• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

दळवींची जीभ घसरली! छत्रपत्रींच्या रायगडात महिलेला हिणवले

Krushival by Krushival
July 9, 2022
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
748
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पालकमंत्रीपद महिलेला दिल्यामुळे नाराज असल्याचे वक्तव्य
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे. अशा या रायगड जिल्ह्यात युतीमध्ये लढत असताना 5 जागा युतीने जिंकल्या. त्यामध्ये 1 अपक्ष व 1 राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळाली. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसला पालकमंत्री देण्यात आल्याने रायगडचे शिवसेनेचे आमदार नाराज होते. छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला आणि त्यातही एका महिलेला पालकमंत्री पद दिलं जातंय हे उचित नव्हतं, असे बेताल वक्तव्य बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांनी मराठी वृत्तवाहिनेला मुलाखत देताना केले. त्यामुळे आ. दळवींना महिलांबद्दल किती आदर आहे, हे यावरुन स्पष्ट झाले आहे. याशिवाय त्यांच्या वक्तव्यावरुन त्यांची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसवर आहे कि, महिलांवर असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

ज्येष्ठ नेते असताना राष्ट्रवादी काँग्रेेसला पालकमंत्रीपद देणे चुकिचे असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र त्यांनी महिला म्हणून ज्या पद्धतीने हिणवले ते अत्यंत चुकिचे वक्तव्य असल्याचा आरोप जिल्ह्यातील महिलांनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कायमच महिलांचा आदर केला. त्यांना मानसन्मान दिला. असे असताना छत्रपतींचे नाव घेऊन महिलेचा अनादर करणे, ही कट्टर शिवसैनिकांसह संपूर्ण रायगडकरांसाठी लज्जास्पद घटना आहे. याबाबत माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांना विचारले असता त्यांनी याबाबत काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून बंडखोर आमदार अमिषाला बळी पडून, ईडीला घाबरुन सत्तेत सहभागी झाले. या लोकांनी महिलांचा अवमान केल्याचा धक्का बसला नाही. कारण हे आरएसएसचे संस्कारच आहेत. एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वातील हे सरकार भाजपप्रणित सरकार आहे. जे आरएसएसचे बीज आहे, ते तसंच बोलणार. तशीच त्यांनी गरळ ओकली. छत्रपती शिवरायांच्या रायगडमध्ये एक स्त्री म्हणून अदिती तटकरे पालकमंत्री झाल्या, याचा कायम अभिमान राहिल. शिवरायांची हीच शिकवण होती. कारण छत्रपती स्वतःच्या आईला म्हणजेच जिजाऊंना गुरु समजत. राजमाता जिजाऊ नसत्या तर हे स्वराज्य दिसलं नसतं. त्यामुळे जिजाऊ माँसाहेबांसारखी महिला या राज्यात झाली, त्याचा आदर्श आम्ही सार्‍या महिला घेत आहोत. त्याचा आम्हाला अभिमान आहे.

सक्षणा सलगर, राष्ट्रवादी काँग्रेस युवती प्रदेशाध्यक्ष

महेंद्र दळवी यांचे वक्तव्य चुकिचे आहे. अदिती तटकरे यांनी पालकमंत्री म्हणून अडीच वर्षे सक्षमपणे काम केले आहे. पवार साहेबांच्या शिकवणीप्रमाणे छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा जपत रायगडचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न पालकमंत्र्यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिला व पुरुष असा भेदभाव केला जात नाही.

उमा मुंढे, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष

Related

Tags: #mahendra dalvi #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #shivsena #aditi tatkare #ncp #politics #political
Previous Post

जिल्ह्यात 112 कोरोना रूग्ण

Next Post

मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा रविवारी मुरुड, अलिबाग, पेण तालुक्यात दौरा

Krushival

Krushival

Related Posts

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी
क्रीडा

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी

February 16, 2026
क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी
क्रीडा

क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी

February 16, 2026
आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?
खालापूर

आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?

February 16, 2026
रायगड

श्रीवर्धनमध्ये सत्ताधाऱ्यांचा कारभार ठप्प

February 16, 2026
अलिबाग

कोकणाला आले उत्सवाचे स्वरूप

February 16, 2026
बांधकामांच्या डेब्रीजचा विळखा
पनवेल

बांधकामांच्या डेब्रीजचा विळखा

February 16, 2026
Next Post
मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा रविवारी मुरुड, अलिबाग, पेण तालुक्यात दौरा

मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा रविवारी मुरुड, अलिबाग, पेण तालुक्यात दौरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?