• Login
Sunday, September 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

पाणी थकबाकी भरण्यास ग्रा.पं.ची टाळाटाळ

Krushival by Krushival
May 20, 2022
in उरण
0 0
0
पाणी थकबाकी भरण्यास ग्रा.पं.ची टाळाटाळ
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

26 कोटींच्या वसुलीसाठी एमआयडीसीची मोहीम
| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील ग्रामपंचायतीना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जात आहे. या 19 ग्रामपंचायतीकडे मार्च 2022 अखेर 26 कोटी 34 लाख 59 हजार 713 रुपये इतकी थकबाकी आहे. यामध्ये ज्या ग्रामपंचयातीचे पाणी सध्या बंद असले तरी त्यांच्या थकबाकी धरल्यास ही थकबाकी 32 कोटींच्या घरात आहे.

या वाढत्या थकबाकीमुळे एमआयडीसीच्या उरणमधील विकासकामानाही खीळ बसली असून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामध्ये आर्थिकदृष्टया सधन समजल्या जाणार्‍या ग्रामपंचायतींचा ही समावेश आहे. तसेच नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल करूनही ती भरली जात नाही.

उरण तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र आणि 26 ग्रामपंचायतींना एमआयडीसीकडून रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र पाणीपुरवठयाची देयके भरण्याची तत्परता मोजक्या काही ग्रामपंचायतीवगळता ग्रामपंचायतीकडून दाखवली जात नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींकडील पाणी देयकांची थकबाकीचा आकडा प्रत्येक महिन्याकाठी आणि दरवर्षी वाढतच चालला आहे. 2019 मध्ये तालुक्यातील या ग्रामपंचायतींकडे एमआयडीसीची 27 कोटी 11 लाख 16 हजार 067 थकबाकी होती. या थकबाकीदारांमध्ये नवीन शेवा 1 कोटी 09 लाख 17 हजार 592, हनुमान कोळीवाडा 36 लाख 55 हजार 490, करळ 81 लाख 49 हजार 551, धुतुम 1 कोटी 17 लाख 81 हजार 942, जसखार 1 कोटी 72 लाख 76 हजार 397, बोकडवीरा 2 कोटी 49 हजार 713, फुंडे 2 कोटी 87 लाख 69 हजार 277, सावरखार 48 लाख 74 हजार 232, डोंगरी 55 लाख 9 हजार 211, सोनारी 1 कोटी 34 लाख 66 हजार 896, नागाव 1 कोटी 29 लाख 17 हजार 735, चाणजे 7 कोटी 69 लाख 25 हजार 36, पाणजे 2 लाख 99 हजार 581, चिर्ले 2 कोटी 10 लाख 80 हजार 121, केगाव 1 कोटी 92 लाख 59 हजार 768, म्हातवली 83 लाख 46 हजार 92, तेलीपाडा 01 लाख 65 हजार 220 आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या थकबाकीदारांमध्ये जेएनपीटी हद्दीतील नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, फुंडे, डोंगरी, जसखार, सोनारी, करळ, सावरखार,बोकडवीरा या नऊ तर ओएनजीसी हद्दीतील नागाव, म्हातवली, चाणजे या तीन अशा एकूण आर्थिकदृष्टया सधन म्हणून ओळखल्या जाणार्‍या 12 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

चिरनेर कनेक्शन, खोपटा कनेक्शन, दिघोडे, दादरपाडा, वेश्‍वी, रांजणपाडा, नवघर, पागोटे आदी विभागांकडेही सुमारे साडेपाच कोटी रूपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी जमेस धरल्यास एमआयडीसीची पाणी बिलाची थकबाकी 32 कोटींच्या जवळपास आहे. या आठ ग्रामपंचायतींना मागील 3 ते 4 वर्षांपासून बंद करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतींना सिडकोच्या हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. जासई, भेंडखळ, बालई व तेलिपाडा यांची देयके नियमित भरली जात असल्याची माहिती एमआयडीसीकडून देण्यात आली आहे.

वसुलीसाठी थकबाकीदार असलेल्या ग्रामपंचायतींना सातत्याने नोटिसाही बजावण्यात येत आहेत. मात्र त्यानंतरही थकबाकीदार ग्रामपंचायतींकडून थकबाकीची रक्कम जमा करण्यात टाळाटाळ केली जात आहे. ग्राममपंचायतींकडे असलेल्या कोटयवधींची असलेल्या थकबाकीमुळे मात्र एमआयडीसीच्या विकासकामांना खीळ बसली  आहे.

रवींद्र चौधरी, उरण उपअभियंता

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsuranwaterwater issue
Previous Post

चंद्रपूरमध्ये पेट्रोल टँकर आणि ट्रकचा भीषण अपघात; आगीत होरपळून ९ जणांचा मृत्यू

Next Post

पनवेल पालिकेत सभांचा धडाका

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

परप्रांतीयांच्या टपऱ्यांवर कारवाई; तेरा आरोपी अटक

September 12, 2026
उरणमध्ये बॅनरबाजी; शहराच्या सौंदर्याचे विद्रुपीकरण
उरण

उरणमध्ये बॅनरबाजी; शहराच्या सौंदर्याचे विद्रुपीकरण

September 11, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

Bribery Case: लाचखोर महावितरण कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

September 11, 2026
आरोग्य

आरोग्यसेवेच्या नावाखाली जीवाशी खेळ?

September 10, 2026
sliderhome

परप्रांतियांकडून स्थानिकांवर प्राणघातक हल्ला

September 10, 2026
उरण चारफाटा अतिक्रमणाच्या विळख्यात
उरण

उरण चारफाटा अतिक्रमणाच्या विळख्यात

September 10, 2026
Next Post
पनवेल पालिकेत सभांचा धडाका

पनवेल पालिकेत सभांचा धडाका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?