• Login
Sunday, May 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

एटीएम मशीन फोडणारा जेरबंद

Krushival by Krushival
July 1, 2022
in sliderhome, अलिबाग, क्राईम
0 0
0
0
SHARES
226
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चार दिवस पोलिस कोठडी
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पोयनाड येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएममध्ये चोरी करण्याचा प्रयत्न बँकेचे व्यवस्थापक यांच्या जागरुकतेमुळे हाणून पडला. या चोरट्याला एटीएममध्येच बंद करुन पोयनाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याला न्यायालयाने 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

सोनुकुमार गौतम, मूळ रा. उमरव, पो. जेठवाडा-लालगंज, उत्तर प्रदेश, सध्या राहणार फादरवाडी, वसई फाटा, पालघर असे या चोरट्याचे नाव आहे. पोयनाड येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेच्या खाली असलेल्या एटीएममध्ये शिरुन एटीएममध्ये कार्ड टाकले. मात्र, त्यानंतर आपल्याकडील स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने पैसे काढण्याच्या ठिकाणचे शटर उचकटण्याचा तो प्रयत्न करु लागला.

त्याचवेळी बँकेचे शाखा व्यवस्थापक राजेंद्र पाटील यांना सीसीटिव्हीमध्ये हे दृश्य दिसले. त्यांना संशय आल्याने ते ताबडतोब आपल्या सहकार्‍यांसोबत एटीएमवर आले. त्यांनी एटीएमचे शटर बाहेरुन लावून घेतले. आणि पोयनाड पोलिसांना कळवले. त्यावर तातडीने सहाय्यक फौजदार दुश्यंत जाधव घटनास्थळी हजर होत त्याला शिताफीने ताब्यात घेतले. या चोरट्याला न्यायालयासमोर हजर केले असता 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्याच्याकडून चौकशी केली असता त्याने आणखी एका एटीएममधून पैसे चोरल्याचे समोर आले आहे. तसेच त्याच्याकडून चार एटीएम कार्ड, स्कू्र ड्रायव्हर जप्त करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहाय्यक फौजदार दुश्यंत जाधव करीत आहेत.

Related

Tags: #crime #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #alibag #jail #poynad
Previous Post

शेतकर्‍यांना शेवगा रोपे वाटप

Next Post

तळवली ग्रा.पं. हद्दीत वृक्षारोपण

Krushival

Krushival

Related Posts

आंबेनळी घाटात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला
sliderhome

बंबई पाडा परिसरात महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळला

May 3, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या बसचा अपघात

May 3, 2026
अलिबागमधील सहाण बायपासजवळ भीषण अपघात
sliderhome

अलिबागमधील सहाण बायपासजवळ भीषण अपघात

May 3, 2026
पळस्पे- कर्नाळा खिंड महामार्गावर ट्रॅव्हलर बसला अपघात
sliderhome

पळस्पे- कर्नाळा खिंड महामार्गावर ट्रॅव्हलर बसला अपघात

May 3, 2026
नागाव मांजरेकर कॉलोनीत भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली
alibag

नागाव मांजरेकर कॉलोनीत भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

May 3, 2026
नवी मुंबई विमानतळ पोलीस ठाण्यात सहा गुन्ह्यांची नोंद
sliderhome

नवी मुंबई विमानतळ पोलीस ठाण्यात सहा गुन्ह्यांची नोंद

May 2, 2026
Next Post

तळवली ग्रा.पं. हद्दीत वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?