• Login
Saturday, June 14, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवीन पनवेल

पनवेलमध्ये दिवसाआड पाण्यामुळे नागरिक त्रस्त

Krushival by Krushival
June 24, 2022
in नवीन पनवेल
0 0
0
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । वार्ताहर ।
गेले काही महिने दिवसाआड मिळणारे पाणी जून महिना संपत आला तरी कायम असल्याने पनवेलकर त्रस्त आहेत. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या देहरंग धरणात उपसा करण्याइतपत पाणीसाठा नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.गेल्या वर्षी पनवेलमध्ये जून महिन्यात सरासरी 23 जूनपर्यंत 850 मिलिमीटर पाऊस पडला होता. तर यावर्षी फक्त 103 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हवामान विभागाकडे नोंदविली गेली आहे. त्यामुळे पावसाने मोठी ओढ दिल्याचे दिसत आहे.पावसाने ओढ दिल्याने पनवेलमध्ये पाण्याचा प्रश्‍न आणखी गंभीर होत चालला आहे. गेले काही महिने दिवसाआड पाण्यावर आपली तहान भागवणार्‍या पनवेलकरांना आणखी काही दिवस पाण्यासाठी काटकसर व पदरमोड करावी लागणार आहे. पिण्यासाठी विकतचे बाटली बंद पाणी घ्यावे लागत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.गेल्या आठवड्यापासून पावसाला काही प्रमाणात सुरुवात झाली मात्र तुरळक पाऊस पडत आहे. त्यामुळे देहरंग धरणाची पाणी पातळी 2 फुटाने वाढ झाली. मात्र हा पाणीपुरवठा पनवेल शहराला होईल अशा वाहिनीपर्यंत पाणीपातळी वाढलेली नाही. त्यामुळे एमजेपी व एमआयडीसीकडून पाण्याची उसनवारी करीत सध्या पनवेलकरांची तहान भागविली जात आहे.

पनवेलकरांसह पालिकेचे उच्चपदस्थ अधिकारी व पाणीपुरवठा विभाग धरणक्षेत्राची पाणीपातळी कधी वाढेल आणि पाणीपुरवठा कधी सुरळीत होईल या प्रतीक्षेत आहे.पनवेलकरांना सुमारे 15 दशलक्षलिटर पाण्याची गरज आहे. सोमवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी पालिकेला पाण्याची समस्या मिटविण्यासाठी सल्ला दिला.नगरसेवक म्हात्रे यांच्या सल्ल्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील उन्हई धरण ते पनवेल हे अंतर शंभर किलोमीटर आहे. या धरणातील 2500 दशलक्षलिटर पाणीसाठा टाटा कंपनी कुंडलिका नदीमध्ये सोडते. कुंडलिका नदीमधून हे पाणी थेट समुद्राकडे जाण्याऐवजी पनवेलकडे आणण्याचा प्रस्ताव प्रशासनाने हाती घेतल्यासपनवेलकरांचा पाणी प्रश्‍न मिटणार आहे. यासाठी शासनाला 6 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती नगरसेवक म्हात्रे यांनी सभागृहाला दिली.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newspanvel
Previous Post

जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यासाठी पालकमंत्र्यांचा आटापिटा

Next Post

निकृष्ट कामांबाबत जन आंदोलनाचा इशारा

Krushival

Krushival

Related Posts

उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
नवीन पनवेल

पनवेल तालुक्यातून फोर्टिफाईड तांदूळ जप्त

May 25, 2025
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
क्राईम

दारूसाठी पैसे न दिल्याने मारहाण 

May 16, 2025
कळंबोलीत फिरस्त्यावर प्राणघातक हल्ला
क्राईम

किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार

May 16, 2025
पनवेल एक्झिटचे काम अंतिम टप्प्यात
नवीन पनवेल

पनवेल एक्झिटचे काम अंतिम टप्प्यात

May 15, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
नवीन पनवेल

वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की; दोघांविरोधात गुन्हा दाखल

May 15, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
क्राईम

डिझेलसह मोबाईलची चोरी

May 15, 2025
Next Post
निकृष्ट कामांबाबत जन आंदोलनाचा इशारा

निकृष्ट कामांबाबत जन आंदोलनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+27°
Alibag
Saturday, 14
Sunday
+28° +26°
Monday
+28° +25°
Tuesday
+29° +27°
Wednesday
+28° +27°
Thursday
+29° +27°
Friday
+28° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.