• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

हरण्याची कारणे

Santosh Raul by Santosh Raul
November 13, 2022
in क्रीडा, देश
0 0
0
पाकला भारताच्या मदतीची गरज
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आय.पी.एल. क्रिकेट लिग जगातील श्रींमत लिग असेलही मात्र या लिगने भारतीय क्रिकेटच्या गुणवत्तेला किती उंचावले याबाबत आता शंका वाटायला लागली आहे. ऑस्ट्रोलियातील ट्वेन्टी-20 विश्‍वचषक स्पर्धेतील भारताची कामगिरी या गोष्टीला पुरावा आहे. आपण विश्‍वविजेते होऊ शकू असे कोणत्याही क्षण वाटत नव्हते. अकरा जणांच्या संघाची निवड करतानाची अनिश्‍चितता स्थिर संघ कधीच देऊ शकली नाही. कप्तान रोहित शर्माचे कल्पनाशून्य नेतृत्व, प्रशिक्षक म्हणून राहूल द्रविडचे ज्येष्ठ क्रिकेटपटूंवरील नियंत्रणात आलेले अपयश. यामुळे विश्‍वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत आपण अपयशी ठरलो. दुबळ्या संघांवरील विजयानंतर आपण स्वतःचीच दिशाभूल करून घेतली.

या अपयशामुळे दिनेश कार्तिक, रोहित शर्मा यांच्यासारख्या खेळाडूंवर संक्रात येऊ शकते. मात्र चुकीच्या संघनिवडीचा फटका भारतीय संघाला सहन करावा लागला. ॠषभ पंत हा तरूण यष्टीरक्षक असताना दिनेश कार्तिकवर वाजवीपेक्षा अधिक भरवसा दाखविला गेला. उपांत्य सामन्यातही आपला यष्टीरक्षक अखेरच्या क्षणापर्यंत निश्‍चित होऊ शकत नव्हता. पंतला अचानक एखाद-दुसर्‍या सामन्यात संधी देऊन आपण काय साध्य केले? इंग्लंडविरूद्ध सामन्यात पंतला फलंदाजीसाठी अवघी 2 षटकेच मिळाली होती. अब्दुल रशीद भारतीय संघाला जखडून ठेवीत असताना सूर्याच्या ऐवजी डावखुर्‍या पंतला पाठविण्याची कल्पकता आपण दाखवायला हवी होती. सुर्यकुमारचा फॉर्म किंचित मागे ठेऊन परिस्थितीनुसार डावपेच आखणे गरजेचे होते. भारताने 42 चेंडू निर्धाव खेळून काल याचा अर्थ 7 षटके निर्धाव फलंदाजी केली. याचाच अर्थ भारतीय संघाने 20 षटकांच्या सामन्यात मात्र 13 षटकेच फलंदाजी केली. हार्दिक पंड्यांच्या आक्रमणामुळे आपण 168 धावसंख्येपर्यंत तरी पोहोचलो.

मात्र क्षेत्र रक्षणातही कप्तान रोहित शर्मा सपशेल अपयशी ठरला. जसे पॉवरप्लेमध्ये आपण 40 धावसंख्या एकदाच ओलांडू शकतो. मात्र इंग्लंडने पॉवरप्लेमध्ये 64 धावा फटकाविल्यानंतरही रोहितने डावपेचात नाविन्य आणण्याचा प्रयत्नही केला नाही. सारं काही आधी ठरल्यानुसार चाललं होतं. बटलरने गुडलेंग्थवरील चेंडूही मागे खेळून एकेरी धावा काढल्या. त्यावेळी चेंडूचा टप्पा मागे ठेऊन मिडऑफ मिडऑनवर क्षेत्ररक्षक ठेऊन बटलरला आजमावता आले असते.

राहुल द्रविडचा सिनिअर खेळाडूंना नियंत्रण ठेवण्याचा पिंड नाही. ज्युनिअर खेळांडूकडून तो चांगले काम करून घेऊ शकतो. सिनीअर व मोठ्या खेळांडूवर त्याचा वचक नाही. त्यामुळे प्रशिक्षक म्हणून संघावर त्याची पकड नाही. कप्तान स्ट्रीट स्मार्ट नसेल तर या संघाचे कॉम्बीनेशन फार काल यशस्वी ठरणारे नाही. कारण दोघही नेमक्या कोणत्या खेळाडूंला कोणत्या प्रतिस्पर्धांसमोर खेळवायचो आणि कोणत्या मैदानावर कोणत्या खेळाडू उपयुक्त ठरू शकतो याचीही जाण नसणे आणि समन्वयाचा अभाव हे देखील भारताच्या पराभवाचे कारण आहे.

इंग्लंडने भारतीय फलंदाजांचा अभ्यास केला व रशिद व लिविंजस्टोनचा अचूक वापर केला. जो खेळही भारतीयांसाठी आदर्श होतो. कोरडी फिरकीला पोषक त्याचा फायदा इंग्लंडने उठविला. इंग्लंडच्या फलंदाजीच्या वेळी भारताचा कप्तान डावपेच लढविण्यात थिटा पडला.

Related

Tags: cricketcricket indiacricket newsindiakrushival mobile appmarathi newsmarathi newspaperonline marathi newsvinayak dalvi
Previous Post

मानसिक कणखरतेची लढाई जिंकणाराच विश्‍वविजेता

Next Post

असा आम्ही काय केला गुन्हा..

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

जितेश आणि यशला सुवर्णपदक
क्रीडा

जितेश आणि यशला सुवर्णपदक

February 23, 2026
दिव्यांग स्पर्धेत रायगड संघ विजेता
क्रीडा

दिव्यांग स्पर्धेत रायगड संघ विजेता

February 23, 2026
रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय
अलिबाग

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय

February 22, 2026
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

विद्यार्थिनीवर अत्याचार; पाच शिक्षकांना अटक

February 22, 2026
राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी
नवी दिल्ली

राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी

February 20, 2026
मुंबईत होणार ‘संक रॉक’चा जल्लोष
क्रीडा

मुंबईत होणार ‘संक रॉक’चा जल्लोष

February 20, 2026
Next Post
असा आम्ही काय केला गुन्हा..

असा आम्ही काय केला गुन्हा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?