• Login
Friday, March 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

दिवा -रोहा पॅसेंजरने अचानक ट्रॅक बदलला; प्रवाशांची धावाधाव

Santosh Raul by Santosh Raul
October 8, 2022
in sliderhome, पनवेल, रायगड
0 0
0
दिवा -रोहा पॅसेंजरने अचानक ट्रॅक बदलला; प्रवाशांची धावाधाव
0
SHARES
860
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | प्रतिनिधी |

दिवा-रोहा पॅसेंजर पनवेल रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म व्यतिरीक्त मधोमध थांबल्याने प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही सेकंदच ही गाडी थांबणार असल्याने गाडी पकडण्यासाठी अनेकांना जीवाची पर्वा न करता प्लॅटफॉर्म पाच व सहा येथून रुळ ओलांडून गाडी पकडली. या दरम्यान इतर कोणतीही जलद गाडी न आल्याने मोठी जीवित हानी टळली.

नेमकी चूक कोणाची झाली याविषयी स्थानिक प्रबंधकांनी कोणतीही माहिती प्रवाशांना दिली नाही. शनिवारी सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी पनवेल स्थानकात दिवा -रोहा पॅसेंजर या रेल्वेच्या मोटारमनने प्लॅटफॉर्म नसलेल्या ठिकाणी जेथे मालगाडी ट्रेन उभ्या करतात तेथे (रेल्वेलाईन क्रमांक तीन) रेल्वे उभी केली. मोटारमनला चुकीचा सिग्नल दिल्याने ही घटना घडली की मोटरमनच्या चुकीने असे झाले याबाबत प्रवाशांना कोणीही रेल्वे प्रशासनाचे अधिकारी माहिती देत नव्हते. दिवा-रोहा पॅसेंजरची प्रतीक्षा प्रवासी प्लॅटफॉर्म क्रमांक पाच-सहावर उभे होते. नियमित याच प्लॅटफॉर्मवर ही गाडी येत असल्याने शेकडो प्रवाशी त्यावेळी प्लॅटफॉर्मवर उभे होते. रेल्वेकडून गाडी कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार याची घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळे नियमित याच प्लॅटफॉर्मवर गाडी येणार असा अंदाज प्रवाशांनी बांधून ते रेल्वेची वाट पाहत होते. यामध्ये जेष्ठ नागरिक, बालक व अपंगांचा समावेश असल्याने रेल्वे प्लॅटफॉर्म नसलेल्या ठिकाणी थांबविल्याने प्रवाशांनी गाडी पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मखालील रुळ ओलांडण्यासाठी एकच पळापळ केली. या दरम्यान इतर कोणतीही जलद रेल्वेगाडी न आल्याने मोठा अनर्थ टळला.

या गाडीतून प्रवास करणारे नवीन पनवेल येथील अश्‍वत्थामा ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांनी पनवेल स्थानकाचे उप प्रबंधकांना याबाबत विचारला. ही गाडी पुन्हा प्लॅटफॉर्मवर आणण्याची विनंती तेथील प्रवासी करत होते. मात्र प्रवाशांच्या विनंतीनूसार तत्काळ रेल्वे प्लॅटफॉर्मवर लावणे शक्य नव्हते. तसेच पाच क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर वृद्ध आईला घेऊन प्रवास करणारे अपंग प्रवासी राहुल शिवहरे यांना तरी गाडीत बसविण्याची विनंती इतर प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे केली.

ज्या प्रवाशांना शक्य होते त्यांनी मुलाबाळांना घेऊनच रुळ ओलांडून रेल्वे पकडली. मात्र शिवहरे यांच्या सारख्यांसाठी काय करणार असा प्रश्‍न उदभवल्याने रेल्वे प्रशासनाने गोंधळाची स्थिती निपटण्यासाठी व संतापलेल्या प्रवाशांना शांत करण्यासाठी रेल्वे पोलीसांच्या माध्यमातून अपंग प्रवासी शिवहरे व त्यांच्या आईला गाडीपर्यंत पोहचविण्यात आले. या घटनेबाबतची तक्रार जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष विचारे यांनी रोहा रेल्वे प्रशासनाकडे केली.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelpanvel newspanvel railway stationraigadrailwayrailway station
Previous Post

रायगडातील कंपन्यांच्या माध्यमातून श्‍वानांचे निर्बिजीकरण करा- पंडित पाटील

Next Post

स्टार्टअप व नाविन्यता यात्रेत नवउद्योजकांनी सहभागी व्हावे

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

क्राईम

रस्त्यावर नोटा टाकून हजारो रुपये लुटले

March 12, 2026
रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला
sliderhome

रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला

March 12, 2026
उपाध्यक्षपदी मधुकर पाटील यांच्या निवडीने रोह्यात उत्साह
sliderhome

उपाध्यक्षपदी मधुकर पाटील यांच्या निवडीने रोह्यात उत्साह

March 12, 2026
मान्सूनचा वेग मंदावणार!
sliderhome

राज्यावर अवकाळीचेही सावट

March 12, 2026
माणगावच्या अपेक्षा शेट्टीचे कौतुकास्पद धाडस
sliderhome

माणगावच्या अपेक्षा शेट्टीचे कौतुकास्पद धाडस

March 12, 2026
औद्योगिक क्षेत्रावर इंधन टंचाईचे सावट
पनवेल

औद्योगिक क्षेत्रावर इंधन टंचाईचे सावट

March 12, 2026
Next Post
प्रयत्न करा अन् यशस्वी उद्योजक बना – डॉ. महेंद्र कल्याणकर

स्टार्टअप व नाविन्यता यात्रेत नवउद्योजकांनी सहभागी व्हावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?