• Login
Sunday, June 8, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

कर्जतमधील पाझर तलाव भरले

Krushival by Krushival
July 19, 2022
in कर्जत, रायगड
0 0
0
कर्जतमधील पाझर तलाव भरले
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद आणि राज्य सरकारच्या पाटबंधारे विभागाने पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी करण्यासाठी आणि दुबार शेतीसाठी बांधलेले मातीचे पाझर तलाव हे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरले आहेत. तालुक्यात सहा ठिकाणी पाझर तलाव तर दोन ठिकाणी मातीची धरणे असून एका ठिकाणी लघुपाटबंधारे प्रकल्प आहे. दरम्यान, हे सर्व पाणीसाठे पूर्ण भरले असल्याने यावर्षी त्या त्या भागातील पाण्याची समस्या कमी होणार आहे.

तालुक्याच्या वासरे परिसरात खांडपे भागात 1983 मध्ये पाझर तलावाची निर्मिती झाली. 642 सहस्त्र घनमीटर पाण्याचा साठा एवढी क्षमता असलेल्या खांडपे पाझर तलावाच्या पाण्यावर भाताची दुबार शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर 1988 मध्ये मातीचे धरण बांधण्यात आले. आर्डे येथे असलेल्या धरण देखील गाळ आणि माती यांनी भरले असल्याने त्यात देखील पाणी साठा अत्यल्प असतो. 1989 मध्ये डोंगरपाडा येथे पाझर तलाव बननधान्यात आला. या तलावाचे पाझरणारे पाणी पुढे वारे पर्यंतच्या नाल्यापर्यंत जात असल्याने या पाझर तलावाचा उपयोग शेतकरी वर्गाला चांगला होत असतो.

2011 मध्ये हा पाझर तलाव फुटून गेल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि जमिनीचे नुकसान झाले होते.त्यानंतर तात्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी तब्बल पाच कोटींचा निधी मंजूर केल्याने पुन्हा हे धरण नव्याने उभे राहिले आहे.1990 मध्यें नेरळ- कळंब रस्त्यावर वरई येथे मातीचे धरण बांधण्यात आले असून हे धरण सर्वात शेवटी ओव्हरफ्लो होत असते.त्या धरणाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता 671 सहस्त्र घनमीटर एवढी आहे.तर त्याच काळात बलीवरे येथे देखील जंगल भागात मातीचे धरण बांधण्यात आले होते. 351 सहस्त्र घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या या मातीच्या धरणात देखील पूर्ण क्षमतेने पाणी आहे. तालुक्यात पाषाने येथे आणि रेल्वे पट्ट्यात पाली भूतिवली येथे लघुपाटबंधारे प्रकल्प उभे केले. या सर्व प्रकल्प क्षेतारत चांगले पाणी झाल्यामुळे त्या ठिकाणी देखील जलाशय फुल्ल झाले आहेत.

धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने सर्व पाझर तलाव भरून वाहू लागले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण परिसराची पाहणी आम्ही करीत असतो जेणेकरून कोणताही धोका उद्भवू नये.

– सुरेश इंगळे, उपअभियंता, जि.प लघुपाटबंधारे विभाग


Related

Tags: karjatkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralonline marathi newsraigad
Previous Post

पाचाडच्या जिजामाता सभागृहाची पडझड

Next Post

क्रांतीस्तंभ हलवल्याने नागरिक नाराज

Krushival

Krushival

Related Posts

पावसाळ्यात विद्यार्थी एका गणवेशावर
sliderhome

पावसाळ्यात विद्यार्थी एका गणवेशावर

June 7, 2025
रिलायन्सविरोधात आता आरपारची लढाई
sliderhome

रिलायन्सविरोधात आता आरपारची लढाई

June 7, 2025
उरणला पावसाने झोडपले
sliderhome

उरणला पावसाने झोडपले

June 7, 2025
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
क्राईम

दोन अपघातात दोन महिलांचा मृत्यू

June 7, 2025
रायगड जिल्हा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी निनाद पाटील
sliderhome

रायगड जिल्हा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी निनाद पाटील

June 7, 2025
कृषीवलचा 89 वा वर्धापनदिन उत्साहात
sliderhome

कृषीवलचा 89 वा वर्धापनदिन उत्साहात

June 7, 2025
Next Post

क्रांतीस्तंभ हलवल्याने नागरिक नाराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Sunday, 08
Monday
+30° +28°
Tuesday
+30° +27°
Wednesday
+30° +28°
Thursday
+30° +28°
Friday
+31° +29°
Saturday
+30° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?