• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

विविध मागण्यांसाठी रास्त भाव धान्य संघटना आक्रमक

Krushival by Krushival
July 11, 2022
in sliderhome, अलिबाग
0 0
0
0
SHARES
70
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील रास्त भाव धान्य संघटना आक्रमक झाली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर संघटनेने धडक देत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. आपल्या मागण्या मान्य न झाल्यास 18 जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा संघटनेच्या वतीने रायगड जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसाळकर आणि कार्याध्यक्ष शेखर देशमुख यांनी दिला आहे. तरीदेखील दखल न घेतल्यास 2 ऑगस्ट रोजी देशव्यापी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचेही प्रमोद घोसाळकर यांनी सांगितले.

ऑल इंडिया फेअर प्राईस ऑफ डिलर्स फेडरेशन आणि अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक ऑल इंडिया फेअर प्राईस ऑफ डिलर्स फेडरेशन नवि दिल्ली आणि अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक यांच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांना निवेदन सादर करण्यात आले. त्यानुसार कोरोना काळामध्ये जे दुकानदार किंवा त्यांचे कुटूंबातील व्यक्ती कोरोनामुळे मृत पावली आहे. त्यांना शासनामार्फत 5 लाख रुपये सहाय्य मिळावे. राष्ट्रीय खादय सुरक्षा योजना सर्व दुकानदार विक्रेत्यांना (थेीश्रव ऋेेव झीेसीराा) प्रमाणे प्रति क्वींटल 440/- रुपये कमिशन मिळावे.

गहु, तांदुळ, सांखर, डाळ या खादय पदार्थामध्ये प्रती क्वींटल एक किलो घट मिळाली पाहिजे. 4. सर्व राज्यातील दुकानामध्ये खादयतेल, डाळ प्रत्येक महिन्याला उपलब्ध करुन मिळाली पाहिजे. प्रत्येक रास्तभाव दुकानामध्ये एलपीजी गॅस विक्रीसाठी शासनाने उपलब्ध करुन दिला पाहिजे. गहु, तांदुळ यांची गोणी 51 किलोची पुर्ण असली पाहिजे व गोणी फाटकी नसावी व प्लॅस्टीक गोणी ऐवजी सुती गोणी देण्यांत यावी. कोरोना काळामध्ये रेशन दुकानदाराने जिवाची पर्वा न करता धान्य वितरीत केले आहे त्या दुकानदारांना कोरोना योध्दा म्हणुन शासनाने घोषित करावा. ग्रामीण भागात जन वितरण प्रणालीची जबाबदारी उपलब्ध गहु आणि तांदुळ खरेदी करुन शासनाने दुकानदारामार्फत खरेदी करावी. रायगड जिल्हयामध्ये नेटचा नेहमी प्रॉब्लेम असतो त्यामुळे 20% ऑफलाईन धान्य वितरीत करण्याची परवानगी मिळावी आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे.

Related

Tags: #raigad #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #alibag #ration
Previous Post

लाखोंचा घोटाळा करणार्‍या कुर्डुस सरपंचाचे निलंबन

Next Post

अलिबाग तालुक्यात 3 कोरोना रूग्ण, 19 कोरोनामुक्त

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आग

February 16, 2026
अलिबाग

कोकणाला आले उत्सवाचे स्वरूप

February 16, 2026
लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची निदर्शने
sliderhome

लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची निदर्शने

February 16, 2026
मुरूडमध्ये अवैध खैराची वाहतूक
sliderhome

मुरूडमध्ये अवैध खैराची वाहतूक

February 16, 2026
अलिबाग

दुचाकींसाठी नवीन मालिका होणार सुरु

February 16, 2026
महाड येथील शिरगाव चेकपोस्टजवळ गोमांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
sliderhome

महाड येथील शिरगाव चेकपोस्टजवळ गोमांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 16, 2026
Next Post

अलिबाग तालुक्यात 3 कोरोना रूग्ण, 19 कोरोनामुक्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?