• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जीवन प्राधिकरणाच्या 37 कि.मी जलवाहिनीची युद्धपातळीवर दुरुस्ती

Santosh Raul by Santosh Raul
November 20, 2022
in sliderhome, पनवेल, रायगड
0 0
0
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

300 कोटींचा खर्च अपेक्षित

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

मागील 35 वर्षाहून अधिक काळ वापरात असल्याने जीर्ण झालेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिन्यांची दुरिस्थीचे काम हाती घेण्यात आले आहे. युद्धपातळीवर हे काम सुरु करण्यात आलेले आहे. त्यामुळे जीर्ण झालेल्या जल वाहिन्यांच्या जागी नवीन वाहिन्या बसविल्या जाणार असल्याने या आधी होत असलेली पाणी गळती थांबणार असल्याचा विश्‍वास एमजीपी च्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

पनवेलसह इतर भागात पाणीपुरवठा करणार्‍या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणयांच्या जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात येत असून सुमारे 300 कोटी रुपयांच्या जलवाहिनीचे काम हाती घेण्यात येत असून काही ठिकाणी याची कामे सुरु करण्यास सुरुवात झालेली आहे. एकूण 37 किमी इतक्या अंतराच्या नवीन जलवाहिन्या बदलण्यात येत असून सप्टेंबर 2024 पर्यंत या वाहिन्या बदलून होणार असल्याचे एमजीपी प्रशासनाने सांगितले आहे.

सध्या पनवेल तसेच कळंबोली जवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाच्या जलवहिन्यानां लागलेल्या गळतीमुळे दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असून पनवेल हद्दीतील शहरांना मुबलक पाणी पुरवठा होण्याच्या खूप समस्या उद्धभवत आहेत. वर्षानुवर्षे सुरु असलेल्या या समस्येचे निवारण या दुरुस्थी कामामुळे होण्यास मदत होईल.

वाहत्या पाण्यात वाहनांची धुलाई
पनवेल मुंब्रा महामार्गावर असलेल्या आसुडगाव नजीक एचपी पेट्रोल पंपा शेजारी सध्या मोठ्या प्रमाणात पाणी गळती रस्त्यावर होत असल्याने या ठिकाणी लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहत आहे. या वाहत्या पाण्याचा उपयोग रिक्षा, मोटर सायकल, मोठ मोठी वाहने धुण्यासाठी होत असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. वाहने धुण्यासाठी रस्त्याच्या कडेला ही वाहने उभी करून धुतली जात असल्याने वाहतूक कोंडीला निमंत्रण भेटत आहे. गेल्या काही महिन्यांनपासून या ठिकाणी पाण्याची गळती सुरु असून रस्त्यावर वाहत येणार्‍या या पाण्याने बर्‍याचवेळा वाहने घसरण्याचे प्रकार घडत आहेत .

गळती थांबणे अशक्य
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या कळंबोली सर्कल येथील उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी गळतीमुळे अक्षरशा तळे साचले असून या साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला ही गळती थांबवणे शक्य झालेले नाही. यासाठी गाडी नदी भिंगारी येथून कळंबोली जवळील जीर्ण झालेल्या 7.7 किमी च्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. ते काम काही महिन्यात पूर्ण होणार असून त्यानंतर येथील गळती पूर्ण थांबणार असल्याचे एमजीपी उपअभियंता काशीराम पाटील यांनी सांगितले.

पाणी हा सर्वसामान्यांचा अधिकार आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नेहमीच कटिबद्ध असते. येत्या दोन वर्षात पनवेल परिसरासह जीर्ण झालेल्या जलवाहिन्या संपूर्ण बदलून नवीन जलवाहिन्यांचे कामसुरू करण्यात आलेला आहे. यासाठी 300 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे .

व्ही.के. सूर्यवंशी
अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelpanvel newsraigad
Previous Post

निर्मला नागावकर यांचे निधन

Next Post

उरण नौदल तळावरील बेपत्ता अधिकारी झांसीमध्ये

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!

August 12, 2026
कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
sliderhome

कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर

August 12, 2026
बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?
sliderhome

बांगलादेशी महिलेला ‌‘लिव्हिंग सर्टिफिकेट‌’ कोणी दिले?

August 12, 2026
sliderhome

तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक

August 12, 2026
दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक
sliderhome

दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक

August 12, 2026
यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच
sliderhome

यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच

August 12, 2026
Next Post
उरण नौदल तळावरील बेपत्ता अधिकारी झांसीमध्ये

उरण नौदल तळावरील बेपत्ता अधिकारी झांसीमध्ये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?