• Login
Sunday, April 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार मिनीबस धावणार

Santosh Raul by Santosh Raul
November 20, 2022
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार मिनीबस धावणार
0
SHARES
142
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वेळापत्रक बदलले

| नेरळ | प्रतिनिधी |

प्रवाशांच्या सेवेसाठी ही ब्रीदवाक्य घेऊन धावणारी एसटी खरोखरच सर्वसामान्य घटकांचा विचार करुन धावताना दिसते. याचा अनुभव माथेरान परिसरातील विद्यार्थ्यांना आला आहे. आता प्रवाशांच्या सेवेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार मिनीबस सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

राज्य परिवहन महामंडळाची कर्जत आगाराकडून माथेरान करिता मिनीबस सुरू झाल्यानंतर येथील विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी जा ये करीत आहेत. मात्र महाविद्यालयात पोहचण्यासाठी आवश्यक वेळेवर असलेली मिनिबस नसल्याने विद्यार्थी यांच्याकडून मिनिबसच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, माथेरानकडे जाणार्‍या आणि कर्जतकडे जाणार्‍या मिनीबस यांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

माथेरान येथून नेरळ आणि कर्जत जाण्यासाठी कर्जत एसटी आगाराकडून मिनीबस सुरू झाली आणि तेंव्हापासून मोठया प्रमाणात विद्यार्थी हे दहावी नंतर चे शिक्षण घेण्यासाठी माथेरान बाहेर पडली आहेत. कोरोना नंतर माथेरान मिनीबस पुन्हा कर्जत एसटी आगराने सुरू केली असून दररोज कर्जत एसटी आगार ते नेरळ आणि तेथून माथेरान या मार्गावर पाच फेर्‍या चालवल्या जात आहेत. सकाळी सहा वाजता कर्जत येथून माथेरान साठी पहिली मिनीबस सुटते आणि सायंकाळी पाच वाजता शेवटची तर माथेरान येथून सकाळी सव्वा सात वाजता पहिली तर सहा वाजून दहा मिनिटांनी शेवटची मिनीबस सोडली जाते. मात्र महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सोयीची असलेली ही मिनीबस महाविद्यालयाच्या वेळेनुसार असावी. जेणेकरून विद्यार्थ्यांना नेरळ, कर्जत आणि बदलापूर तसेच उल्हासनगर येथील महाविद्यालयात वेळेवर पोहचता येईल. त्यामुळे कर्जीं माथेरान मिनीबस चे वेळापत्रक महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या सोयीचे असावे अशी मागणी करणारे निवेदन माथेरानच्या माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी कर्जत एसटी आगार प्रमुख यांना केली होती. त्या निवेदनावर माथेरान मधून महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी निर्जला कळंबे, साक्षी ढेबे, पुनम बापर्डेकर, वेदिका मोरे, मोहिनी कदम, सक्सिना चापडे, पल्लवी कोकरे, प्रतीक मोरे, अश्‍विनी तांबे, मृणाल सुतार, गौरंग गुजर, रोहित सोनवणे, कल्पना आखाडे आदी अनेक विद्यार्थ्यांच्या सह्या होत्या.

माथेरान येथून सकाळी सव्वा सात वाजता असलेली मिनीबस नेरळ येथे पोहचायला पावणे आठ वाजतात आणि त्यावेळी महाविद्यालय सुरू झालेले असते. त्यामुळं महाविद्यालयात वेळेवर पोहावण्यासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करीत खासगी वाहनाने जावे लागते. ही समस्या विद्यार्थ्यांनी कर्जत एसटी आगार प्रमुख शंकर यादव यांच्याकडे अनेकदा मागणी केली होती. मात्र विद्यार्थ्यांचा सततचा पुढाकार लक्षात घेवून अखेर कर्जत एसटी आगार प्रमुख यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी कर्जत नेरळ माथेरान या मिनीबस चे वेळापत्रक मध्ये सुधारणा करून नवीन वेळा जाहीर केल्या आहेत.21 नोव्हेंबर पासून माथेरान मिनिबस सेवा नव्या वेळापत्रक नुसार चालविली जाणार आहे.नवीन वेळापत्रक नुसार कर्जत येथून आता तब्बल पाऊण तास आधी पहिली मिनीबस सुटणार आहे.त्यामुळे माथेरान येथून आता सकाळी साडे सहा वाजता नेरळ कर्जत करिता साडे सहा वाजता मिनीबस सोडली जाणार आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आता वेळेवर महाविद्यालय मध्ये पोहचता येणार आहे. नवीन वेळापत्रक कर्जत एसटी आगार यांच्याकडून जाहीर केल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मिनीबसचे नवीन वेळापत्रक
कर्जत ते माथेरान
सकाळी 5-15, सकाळी 8-15,
दुपारी 12-05, दुपारी 14-30,
संध्याकाळी 17-00 वाजता

माथेरान ते कर्जत
सकाळी 6-30, सकाळी9-20,
दुपारी 13-20, दुपारी 15-45,
संध्याकाळी 18-10 वाजता

Related

Tags: karjatkarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheranmatheran newsmini busneralonline marathi newsraigadst bus
Previous Post

राज्यपालांच्या विरोधात मविआचा संताप

Next Post

एटीएम फोडणार्‍या आरोपींना शोधण्यात रायगड पोलिसांचे यश

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

कळंबोलीत स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा
sliderhome

कळंबोलीत स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा

April 5, 2026
कर्जत

स्मार्ट मीटर बसविण्यासाठी दादागिरी

April 4, 2026
जिल्हा परिषदेची कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम बारगळली
sliderhome

जिल्हा परिषदेची कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम बारगळली

April 4, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सेवानिवृत्त पोलीस आंदोलनाच्या पवित्र्यात

April 4, 2026
रामराज प्रीमिअर लीग स्पर्धेचा उत्साह
अलिबाग

रामराज प्रीमिअर लीग स्पर्धेचा उत्साह

April 4, 2026
वन विभागाकडून आधुनिक सापळा हस्तांतरण
खालापूर

वन विभागाकडून आधुनिक सापळा हस्तांतरण

April 4, 2026
Next Post
बँक ऑफ इंडिया एटीएम फोडण्याचा प्रयत्न

एटीएम फोडणार्‍या आरोपींना शोधण्यात रायगड पोलिसांचे यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?