• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मनोरंजन करणार्‍या लोककलावंतांवर आली ‘ही’ वेळ

Madhavi Sawant by Madhavi Sawant
November 4, 2022
in sliderhome, उरण, कलासक्त, रायगड
0 0
0
मनोरंजन करणार्‍या लोककलावंतांवर आली ‘ही’ वेळ
0
SHARES
105
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मागील दहा महिन्यांपासून मानधनापासून वंचित; शासनाच्या नियोजनशून्यतेचा बसतोय फटका
। चिरनेर । वार्ताहर ।
आपल्या उमेदीच्या काळात ग्रामीण भागातील कष्टकरी वर्गाचे मनोरंजन करणार्‍या लोककलावंतांना आयुष्याच्या संध्याकाळी चार घास खाता यावेत यासाठी राज्य शासनाकडून मानधन देण्यात येत आहे. परंतु, हे मानधन दर महिन्याला न मिळता कधी चार, तर कधी सहा महिन्यांनी एकदमच मिळत असल्यामुळे वृद्ध कलावंतांची महिनाअखेरीस ओढाताण होत आहे. लोककलावंत व त्यांच्या वारसांना शासनाकडून दरमहा 2250 रुपये मिळणारे मानधन मागील दहा महिन्यांपासून न मिळाल्याने जिल्ह्यातील 785 वृद्ध कलावंतांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.

राज्यभरातील हजारो लोक कलावंत तमाशा, नाटक, भारुड, लावणी, कीर्तन, शाहिरी पोवाडे, पोतदार अशा सर्व लोककला मोठ्या खुबीने आणि उत्तम प्रकारे सादर करतात . त्या त्या प्रसंगाचे आणि कलेचे औचित्य त्यात साठविलेले असते. या सार्‍या लोककलांमध्ये नुसतेच मनोरंजन होत नसते, तर त्यात समाजाचे भावनिक संबंध जोडलेले आहेत.

समाजातील चांगल्या चालीरीती, रीतीरीवाज यांची भलावणच केलेली असते. त्या लोकांच्या जीवनाशी जोडलेल्या आहेत. एकंदरीत मनोरंजनाच्या दृष्टीने या लोककलावंतांना फार महत्त्व आहे. त्यामुळे शासन या लोककलावंतांना मानधन देत आहे. जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून हे मानधन या लोककलावंत व त्यांच्या वारसांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाते. मात्र, रायगड जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांना व त्यांच्या वारसांना मागील दहा महिन्यांपासून मानधन मिळणे बंद झाले असल्यामुळे त्यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे.

संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष घालून त्यांना चार महिन्यांतून तर कधी सहा महिन्यातून एकदम मिळणारे मानधन हे प्रत्येक महिन्याला या वृद्ध कलावंतांच्या बँक खात्यात जमा केले तर त्यांना फार मोठी ओढाताण करावी लागणार नाही. मा,त्र हे मानधन प्रत्येक महिन्याला त्यांच्या बँक खात्यात जमा होत नसल्यामुळे हे कलावंत हवालदिल झाले असून, त्यांची अवस्था फार बिकट झाली आहे.

जिल्ह्यातील लोककलावंताना मागील दहा महिन्यांपासून मानधन मिळणेच बंद झाले असल्यामुळे या वृद्ध कलावंतांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. यातील काही वृद्ध कलावंतांकडे घरातील नातेवाईक फारशे लक्ष देत नसल्यामुळे त्यांना आर्थिकतेचा मोठा सामना करावा लागत आहे. उतरत्या वयात त्यांना औषध गोळ्यांची गरज भासत असताना त्यांना मिळणारे हे मानधन वेळेवर मिळत नसल्यामुळे त्यांना विविध आजारांच्या समस्येला सामोरे जावे लागते आहे. शासनाने या वृद्ध कलावंतांचा जास्त अंत न बघता तातडीने त्यांच्या बँक खात्यात मानधन जमा करावे, अशी मागणी वृद्ध कलावंतांकडून केली जात आहे.

रायगड जिल्ह्यात लोककलावंतांची संख्या 785च्या आसपास आहे. जानेवारी 2022 पासून वृद्ध कलावंतांना देण्यात येणार मानधन शासनाकडून देण्यात आलेले नाही. मात्र, शासनाकडून रक्कम प्राप्त होताच थेट त्यांच्या खात्यावर पाठवण्यात येईल.

तात्यासाहेब नारुटे, अधिकारी, रायगड समाज कल्याण विभाग

उरणमध्ये 19 वृद्ध कलावंत असून, त्यापैकी सहाजण मृत्यू पावले आहेत. त्यांच्या वारसांनाही मानधन दिले जाते. मात्र मानधन मिळाले नाही.

शैलेश म्हात्रे, अधिकारी, उरण पंचायत समिती, समाज कल्याण विभाग

वृद्ध कलावंतांवर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ येऊन ठेपली आहे. मानधन मिळाले तर आर्थिक ओढाताण होणार नाही.

हिराबाई म्हात्रे, वृद्ध कलावंतांच्या वारसदार

Related

Tags: krushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadraigad newsuran newsलोककलावंत
Previous Post

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा

Next Post

राष्ट्रवादीला धक्का! तालुका उपाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

पीएनपी महाविद्यालयात महिला सुरक्षा आणि कायदा कार्यक्रम संपन्न
अलिबाग

पीएनपी महाविद्यालयात महिला सुरक्षा आणि कायदा कार्यक्रम संपन्न

February 13, 2026
मिलिंद जाधवांनी छत्रपतींच्या प्रेरणेने सर केला भैरवगड
रायगड

मिलिंद जाधवांनी छत्रपतींच्या प्रेरणेने सर केला भैरवगड

February 13, 2026
आर्डे गावाजवळील नाल्यावर सिमेंट बंधारा
कर्जत

आर्डे गावाजवळील नाल्यावर सिमेंट बंधारा

February 13, 2026
मुरुडच्या नगराध्यक्षांकडून आचारसंहितेचा भंग
sliderhome

मुरुडच्या नगराध्यक्षांकडून आचारसंहितेचा भंग

February 13, 2026
यंदा बेंटो अन्‌‍ सिक्रेट मेसेज केकची तरूणाईत क्रेझ
रायगड

यंदा बेंटो अन्‌‍ सिक्रेट मेसेज केकची तरूणाईत क्रेझ

February 13, 2026
रायगडातील आदिवासी महिलांची भरारी
कर्जत

रायगडातील आदिवासी महिलांची भरारी

February 13, 2026
Next Post
राष्ट्रवादीला धक्का! तालुका उपाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

राष्ट्रवादीला धक्का! तालुका उपाध्यक्षांचा भाजपात प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?