• Login
Friday, March 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

गेलविरोधात कळंबुसरे शेतकरी एकवटले

Krushival by Krushival
October 9, 2022
in उरण, रायगड
0 0
0
गेलविरोधात कळंबुसरे शेतकरी एकवटले
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पेट्रोलियम खनिज पाईपलाईनला विरोध
विरोध दर्शविण्यासाठी प्रकल्पबाधित शेतकरी एकत्र

| उरण | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, पेण व अलिबाग तालुक्यातील गावांतील गेल इंडिया लिमिटेड या भारत सरकारच्या उपक्रमातून पेट्रोलियम व खनिज पाईपलाईन संबंधित गावातील शेतकर्‍यांच्या जमिनीमधून टाकली जात आहे. शेतजमिनीतून पाईपलाईन टाकल्यास आजूबाजूचे क्षेत्रदेखील लागवडीयोग्य राहणार नाही. शेतकर्‍यांवर भविष्यात उपासमारीची वेळ येणार आहे, म्हणून या प्रकल्पास कळंबुसरे शेतकर्‍यांनी एकत्र येत या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी रविवार, दि. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता मोठी जुई वाडा येथे संघटित होऊन विरोध दर्शविला.

शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार, सदर मिळकतीतूनदेखील कंपनीने प्रोपेन वाहून नेणारी पाईपलाईन टाकल्यास आम्हास पीक घेणे अशक्य होऊन आमचे उपजीविकेचे साधनच नष्ट होणार आहे. त्याशिवाय भविष्यात सदर मिळकतीत आम्हास कोणताही इतर व्यवसाय, उपक्रम करता येणार नाही. त्याचप्रमाणे सदरच्या मिळकती या इतर कोणत्याही प्रकल्पाकरिता संपादित करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आम्हास या मिळकतीच्या मोबदल्यात भविष्यात निर्माण होणारे प्रकल्प अथवा इतर उपक्रमातून मिळणारे फायदे यापासूनसुद्धा वंचित राहावे लागेल.

या मिळकतीतून आम्हास होणारे फायदे गेल कंपनीकडून अस्तित्वात येण्यापूर्वीच नाहीसे होतील. त्यामुळे या मिळकतीतून गेल कंपनीने प्रोपेन पाईपलाईन टाकल्यास सदरच्या मिळकती या नापिक होऊन शेतकर्‍यांचे उपजीविकेचे साधन गेल कंपनीकडून नष्ट होत असल्याने भविष्यात आमच्यावर वायुगळतीसारखे प्रकार झाल्यास आमच्या जीविताला धोका निर्माण होणार आहे. याअगोदरही लगतचे क्षेत्रामधून एलपीजी पाईपलाईन गेलेली असल्याने त्यामध्ये बरेच क्षेत्र संपादित झालेले आहे. या संपादित क्षेत्राची नुकसान भरपाई प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे गेल कंपनीच्या माध्यमातून होऊ घातलेल्या प्रकल्पास आमचा सक्त विरोध आहे, असे उपस्थित शेतकर्‍यांनी सांगितले. यावेळी कृष्णा तांडेल, राजेश पाटील, सुनील केणी, रत्नाकर राऊत, विशाल पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील, सुरेश भेंडे, रुपेश पाटील यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होते. पुढील रुपरेषा ठरविण्यासाठी लवकरच एका बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे.

सध्या येणार्‍या पाईपलाईनद्वारे आणखी क्षेत्र नापिक होऊन शेतकर्‍यांस त्यांचे उपजीविकेचे साधन असलेले भाताचे तसेच दुबार पिकाचे उत्पन्न घेता येणार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांवर भविष्यात उपासमारीची वेळ येणार आहे. या प्रकल्पास आम्हा शेतकर्‍यांचा सक्त विरोध आहे.

– नंदकुमार तांडेल, प्रकल्पग्रस्त शेतकरी


Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigaduran
Previous Post

तळा बाजारपेठेत रस्त्याचे निकृष्ट बांधकाम

Next Post

फणसाड अभयारण्यात वन्यजीव सप्ताहची सांगता

Krushival

Krushival

Related Posts

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे विनीत कुलकर्णी, अजय देशपांडे यांचा सत्कार
अलिबाग

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे विनीत कुलकर्णी, अजय देशपांडे यांचा सत्कार

March 6, 2026
कबड्डी स्पर्धेत वरसुआई वाशी विजेता
क्रीडा

कबड्डी स्पर्धेत वरसुआई वाशी विजेता

March 6, 2026
नागाव बंदरावर आगीचा भडका
sliderhome

नागाव बंदरावर आगीचा भडका

March 6, 2026
बेलकडे – सहाण मार्गावरील विद्युत खांब अपघाताला निमंत्रण
अलिबाग

बेलकडे – सहाण मार्गावरील विद्युत खांब अपघाताला निमंत्रण

March 6, 2026
पनवेल बाजारात लिंबांची आवक घटली
पनवेल

पनवेल बाजारात लिंबांची आवक घटली

March 6, 2026
चिमुकल्यासह आईची आत्महत्या
sliderhome

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

March 6, 2026
Next Post
फणसाड अभयारण्यात वन्यजीव सप्ताहची सांगता

फणसाड अभयारण्यात वन्यजीव सप्ताहची सांगता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?