• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अथक प्रयत्नानंतर कलोते धरणात सापडला ‘त्या’ पर्यटकाचा मृतदेह

Madhavi Sawant by Madhavi Sawant
June 20, 2022
in sliderhome, अपघात, क्राईम, खालापूर, पर्यटन, पुणे, मुंबई, रायगड
0 0
0
खालापूरातील मोर्बे धरणात बुडून एकाचा मृत्यू
0
SHARES
55
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। रसायनी । वार्ताहर ।
पावसाळ्यात खालापुरातील कलोते धरणावर पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एकाचा मृतदेह सापडला. आकाश सुधाकर नाईक असे मृताचे नाव आहे. याचा मृतदेह सोमवारी सकाळी अथक प्रयत्नानंतर अपघातग्रस्तांच्या मदत टीमला सापडला आहे.

खालापूर तालुक्यातील कलोते धरणावर पर्यटकांची वर्दळ असते. रविवारी (दि.19) नवी मुंबई येथील एका परिवारातील काहीजण कलोते धरणाच्या मधोमध असलेल्या खत्री फार्महाऊसजवळ फिरण्यास आले होते. हे सर्वजण पाण्यात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने आकाश सुधाकर नाईक रा.पुणे (वय 27) हा पाण्यात बुडाला.

या घटनेची बातमी समजताच खालापूर पोलीस निरीक्षक अनील विभुते व त्यांचे सहकारी अपघातग्रस्तांच्या मदतीला रुग्णवाहिकेसोबत घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाचा पाण्यात शोध घेत असताना अंधार झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली होती. त्यामुळे सोमवारी सकाळी सपोनि. कराड त्यांचे सहकारी गडदे, म्हात्रे, घुगे, कांबळे, तसेच मंडळ अधिकारी किरण पाटील, तलाठी अमोल बोराटे टीमसह घटनास्थळी हजर झाले. अपघातग्रस्तांच्या मदतीला या टीमचे गुरुनाथ साठेलकर, खालापूर नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष राजेश पार्टे, संतोष मोरे, अमित गुजरे, दिनेश ओसवाल, हनीफ कर्जिकर, अमोल कदम हे धरणाच्या पाण्यात शोध घेण्यासाठी उतरले. साधारण दोन तासाच्या शोध मोहीमेनंतर आकाशचा मृतदेह हाती लागला.

खत्री फार्महाऊस हा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मधोमध असल्याने या धरणात अनेक बळी गेले आहेत. नुकतीच खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी पावसाळ्यात होणार्‍या अपघातस्थळी भेट देऊन योग्य त्या सूचना दिल्या होत्या. तर पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी गावचे पोलीस पाटील यांची बैठक घेऊन त्यांना सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे. मात्र येणारे पर्यटक हे अती उत्साही असतात. कोणत्याही प्रकारची चौकशी न करता अनोळखी जागेत वावरतात. त्यामुळे असे प्रकार घडतात.

Related

Tags: alibagkalote damkhalapurkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newstourist
Previous Post

‘या’ शहराची होणार महापुरापासून सुटका; नदी स्वच्छतेचे काम सुरु

Next Post

नेरळ परिसरातील शाळांचे घवघवीत यश

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!

August 12, 2026
कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
sliderhome

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

August 12, 2026
बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?
sliderhome

बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?

August 12, 2026
sliderhome

तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक

August 12, 2026
दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक
sliderhome

दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक

August 12, 2026
यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच
sliderhome

यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच

August 12, 2026
Next Post
निकम इंग्लिश स्कुलचा निकाल 100 टक्के

नेरळ परिसरातील शाळांचे घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?