• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड श्रीवर्धन

बोर्लीमध्ये भर पावसात प्रवाशांचे हाल

Krushival by Krushival
July 5, 2022
in श्रीवर्धन
0 0
0
0
SHARES
109
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहराला अद्यापही बसस्थानक मिळालं नाही. त्यामुळे येथे येणार्‍या शालेय विद्यार्थी तसेच इतर प्रवाशांनी धो-धो पडणार्‍या पावसात थांबायचे कुठे, असा प्रश्‍न भेडसावत आहे. मात्र, सातत्याने मागणी होत असताना एसटी महामंडळाच्या दुर्लक्षित कारभारामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
बोर्लीपंचतन बसस्थानकाला दिघी विभागातील अनेक गावे तसेच दिवेआगर, हरिहरेश्‍वर, दिघी- जंजिरा अशी पर्यटनस्थळे एसटी वाहतुकीने जोडली गेली आहेत. येथे दिवसातून ये- जा करणार्‍या 64 गाड्यांची नोंद होत असून मुंबई, पुणे शहारांसह गाव खेड्यातील नागरिक प्रवास करत आहेत. मात्र, शहरात असणारे बस स्थानक दहा महिन्यांपूर्वीच अतिक्रमणमध्ये हटवण्यात आलं. परिणामी आता शाळा सुरू झाल्या आणि शेकडो विद्यार्थी व प्रवासी भर पावसात बसची वाट बघत रस्त्यावर ताटकळत उभे राहत असल्याने पालक वर्गातून चिंता होत आहे. मागील कित्येक महिन्यापासून होत असलेली बसस्थानकाची मागणी अजुनपर्यंत पूर्ण झाली नसल्याने येथील नागरिक तथा प्रवाशी संताप व्यक्त करीत आहे.

या ठिकाणी जिल्हा परिषद, महाविद्यालय व इंग्रजी माध्यमाच्या विविध शाळा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना बोर्लीपंचतनला शिक्षण घेण्याकरिता आल्याशिवाय पर्याय नाही. शहराच्या वाढत्या महत्वानुसार येथे कित्येक वर्षापूर्वीच मोठे बसस्थानक होणे आवश्यक होते. परंतु लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे ते होऊ शकले नाही. परिसरातील हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. ग्राहकांचा, विद्यार्थ्यांचा व प्रवाशांचा संबंध बसस्थानकाशी येतो. मात्र, प्रवाशांना उभे राहण्यासाठी कोणतीच निवारा शेड नाही. सध्या पावसाळी दिवसांमध्ये प्रवासा दरम्यान या सर्वांनी आसरा घ्यायचा कसा, असा प्रश्‍न पडतो. मागील अनेक महिने त्रास सहन करीत बसची वाट बघावी लागते.

अधिकारीसुध्दा नॉट रीचेबल
अधिक माहितीसाठी पेण विभाग तसेच श्रीवर्धन आगारप्रमुख यांच्याकडे संपर्क साधला असता नेहमीप्रमाणे नॉट रीचेबल उत्तर मिळत आहे. त्यामुळे या समस्येकडे महामंडळाच्या जबाबदार अधिकार्‍यांकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून देखील दुर्लक्ष केलं जात आहे.

बोर्लीपंचतन एसटी स्थानक हे पर्यटन दृष्ट्या महत्वाचे आहे.  दिवेआगर येथील पर्यटनाला भेट दिली असता बोर्ली येथे बसायला शेड नसल्याने हाल होत आहेत. तसं तात्पुरती शेड बांधली गेल्यास प्रवाशांसाठी सोयीचे ठरेल. एसटी प्रशासनाने याचा विचार करावा.

प्रसाद नकाते, पर्यटक

Related

Tags: #shrivardhan #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #borli #heavy rain #passangers
Previous Post

लायन्स क्लब ऑफ श्रीबाग सेंटीनियलचा शपथविधी

Next Post

पीएनपी नाट्यगृह वर्धापनदिनीच घेणार पुन्हा उभारी

Krushival

Krushival

Related Posts

रायगड

श्रीवर्धनमध्ये सत्ताधाऱ्यांचा कारभार ठप्प

February 16, 2026
श्रीवर्धन तालुका झाला शिवमय
रायगड

श्रीवर्धन तालुका झाला शिवमय

February 16, 2026
श्रीवर्धन आगाराची लालपरी धिम्या गतीने
रायगड

श्रीवर्धन आगाराची लालपरी धिम्या गतीने

February 16, 2026
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

श्रीवर्धनमध्ये मद्यधुंद पर्यटकांचा उच्छाद

February 15, 2026
प्रवेशद्वार स्वच्छतेसाठी सरसावले हात
रायगड

प्रवेशद्वार स्वच्छतेसाठी सरसावले हात

February 14, 2026
वाढत्या उष्णतेमुळे बागायतदार चिंतेत
रायगड

वाढत्या उष्णतेमुळे बागायतदार चिंतेत

February 14, 2026
Next Post

पीएनपी नाट्यगृह वर्धापनदिनीच घेणार पुन्हा उभारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?