| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील आणि महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नातुन उभारलेल्या तागवाडी समाजमंदिराचे उदघाटन अलिबाग तालुका चिटणीस अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य मधुशेठ पारधी, मधु ढेबे,धर्मा लोभी, चांगु लेंडी, धर्मा पिंगळा, तागवाडी, सत्यवाडी, होंडावाडी बारशेत चे सर्व शेकाप कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.