वरुटे, सुधीर वाणी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related

Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

पाण्याच्या अभावामुळे मासे मृत्युमुखी

Next Post

उत्कृष्ट पर्यटन केंद्र चालकांचा सत्कार

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अलिबाग

अलिबाग-रेवस मार्गावर मृत्यूची धूळ

February 21, 2026
स्व. प्रभाकर पाटील यांचा स्मृतिदिन जिल्ह्यात साजरा
sliderhome

स्व. प्रभाकर पाटील यांचा स्मृतिदिन जिल्ह्यात साजरा

February 21, 2026
उज्ज्वलमार्फत आरोग्य शिबीर
अलिबाग

उज्ज्वलमार्फत आरोग्य शिबीर

February 21, 2026
शिवजयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी
अलिबाग

शिवजयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी

February 21, 2026
रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा
sliderhome

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा

February 20, 2026
गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा
sliderhome

गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा

February 20, 2026
Next Post
उत्कृष्ट पर्यटन केंद्र चालकांचा सत्कार

उत्कृष्ट पर्यटन केंद्र चालकांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?