• Login
Thursday, March 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

सौरऊर्जेतून सरकारी इमारती होणार प्रकाशमान

Santosh Raul by Santosh Raul
October 8, 2022
in पनवेल, रायगड
0 0
0
0
SHARES
58
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सव्वा दोन कोटींच्या खर्चातून सोलार पॅनलची उभारणी
प्रतिदिन 312 किलोवॅट वीजनिर्मिती; लाखोंचे वीजदेयक वाचणार

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

पालिका प्रशासनातर्फे सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पातून 312 किलोवॅट वीजनिर्मिती होणार असून, या विजेचा वापर पालिकेच्या मालकीच्या इमारती प्रकाशमान करण्यासाठी केला जाणार आहे.

पनवेल पालिका दरवर्षी वीजदेयकापोटी करोडो रुपयांचा खर्च करत असते. सौर ऊर्जेचा वापर करून या खर्चात कपात केली जाणे शक्य असल्याने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनातून पालिका प्रशासनाने शहरातील ‘ड’ प्रभाग कार्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पालिका मुख्याल्याजवळील अग्निशमन केंद्र, बंदर रोड येथील एचटीपी प्रकल्प आशा पाच ठिकाणी ग्रीड कनेक्टिव्ह रुफ टाफ सोलार पॅनल बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाकरिता पालिकेतर्फे सव्वादोन कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. विजेचा वाढता वापार आणि वीज उपकेंद्रांवरील ताणामुळे वीजपुरवठ्यात तफावत वाढली आहे. सौर ऊर्जेचा वापर वाढल्यास ही तफावत दूर केली जाणे शक्य असल्याने वीजग्राहकांनी जास्तीतजास्त प्रमाणात सौर ऊर्जेचा वापर करावा याकरिता सरकारकडून प्रोत्साहन दिले जात आहे.

पनवेल पालिका प्रशासन वीज देयकापोटी दर महिना 50 लाख रुपयांच्या आसपास खर्च करते. सोलार ऊर्जा वापराच्या या पालिकेच्या निर्णयामुळे पालिकेचे महिन्याला जवळपास पाच लाख रूपये वाचणार असून, सोलार पॅनलकरिता पालिका प्रशासनकडून करण्यात आलेला खर्च पाच ते सहा वर्षांत भरून शक्य होणार असल्याचे मत पालिकेच्या विद्युत विभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.
..
ग्रिड कनेक्टेड सोलर रूफटॉप सिस्टम म्हणजे काय?
ग्रिड कनेक्टेड रूफटॉप किंवा छोट्या एसपीव्ही सिस्टीममध्ये, एसपीव्ही पॅनलमधून तयार होणारी डीसी ऊर्जा एनर्जी ऑप्टिमायझेशन युनिट (पॉवर कंडिशनिंग युनिट) वापरून एसी एनर्जीमध्ये रुपांतरित केली जाते आणि संस्था/व्यावसायिक प्रतिष्ठान किंवा निवासीमध्ये स्थापित केलेल्या सिस्टमच्या क्षमतेवर आधारित असते. परिसर ग्रिडवर प्रदान केला जातो. या प्रणाली दिवसा ऊर्जा निर्माण करतात, ज्याचा उपयोग संपूर्ण कॅप्टिव्ह लोडला ऊर्जा देण्यासाठी आणि ग्रिड उपलब्ध असेपर्यंत ग्रिडला अतिरिक्त वीज पुरवण्यासाठी केला जातो. ढगांच्या आच्छादनामुळे सौर ऊर्जा पुरेशी नसलेल्या प्रकरणांमध्ये ग्रिडमधून ऊर्जा काढली जाते आणि कॅप्टिव्ह लोडला पुरवली जाते.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelpanvel newsraigad
Previous Post

‘जे.एस.एम.’मध्ये मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर

Next Post

माणगावात स्वच्छतेचा बोजावरा; मोर्बा रस्त्यावर कचर्‍याची दुर्गंधी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

मुंबईकर तरुणांची ट्रान्स सह्याद्री मोहीम फत्ते
अलिबाग

मुंबईकर तरुणांची ट्रान्स सह्याद्री मोहीम फत्ते

March 5, 2026
कालव्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षा कायम
रायगड

कालव्याच्या पाण्यासाठी प्रतीक्षा कायम

March 5, 2026
ताडगोळ्यांना पर्यटकांची खास पसंती
अलिबाग

ताडगोळ्यांना पर्यटकांची खास पसंती

March 5, 2026
वाढत्या उष्णतेचा आंबा बागायतदारांना फटका
रायगड

वाढत्या उष्णतेचा आंबा बागायतदारांना फटका

March 5, 2026
‘लाईट ऑफ लाईफ’ संस्थेतर्फे पालक मेळावा
खोपोली

‘लाईट ऑफ लाईफ’ संस्थेतर्फे पालक मेळावा

March 5, 2026
तुंगी गावावर बिबट्याची दहशत
कर्जत

तुंगी गावावर बिबट्याची दहशत

March 5, 2026
Next Post
माणगावात स्वच्छतेचा बोजावरा; मोर्बा रस्त्यावर कचर्‍याची दुर्गंधी

माणगावात स्वच्छतेचा बोजावरा; मोर्बा रस्त्यावर कचर्‍याची दुर्गंधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?