• Login
Monday, September 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बोगस बंगाली डॉक्टरचा पर्दाफाश; औषधसाठा जप्त

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 21, 2026
in sliderhome, आरोग्य, क्राईम, पेण, रायगड
0 0
0
बोगस बंगाली डॉक्टरचा पर्दाफाश; औषधसाठा जप्त
0
SHARES
54
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वैद्यकीय पात्रता नसतानाही रुग्णांवर उपचार; सालिंद्यात प्रशासनाची धडक कारवाई

| पेण | प्रतिनिधी |

वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एल. अँड टी. कॉलनी, सालिंदे येथे वैद्यकीय पात्रता नसतानाही डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांवर उपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरवर प्रशासनाने धडक कारवाई केली. दीपकर सुशांत दास मूळ रा. चक, जितीकापोटा, पश्चिम बंगाल याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

19 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू असताना सालिंदे येथील एका पडीक पत्र्याच्या शेडमध्ये दीपक दास हा अनधिकृतपणे दवाखाना चालवत असल्याचे आढळून आले. तपासणीदरम्यान त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात औषधे व इंजेक्शनचा साठा सापडला. अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे वैद्यकीय पात्रतेबाबत चौकशी केली असता कोणतीही वैद्यकीय शैक्षणिक पात्रता नसल्याचे समोर आले. यापूर्वी कलकत्ता येथे कंपाउंडर म्हणून काम केल्याची माहिती त्याने अधिकाऱ्यांना दिली.

दरम्यान, चौकशी सुरू असताना आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने त्याला पकडून वडखळ पोलिसांच्या ताब्यात दिले. कारवाईत तब्बल 54 हजार 614 रुपये किमतीचा औषध व इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय दवाखान्यातील टेबल, खुर्च्या, स्टूल, मांडण्या, बेड आणि कापडी पार्टिशन आदी साहित्यही जप्त करण्यात आले. दरम्यान, या बोगस डॉक्टरला औषधे आणि इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या मेडिकल सप्लायरचीही सखोल चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. बोगस डॉक्टरपर्यंत औषधांचा साठा पोहोचला कसा, याचा तपास करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ही कारवाई पेणचे गटविकास अधिकारी गजानन लेंडी, प्राथमिक आरोग्य केंद्र गडबचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन अविनाश म्हात्रे, आरोग्य सहाय्यक दीपक पुंडलिक म्हात्रे, गणपत जानू वारगुडे, उल्हास हिराजी म्हात्रे, सागर सुनील पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल ठाकूर यांच्या पथकाने केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांच्या फिर्यादीवरून वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडखळ पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीमती सांगळे पुढील तपास करीत आहेत.

Related

Tags: Action against bogus doctorshealth care centerhealth departmentindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPEN NEWSraigadsocial media newssocial newsStock of medicines seizedvadhakhal police station
Previous Post

Agriculture Tourism: शेतीला पर्यटनाची जोड

Next Post

स्वयंचलित हवामान केंद्रे कागदावरच

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

गणेशोत्सवाच्या सजावटीला महागाईचा साज
महाड

गणेशोत्सवाच्या सजावटीला महागाईचा साज

September 13, 2026
29 तारखेला आरक्षणाचा तुकडाच पाडणार: मनोज जरांगे
sliderhome

मी 19 सप्टेंबरला मुंबईला जाणारच; जरांगेंचा पोलिसांना इशारा

September 13, 2026
गळक्या छतामुळे प्रवाशांची गैरसोय
पनवेल

गळक्या छतामुळे प्रवाशांची गैरसोय

September 13, 2026
गणेश विसर्जनाचा मार्ग सुकर
खालापूर

गणेश विसर्जनाचा मार्ग सुकर

September 13, 2026
पत्री-फुलांनी पनवेलची बाजारपेठ फुलली
पनवेल

पत्री-फुलांनी पनवेलची बाजारपेठ फुलली

September 13, 2026
ऐन गणेशोत्सवात उरणकरांची कोंडी
उरण

ऐन गणेशोत्सवात उरणकरांची कोंडी

September 13, 2026
Next Post

स्वयंचलित हवामान केंद्रे कागदावरच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?