• Login
Monday, May 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

सहा हजार किलो ई-कचरा संकलित

Krushival by Krushival
September 28, 2022
in नवी मुंबई
0 0
0
सहा हजार किलो ई-कचरा संकलित
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।

नवी मुंबई शहरात स्वच्छता आणि कचरा वर्गीकरणाचे महत्व पटवून देण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. नवी मुंबई महापालिकेने नवी मुंबईकरांना ओला, सुका आणि घातक कचरा असे वर्गीकरण सक्तीचे केले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी ई-कचरा वर्गीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत होता. मात्र यंदा गेल्या आठ महिन्यात 6 हजार किलोहून अधिक इलेक्ट्रॉनिक कचरा संकलित झाला आहे. कालांतराने ई-कचरा वर्गीकरणाला प्रतिसाद मिळत असल्याचे समोर येत आहे.

घनकचरा व्यवस्थापनाकडून वेगवेगळे उपक्रम राबवून महापालिकेने देशात उच्च स्थान प्राप्त केले आहे. इलेक्ट्रॉनिक कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेच्या वतीने शहारतील 8 ही विभागात ई-कचर्‍यासाठी लाल रंगाच्या कुंड्या बसविण्यात आल्या आहेत. तसेच रोटरी क्लब आणि ईकोटोपीया या खासगी संस्थांकडून इ-कचरा संकलित केला जात आहे. कचरावर्गीकरण, व्यवस्थापन यामध्ये पालिकेची सुव्यवस्थित नियोजन करून अंमलबजावणी सुरू आहे. ई-कचर्‍यामध्ये निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश होतो.

यामध्ये संगणकाचे विविध सुटे भाग, बंद पडलेला मोबाईल, टीव्ही संच, जुन्या वाहनांचे सुटे भाग, मोबाईल चार्जर, सीडी, इत्यादी वस्तू वापराविना कचर्‍यात जातात. हा ई-कचरा नित्याच्या कचर्‍यात टाकल्यास पुढे त्याचे विघटन होत नसल्याने अडथळे निर्माण होतात. त्यामुळे आधीच नागरिक स्तरावर याचे वर्गीकरण होण्यासाठी ई-कचरा संकलित केला जात आहे. शहरात जानेवारी ते ऑगस्टपर्यंत एकूण 6 हजार 124 किलो यामध्ये परिमंडळ 1 मधून 3 हजार 237 किलो तर परिमंडळ 2 मध्ये 2 हजार 887 किलो ई कचर्‍याचे संकलन करण्यात आलेले आहे.

Related

Tags: alibagkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernew mumbaionline marathi newswaste
Previous Post

९ ऑक्टोबरला निसर्ग मॅरेथॉनचे आयोजन

Next Post

महाराष्ट्राचा महिला, पुरुष संघ बाद फेरीत

Krushival

Krushival

Related Posts

Navi Mumbai Bus Fire: धावत्या ट्रॅव्हल्स बसला आग
sliderhome

Navi Mumbai Bus Fire: धावत्या ट्रॅव्हल्स बसला आग

May 24, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
नवी मुंबई

सेंट्रल पार्क मेट्रो स्थानकावर मॉक ड्रिल

May 23, 2026
Flamingo: पाम बीच परिसरात फ्लेमिंगोंची वर्दळ
sliderhome

Flamingo: पाम बीच परिसरात फ्लेमिंगोंची वर्दळ

May 22, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

Bribe: नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

May 20, 2026
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाला वेगळे वळण
sliderhome

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाला वेगळे वळण

May 19, 2026
‌‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाविरोधात उपोषण
नवी मुंबई

‌‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाविरोधात उपोषण

May 19, 2026
Next Post
महाराष्ट्राचा महिला, पुरुष संघ बाद फेरीत

महाराष्ट्राचा महिला, पुरुष संघ बाद फेरीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?