• Login
Friday, March 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

धक्कादायक! अतिवृष्टीमुळे घरांची भिंत कोसळली

Krushival by Krushival
September 13, 2022
in sliderhome, अपघात, उरण, रायगड
0 0
0
धक्कादायक! अतिवृष्टीमुळे घरांची भिंत कोसळली
0
SHARES
66
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आई व दोन मुले जखमी; जखमींवर नवी मुंबई रुग्णालयात उपचार सुरू
। उरण । वार्ताहर ।

अतिवृष्टीमुळे करंजा सातघर येथील रहिवाशांच्या राहत्या घरावर कंम्पाऊंडची भिंत पडल्याची घटना मंगळवारी ( दि १२) रात्रीच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील करंजा सातघर येथील रहिवासी महेंद्र पाटील यांच्या राहत्या घरांवर अतिवृष्टीमुळे कँम्पाऊंडची भिंत पडल्याची घटना घडली. सदर घटना ही मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडल्याने घरातील बेडरूममध्ये झोपलेल्या संगिता महेंद्र पाटील व कुणाळ, दिपेश ही दोन मुले गंभीररीत्या जखमी झाले आहेत. सदर जखमींवर नवी मुंबई येथील डि.वाय.पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच चाणजे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच अमित भगत, ग्रामविकास अधिकारी दिलीप तुरे, तलाठी तेजस चौरले, मंगेश थळी यांनी घटनास्थळी भेट देऊन जोखमीची विचारणा करुन नूकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या रहिवाशांना तातडीने उपचार व मदत मिळावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी प्रशासनाकडे केली आहे

Related

Tags: accidentkaranjakrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

चोरीच्या रिक्षा विकून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Next Post

उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता वाढणार

Krushival

Krushival

Related Posts

क्रीडा

खुटील येथे रंगणार क्रिकेटचा महासंग्राम

March 27, 2026
दगडखाणीला महसूल प्रशासनाचा वरदहस्त?
रायगड

दगडखाणीला महसूल प्रशासनाचा वरदहस्त?

March 27, 2026
उरण

उरण नगरपरिषदेचा टेंडर घोटाळा उघड

March 27, 2026
रेवदंड्यात शिवकालीन तोफांची दुरवस्था
अलिबाग

रेवदंड्यात शिवकालीन तोफांची दुरवस्था

March 27, 2026
ट्रेलरच्या धडकेत रिक्षाचालक ठार
sliderhome

ट्रेलरच्या धडकेत रिक्षाचालक ठार

March 27, 2026
पेण येथील भोगावती नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
sliderhome

पेण येथील भोगावती नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

March 27, 2026
Next Post
पेपर फुटल्याच्या बातम्या चुकीच्या

उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता वाढणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?