• Login
Saturday, July 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

महाड – शिवसंपर्क अभियानाला थंडा प्रतिसाद

Krushival by Krushival
May 26, 2022
in महाड, राजकीय, रायगड
0 0
0
महाड – शिवसंपर्क अभियानाला थंडा प्रतिसाद
0
SHARES
95
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शिवसंपर्क अभियानास अत्यल्प उपस्थिती
। महाड । प्रतिनिधी ।
शिवसेनेच्यावतीने शिवसंपर्क अभियानाद्वारे महाड येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाड शिवसेनेला मरगळ आल्याचे आ.भरत गोगावले यांनी कबुल केले. ज्यांना संघटनेशी कामे करावयाची नसतील त्यांनी कोणतीही मागणी घेऊन आपल्याकडे येऊ नये असा सूचक इशारा दिला. यावेळी खा.राजन विचारे, संपर्क प्रमुख सदानंद थरवळ, जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, युवा सेना जिल्हा अधिकारी विकास गोगावले, तालुका प्रमुख सुरेश महाडीक यावेळेस उपस्थित होते. आगामी निवडणुकीकरिता राजकारणाचा पाया असणारी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद ही एकजुटीने विजयी होण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे असे आवाहन खा.विचारे यांनी केले.

आ. भरत गोगावले यांनी आजच्या शिवसंपर्क अभियानाला महाडमधील असलेली शिवसैनिक व संबंधितांची उपस्थिती बघता संघटनेला मरगळ आली आहे असे स्पष्ट संदेश देऊन ही मरगळ झटकावी लागेल असे सांगतानाच ज्यांना संघटनेशी कामे करावयाची नसतील त्यांनी कोणतीही मागणी घेऊन आपल्याकडे येऊ नये असा सूचक इशारा दिला. संपर्कप्रमुख सदानंद थरवळ यांनी तीस वर्षांपासून महाड नगरपालिकेमध्ये भगवा न फडकण्याचे कारण आपापसातील मतभेद व तंगड्या ओढण्याचे काम असल्याचे सांगितले. जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी आगामी निवडणुकीमध्ये मतदार नोंदणी वाढ ही महत्त्वाची असून या संदर्भात संघटनेने दिलेल्या गटप्रमुख वरील असलेली जबाबदारी महत्त्वाची असल्याचे सांगितले.

युवासेनेचे जिल्हाअधिकारी विकास गोगावले यांनी आम्ही विधानसभा क्षेत्रात आघाडी टिकविण्याची कामे करीत असताना राष्ट्रवादीकडून ही आघाडी बिघडवण्याचे काम केले जात असल्याचेही निदर्शनास आणले. गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरूच असून विरोधकांची अवस्था ना घरका ना घाटका करण्याकरिता संघटनेच्या नेत्यांनी आवश्यक असणारी रसद व ताकद पुरवावी अशी मागणी केली. राजिप सदस्य मनोज, काळिजकर रघुवीर देशमुख, नितीन पावले यांनी देखील शिवसंपर्क अभियानासंदर्भात तसेच आगामी काळात येणार्‍या निवडणुकांसंदर्भात आपले समयोचित विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन नितीन पावले यांनी केले.

Related

Tags: krushival mobile appmahadmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadshivsena
Previous Post

ग्रामसुरक्षा रक्षक दलाचा पोलिसांकडून सन्मान

Next Post

कमल देशमुख यांचे निधन

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

पीयूसी न काढणाऱ्यांना दणका

July 3, 2026
sliderhome

पावसाने धरणे फुल्ल

July 3, 2026
Ambenali Ghat: आंबेनळी घाट चार दिवस वाहतुकीसाठी बंद
sliderhome

Ambenali Ghat: आंबेनळी घाट चार दिवस वाहतुकीसाठी बंद

July 3, 2026
पनवेल एसटी डेपोच्या विकासाची प्रतीक्षा कायम
पनवेल

पनवेल एसटी डेपोच्या विकासाची प्रतीक्षा कायम

July 3, 2026
रायगडात पाच रोप-वे प्रकल्पांना मंजुरी
sliderhome

रायगडात पाच रोप-वे प्रकल्पांना मंजुरी

July 3, 2026
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर साचले पाणी
sliderhome

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर साचले पाणी

July 3, 2026
Next Post
कमल देशमुख यांचे निधन

कमल देशमुख यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?