• Login
Wednesday, June 4, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

म्हणून आदिवासी महाराष्ट्र माझा म्हणतात

Krushival by Krushival
May 26, 2022
in अलिबाग, राज्यातून, रायगड
0 0
0
म्हणून आदिवासी महाराष्ट्र माझा म्हणतात
0
SHARES
44
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

डॉ. नीलम गोर्‍हे यांचे प्रशंसोद्गार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्रातील आदिवासी समाज जागृत आहे. शासकीय अधिकारी काम करीत आहेत. अनेक सामाजिक संघटना आपल्यासाठी काम करत आहेत. साकव सारख्या संस्था चांगले काम करीत आहेत. आदिवासी महाराष्ट्र माझा म्हणतात हे शासनाच्या कामाचे यश आहे. आदिवासींच्या कामाचा लढा अनेक वर्षे सुरू आहे यामुळे त्यांना न्याय मिळण्यास मदत होते आहे. विधवा महिलेची जमीन विकता येत नाही अशा प्रकारचे अनेक निर्णय या आधी झालेले आहेत. आज तुम्हाला मिळत असलेली जमीन ही तुमचीच आहे. ती आपल्या ताब्यात देताना विशेष आनंद होत आहे.

रायगड जिल्हाधिकारी यांच्या वतीने पती पत्नी दोघांच्या नावे जमीन होणार असे निर्णय झाले आहेत. हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या कामाचे यश आहे. आता आदिवासी बांधवांच्या जमीन मोजणी करून आता पुढील प्रक्रिया पार पडेल.

– डॉ. नीलम गोर्‍हे, उपसभापती, वि.प.

साकव या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने आदिवासी बांधवांना दळी जमिनीच्या पट्ट्यांच्या वाटपाचा कार्यक्रम बर्डावाडी येथे घेण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. साकव संस्थेचे अरुण शिवकर यांनी, एकत्र दळी जमिनींचे पट्टे आल्याने परस्परांमध्ये वाद निर्माण होतात. वैयक्तिक नाव सातबारावर यावे. रोहयो कामामध्ये जमिनी विकसित करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. दोन गावांचे आराखडे सादर केले आहेत. त्याला मंजुरी मिळावी. जिल्हा पुनर्वसन समिती स्थापन व्हावी. रोहयो बाबत दर निश्‍चिती व्हावी, अशा मागण्या मांडल्या.

डॉ. गोर्‍हे म्हणाल्या, पाणंद रस्ते आणि इतर कामे रोहयो अंतर्गत घेता येतील. मजुरी वाढविण्याबाबत शासन स्तरावर विचार सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना आपल्या विकासासाठी कटिबद्ध आहे. मजुरीवर जाणार्‍या महिलांनी शारीरिक आरोग्याचा विचार केला पाहिजे. शाश्‍वत विकास उद्दिष्टे गाठण्यासाठी प्रकल्प तयार करण्याच्या सूचना आज जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. असे त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमाला आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, तहसिलदार श्रीमती स्वप्नाली डोईफोडे, शीतल म्हात्रे, दीपाली पोटफोडे, किशोर जैन, स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख विश्‍वस्त जेहलम जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या वतीने महाराष्ट्र माझा आणि जमिनीच्या प्रश्‍नावर बाजू मांडणार्‍या गीतांचे सादरीकरण केले.पुढील बैठक ऑगस्ट 2022 मध्ये घेणार असल्याचे डॉ.गोर्‍हे यांनी सांगितले.आदिवासी बांधवांच्या मुलांना शिष्यवृत्ती आणि फी भरण्यासाठी यावर्षीपासून संपर्क करण्याचे श्री.किशोर जैन यांच्या संस्थेने आवाहन केले आहे.जमिनीच्या मालकीच्या उतार्‍याची आणि पती पत्नी दोघांच्या फोटो फ्रेम मध्ये घरात लावून ठेवा, अशीही सूचना डॉ.नीलम गोर्‍हे यांनी यावेळी केली.

Related

Tags: alibagkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

अरे बापरे! भाजप नव्हे तर…राष्ट्रवादी आणि काँग्रेसच शिवसेनेचे खरे शत्रु…

Next Post

पनवेलकरांवर पाणीकपातीचे संकट

Krushival

Krushival

Related Posts

शेतकऱ्यांची फसवणूक महागात पडणार
sliderhome

शेतकऱ्यांची फसवणूक महागात पडणार

June 3, 2025
रोहा तालुक्यात ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाचा शुभारंभ
रायगड

रोहा तालुक्यात ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाचा शुभारंभ

June 3, 2025
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे बिगुल वाजण्याची शक्यता
sliderhome

लवकरच वाजणार निवडणुकांचे बिगुल

June 3, 2025
आ. थोरवे कर्जतचे वाल्मिक कराड: सुधाकर घारे
sliderhome

आ. थोरवे कर्जतचे वाल्मिक कराड: सुधाकर घारे

June 3, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

उरण बुडणार की बुडवणार?

June 3, 2025
अवकाळी पावसामुळे मच्छिमार संकटात
sliderhome

अवकाळी पावसामुळे मच्छिमार संकटात

June 3, 2025
Next Post
पनवेलकरांवर पाणीकपातीचे संकट

पनवेलकरांवर पाणीकपातीचे संकट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+27°
Alibag
Tuesday, 03
Wednesday
+30° +27°
Thursday
+31° +28°
Friday
+31° +28°
Saturday
+30° +28°
Sunday
+30° +28°
Monday
+30° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?