• Login
Monday, April 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

मुंबईतील तरुणाचा नदीमध्ये बुडून मृत्यू

Krushival by Krushival
May 23, 2022
in क्राईम, मुंबई
0 0
0
डोहात बुडून तरुणांचा मृत्यू
0
SHARES
606
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ जवळील अवसरे येथे आपल्या नातेवाईक यांच्याकडे मुंबई घाटकोपर येथील 19 वर्षीय तरुणाचा उल्हास नदीमध्ये पोहण्यासाठी गेल्यावर बुडून मृत्यू झाला आहे. या तरुणाचा मृतदेह दुसर्‍या दिवशी सोमवारी (23 मे) नदीच्या किनारी बाहेर आल्यानंतर तो शवविच्छेनानंतर नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला.

घाटकोपर येथील रहिवाशी असलेला इम्तियाज अहमद हलीम खान हा 19वर्षीय तरुण आपल नातेवाईक यांच्याकडे अवसरे येथे आला होता.22मे रोजी दुपारी हा तरुण अन्य चार जणांसह उल्हास नदीवर बांधण्यात येत असलेल्या शेलु- मोहीली या दरम्यान होत असलेल्या पुलाच्या बाजूला पोहण्यासाठी पोहचले होते. दुपारी तेथे पोहत असताना चार वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोन तरुण खोल पाण्यात बुडत असताना त्यातील एक तरुण इतरांच्या मदतीने बाहेर आला आणि त्यामुळे त्याचे प्राण वाचले. मात्र इम्तियाज अहमद हलीम खान हा तरूण खोल पाण्यात बुडाला.त्यानंतर पुलावर काम करणारे कामगार आणि स्थानिकांनी त्या तरुणाला शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनतर नेरळ पोलिसांनी खोपोली येथील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या टीमला पाचारण करण्यात आले.त्याआधी नेरळ पोलीस ठाण्याचे पथक तसेच स्थानिक शेलु ग्रामपंचायतचे सरपंच शिवाजी खारीक हे स्वतः देखील बुडालेल्या तरुणाला शोधण्यासाठी नदीत उतरून शोध घेत होते, मात्र अंधार पडल्याने रेस्क्यू थांबवण्यात आले.

सोमवारी सकाळी साडे सात वाजता इम्तियाज अहमद हलीम खानचा मृतदेह नदीच्या कडेला तरंगला होता.त्यावेळी आलेल्या पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला आणि शविच्छेदन करण्यासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. गतवर्षी याच भागात शेलू येथील चाळी मध्ये राहण्यासाठी आलेल्या एकाचा पोहण्यासाठी आले असता बुडून मृत्यू झाला होता.

Related

Tags: accidentkarjatkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralonline marathi newsraigad
Previous Post

महिंद्रा पिकअपची चोरी

Next Post

अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Krushival

Krushival

Related Posts

संतापजनक! अलिबागमध्ये अल्पवयीन मुलाकडून चिमुकल्यावर अत्याचार
sliderhome

महाडमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण

April 5, 2026
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

April 5, 2026
मुंबई-अहमदाबाद महामार्गाने खैर लाकडाची तस्करी
क्राईम

मुंबई-अहमदाबाद महामार्गाने खैर लाकडाची तस्करी

April 5, 2026
कामोठ्यात पार्लर मालकाकडून महिलेचा विनयभंग
sliderhome

खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश

April 5, 2026
कळंबोलीत स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा
sliderhome

कळंबोलीत स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा

April 5, 2026
सिडकोचा वसाहत अधिकारी अडचणीत
क्राईम

सिडकोचा वसाहत अधिकारी अडचणीत

April 4, 2026
Next Post
रेवदंड्यात एकावर तलवारीने हल्ला

अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?