• Login
Saturday, May 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

माथेरानकरांनी अनुभवला अश्‍वशर्यतींचा थरार

Krushival by Krushival
May 30, 2022
in कर्जत, क्रीडा, रायगड
0 0
0
माथेरानकरांनी अनुभवला अश्‍वशर्यतींचा थरार
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मुख्याधिकार्‍यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार
। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान नगरपालिका आणि माथेरान युथ सोशल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ऑलम्पिया रेसकोर्स येथे दि.28 आणि 29 मे रोजी, म्हणजेच मे महिन्यातील शेवटच्या विकेंडमध्ये आयोजित केलेल्या अश्‍वशर्यतींचा थरार माथेरानकरांनी अनुभवला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळाही उत्साहात संपन्न झाला.

माथेरानमध्ये भरविण्यात आलेल्या अश्‍वशर्यतींच्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा माथेरान नगरीच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे, माथेरान युथ सोशल क्लबचे संस्थापक प्रदीप दिवाडकर, हॉटेल उद्योजक आडी बरुचा, फिल्म निर्मात्या नीता निहलानी, शिवसेना संपर्कप्रमुख प्रसाद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुल (ऑलम्पिया रेसकोर्स) येथे संपन्न झाला.
या स्पर्धेला माथेरानमध्ये दाखल झालेल्या घोडेस्वार व पर्यटकांबरोबर येथील नागरिकांनी तसेच आसपासच्या परिसरातील आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. विविध स्पर्धांचे आयोजन येथे यावेळी करण्यात आले होते. ही स्पर्धा अगदी उत्साहात आणि आनंदात पार पडली.

या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक सुरेखा भणगे यांनी सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आभार मानले. तसेच इतक्या सुंदर नियोजनाबद्दल युथ सोशल क्लबचे सगळे मेंबर्स यांचे कौतुकदेखील केले व अशीच स्पर्धा पुढल्यावर्षीसुद्धा आयोजित करूयात, असे सांगितले. माथेरानमध्ये इतके भरपूर प्रमाणात पर्यटक असूनदेखील आपण सर्व स्थानिक अश्‍वपालकांनी वेळात वेळ काढून या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात यासाठी सर्व उपस्थित अश्‍वपालकांचे, स्थानिकांचे आभार मानले. या अश्‍वशर्यतींमध्ये स्थानिक चॅम्पियन जॉकी गोविंद झोरे आणि पर्यटकांमधून चॅम्पियन जॉकी मन्नन सोनी यांची निवड करण्यात आली व त्यांना गौरविण्यात आले.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheranonline marathi newsraigadsports news
Previous Post

मुरुडमध्ये मोरीचे काम रखडलेल्या स्थितीत

Next Post

खोपोलीत राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

Krushival

Krushival

Related Posts

गावठी हातभट्टीची दारू जप्त
sliderhome

डिझेल माफिया पोलिसांच्या कचाट्यात

May 23, 2026
मावळत्या सूर्याने सरोवराला चढवले रंग
पनवेल

मावळत्या सूर्याने सरोवराला चढवले रंग

May 23, 2026
मान्सूनपूर्व घरांच्या शाकारणीला सुरुवात
रोहा

मान्सूनपूर्व घरांच्या शाकारणीला सुरुवात

May 23, 2026
सेलिब्रेशन रिसॉर्ट कुंटणखाना प्रकरणाला दोन महिने पूर्ण
पेण

सेलिब्रेशन रिसॉर्ट कुंटणखाना प्रकरणाला दोन महिने पूर्ण

May 23, 2026
उरण वाहतूक शाखेच्या पोलिसांचा सन्मान
उरण

उरण वाहतूक शाखेच्या पोलिसांचा सन्मान

May 23, 2026
आरोग्य केंद्र भाड्याच्या जागेत हलविण्याचा घाट
रायगड

आरोग्य केंद्र भाड्याच्या जागेत हलविण्याचा घाट

May 23, 2026
Next Post
खोपोलीत राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

खोपोलीत राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?