• Login
Sunday, July 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

नेरळ रेल्वे स्थानकातील नवीन पादचारी पुलाचे काम सुरु

Krushival by Krushival
September 27, 2022
in कर्जत, रायगड
0 0
0
नेरळ रेल्वे स्थानकातील नवीन पादचारी पुलाचे काम सुरु
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नेरळ | प्रतिनिधी |

मध्य रेल्वेच्या मेन लाईन वरील कर्जत एन्ड कडील नेरळ रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण आणि नियोजित आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकातील दुसर्‍या पादचारी पुलाचे काम मध्य रेल्वेच्या मुंबई रेल प्राधिकरणकडून सुरु करण्यात आले आहे.

मध्य रेल्वेच्या मेनलाईन वरील नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकाचे नव्या रूपात आणण्याचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांचे अनेक वर्षाचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत. या स्थानकाचा मेकओव्हर व्हावा यासाठी करोड रुपयांची खर्च असलेल्या आराखड्याला रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली आहे. त्यानुसार नेरळ स्थानकात आता पादचारी पुलाचे बांधकाम मुंबई रेल प्राधिकरण कडून सुरु करण्यात आले आहे.

या स्थानकातील मुंबई एन्ड कडे हा नवीन पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. त्या ठिकणी 2003 मध्ये तत्कालीन रेलमंत्री नितीशकुमार यांच्या भेटीनंतर सुरु झाला होता. त्या ठिकणी पादचारी पूल बांधण्यासाठी दोन्ही फलाटांवर खांब देखील उभे केले होते. त्या खांबांवर गर्डर टाकण्याचे काम फक्त शिल्लक होते, मात्र त्या खांबांच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह असल्याने मागील महिन्यात ते दोन्ही खांब कापून टाकण्यात आले होते. त्यामुळे नवीन पादचारी पुलाचे काम सुरु व्हावे यासाठी नेरळ रेल्वे प्रवासी संघटना यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात होता. सध्या फलाटावर असलेल्या पादचारी पूल कर्जत दिशेकडे असल्याने प्रवाशांना अडचणी येत होत्या आणि त्यामुळे नेरळ प्रवासी संघटनेचे संदीप म्हसकर यांचा पाठपुरावा सुरु होता.

खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील पुलाच्या उभारणीसाठी आणि स्थानकाचा कायापालट करणारा आरखडा राबविण्यासाठी मध्य रेल्वेकडे पाठपुरावा सुरु होता. आता खर्‍या अर्थाने नेरळ स्थानकाचा मेक ओव्हर कामला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. नेरळ स्थानकात नव्याने आणखी एक पादचारी पूल, तसेच सरकते जिने आणि अन्य महत्वाची कामे सुरु होणार आहेत.

खासदार आणि रेल्वेकडे पाठपुरावा करीत असून खासदार यांचा देखील कामांना सुरुवात व्हावी यासाठी सुरु असलेले प्रयत्न महत्वाचे आहेत.

संदीप म्हसकर,प्रवासी संघटना

Related

Tags: karjatkarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralneral newsonline marathi newsraigadrailway
Previous Post

जीर्ण खांबाकडे महावितरणचे दुर्लक्ष; नागरिकांच्या जिवाला धोका

Next Post

मनसेचे विलास डुकरे शिंदे गटात

Krushival

Krushival

Related Posts

अंबा नदीत आढळला ‘अल्बिनो एलीगेटर गार’ मासा
रायगड

अंबा नदीत आढळला ‘अल्बिनो एलीगेटर गार’ मासा

July 12, 2026
तळा-रोहा रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य
तळा

तळा-रोहा रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

July 12, 2026
सुपेगाव रस्ता खचल्याने वाहतूक बंद
मुरुड

सुपेगाव रस्ता खचल्याने वाहतूक बंद

July 12, 2026
निसर्ग अन् धबधब्याचा संगम; वर्षा सहलींसाठी रायगडात पर्यटकांची गर्दी
अलिबाग

निसर्ग अन् धबधब्याचा संगम; वर्षा सहलींसाठी रायगडात पर्यटकांची गर्दी

July 12, 2026
माथेरानमध्ये पर्यटकांची मांदियाळी
कर्जत

माथेरानमध्ये पर्यटकांची मांदियाळी

July 12, 2026
महाड

स्मार्ट मीटरमुळे वीज ग्राहक हैराण

July 12, 2026
Next Post
मनसेचे विलास डुकरे शिंदे गटात

मनसेचे विलास डुकरे शिंदे गटात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?